MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
⭕️मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मराठी माहिती ✔️✔️
✴️ युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 ची घोषणा ✴️
➡️ राष्ट्रपती 30 नोव्हेंबर 2022 रोजी पुरस्कार प्रदान करणार
Q: 2022 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
1) पूजा सिंह
2) शरथ कमल अचंता ✔️✔️
3) दीपक नेहरा
4) जसप्रीत बुमरहा
Q: अलीकडे नुकताच अचंता शरथ कमल यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
1) बॅडमिंटन
2) टेबल टेनिस✔️✔️
3) क्रिकेट
4) हॉकी
Q: मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला खेळाडू अचंता शरथ कमल हा कोणत्या राज्याचा रहिवासी आहे?
1) कर्नाटक
2) मणिपूर
3) तमिळनाडू✔️✔️
4) आसाम
संकलन: अनिल सर
Join Us @aimsstudycenter
★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★
◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓
- पांढ-या पेशी
◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓
- मुत्रपिंडाचे आजार
◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓
- मांडीचे हाड
◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓
- कान
◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓
- सुर्यप्रकाश
◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓
- टंगस्टन
◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓
- 8 मिनिटे 20 सेकंद
◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓
- न्यूटन
◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓
- सूर्य
◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓
- नायट्रोजन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join Us - @mpscscience_tech
❇️ ऑगस्ट महिन्यातील महत्वाचे दिन ❇️
➡️ ऑगस्ट महिन्यातील या महत्वाच्या दिनांवर एक प्रश्न परिक्षेत हमखास विचारला जातो
लक्षात ठेवा✍️
1) 1 ऑगस्ट - मुस्लिम महिला हक्क दिन
2) 1 - 7 ऑगस्ट - जागतिक स्तनपान सप्ताह
3) 6 ऑगस्ट - हिरोशिमा दिवस
4) 7 ऑगस्ट - राष्ट्रीय हातमाग दिन
5) 9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन
6) 12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवा दिन
7) 15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
8) 20 ऑगस्ट - सद्भावना दिवस
9) 21 ऑगस्ट - जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
10) 29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन
Join Us @Mpscscience_tech
❇️ UNESCO Foundation Day:- 16 नोव्हेंबर.
➡️ UNESCO (United Nations Educational Scientific And Cultural Organization.
◆ स्थापना :- 16 नोव्हेंबर 1945
◆ मुख्यालय :- पॅरिस
◆ अध्यक्ष :- anudre
azaule(France )
◆ सदयस्य राष्ट्र :- 193 आणि 11 संलग्न सदस्य.
◆ भारत 1946 पासून युनेस्को चा सदस्य देश.
◆ युनेस्को जागतिक वारसा स्थळ भारत :-एकूण 40.
सांस्कृतिक - 32
नैसर्गिक :- 7
मिश्र :-1
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join @mpscscience_tech
🔹भारतातील महत्वाची सरोवरे 🔹
१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर
२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.
३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर
४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर
५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.
६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर
❇️ सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच ❇️
Q1. 1945 साली नागासाकी (जपान) येथे टाकलेल्या बॉम्बमध्ये कोणते विखंडन करण्यायोग्य साहित्य वापरले होते?
(a) सोडियम
(b) पोटॅशियम
(c) प्लुटोनियम✅
(d) लोह
Q2. खालीलपैकी कोणते मृगजळाचे कारण आहे?
(a) प्रकाशाचे व्यतिकरण
(b) प्रकाशाचे विवर्तन
(c) प्रकाशाचे ध्रुवीकरण
(d) प्रकाशाचे एकूण अंतर्गत परावर्तन✅
Q3. ट्रान्झिस्टर बनवण्यासाठी वारंवार वापरले जाणारे दोन घटक कोणते आहेत?
(a) बोरॉन आणि ॲल्युमिनियम
(b) सिलिकॉन आणि जर्मेनियम✅
(c) इरिडियम आणि टंगस्टन
(d) निओबियम आणि कोलंबियम
Q4. खालीलपैकी कोणत्या घटकात सर्वाधिक विद्युत ऋणात्मकता आहे?
(a) गॅलियम
(b) सोडियम
(c) आर्सेनिक✅
(d) सिझियम
Q5. एर्गोटिझम कशाच्या सेवनामुळे होते?
(a) दूषित धान्य✅
(b) सडलेल्या भाज्या
(c) दूषित पाणी
(d) सुरक्षित शिजवलेले अन्न
Q6. खालीलपैकी कोणत्या देशात लोकशाही शासनव्यवस्था मानली जात नाही?
(a) यूएसए
(b) नॉर्वे
(c) भारत
(d) चीन✅
Q7. खालीलपैकी कोणते राष्ट्रपतींच्या शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे?
(a) हे लोकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करते
(b) हे धोरणांची जलद अंमलबजावणी सुनिश्चित करते
(c) फिक्स टर्म सिस्टम स्थिर करते
(d) वरीलपैकी सर्व✅
Q8. “एकदा वक्ता नेहमी वक्ता” ही पद्धत कोणत्या देशाच्या संसदीय कामकाजात वापरली जाते?
(a) यूनायटेड किंगडम✅
(b) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
(c) फ्रान्स
(d) भारत
Q9. भारताने प्रबळ केंद्र असलेली संघराज्य प्रणाली कोणत्या देशाकडून स्वीकारली?
(a) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
(b) कॅनडा✅
(c) युनायटेड किंगडम
(d) फ्रान्स
Q10. भारतात अर्थसंकल्पाची प्रणाली कोणत्या व्हॉइसरॉयच्या काळात सुरू करण्यात आली?
(a) कॅनिंग✅
(b) डलहौसी
(c) रिपन
(d) एल्गिन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♦️PSI mains 2020 #Cutoff
⭕️ PSI निकाल जाहीर झाला आहे...
👉Open General - 280.50
👉Female- 246.50
👉EWS - 273
👉FEMALE - 233
Join Us @khaki_club
