en
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Open in Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Show more
5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
⭕️मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मराठी माहिती ✔️✔️ ✴️ युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2022 ची घोषणा ✴️ ➡️ राष्ट्रपती 30 नोव्हेंबर 2022 रोजी पुरस्कार प्रदान करणार Q: 2022 चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 1) पूजा सिंह 2) शरथ कमल अचंता ✔️✔️ 3) दीपक नेहरा 4) जसप्रीत बुमरहा Q: अलीकडे नुकताच अचंता शरथ कमल यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1) बॅडमिंटन 2) टेबल टेनिस✔️✔️ 3) क्रिकेट 4) हॉकी Q: मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेला खेळाडू अचंता शरथ कमल हा कोणत्या राज्याचा रहिवासी आहे? 1) कर्नाटक 2) मणिपूर 3) तमिळनाडू✔️✔️ 4) आसाम संकलन: अनिल सर Join Us @aimsstudycenter

★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★ ◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓ - पांढ-या पेशी ◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓ - मुत्रपिंडाचे आजार ◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓ - मांडीचे हाड ◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓ - कान ◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓ - सुर्यप्रकाश ◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓ - टंगस्टन ◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓ - 8 मिनिटे 20 सेकंद ◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓ - न्यूटन ◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓ - सूर्य ◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓ - नायट्रोजन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join Us - @mpscscience_tech

❇️ ऑगस्ट महिन्यातील महत्वाचे दिन ❇️ ➡️ ऑगस्ट महिन्यातील या महत्वाच्या दिनांवर एक प्रश्न परिक्षेत हमखास विचारला जातो लक्षात ठेवा✍️ 1) 1 ऑगस्ट - मुस्लिम महिला हक्क दिन 2) 1 - 7 ऑगस्ट - जागतिक स्तनपान सप्ताह 3) 6 ऑगस्ट - हिरोशिमा दिवस 4) 7 ऑगस्ट - राष्ट्रीय हातमाग दिन 5) 9 ऑगस्ट - ऑगस्ट क्रांती दिन 6) 12 ऑगस्ट - आंतरराष्ट्रीय युवा दिन 7) 15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन 8) 20 ऑगस्ट - सद्भावना दिवस 9) 21 ऑगस्ट - जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन 10) 29 ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन Join Us @Mpscscience_tech

❇️ UNESCO Foundation Day:- 16 नोव्हेंबर. ➡️ UNESCO (United Nations Educational Scientific And Cultural Organization. ◆ स्थापन
❇️ UNESCO Foundation Day:- 16 नोव्हेंबर. ➡️ UNESCO (United Nations Educational Scientific And Cultural Organization. ◆ स्थापना :- 16 नोव्हेंबर 1945 ◆ मुख्यालय :- पॅरिस ◆ अध्यक्ष :- anudre azaule(France ) ◆ सदयस्य राष्ट्र :- 193 आणि  11 संलग्न  सदस्य. ◆ भारत 1946 पासून युनेस्को चा सदस्य देश. ◆ युनेस्को जागतिक वारसा स्थळ भारत :-एकूण 40. सांस्कृतिक - 32 नैसर्गिक :- 7 मिश्र :-1 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join @mpscscience_tech

🔹भारतातील महत्वाची सरोवरे 🔹 १) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर २) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे. ३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर ४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर ५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे. ६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

❇️ सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच ❇️ Q1. 1945 साली नागासाकी (जपान) येथे टाकलेल्या बॉम्बमध्ये कोणते विखंडन करण्यायोग्य साहित्य वापरले होते? (a) सोडियम (b) पोटॅशियम (c) प्लुटोनियम✅ (d) लोह Q2. खालीलपैकी कोणते मृगजळाचे कारण आहे? (a) प्रकाशाचे व्यतिकरण (b) प्रकाशाचे विवर्तन (c) प्रकाशाचे ध्रुवीकरण (d) प्रकाशाचे एकूण अंतर्गत परावर्तन✅ Q3. ट्रान्झिस्टर बनवण्यासाठी वारंवार वापरले जाणारे दोन घटक कोणते आहेत? (a) बोरॉन आणि ॲल्युमिनियम (b) सिलिकॉन आणि जर्मेनियम✅ (c) इरिडियम आणि टंगस्टन (d) निओबियम आणि कोलंबियम Q4. खालीलपैकी कोणत्या घटकात सर्वाधिक विद्युत ऋणात्मकता आहे? (a) गॅलियम (b) सोडियम (c) आर्सेनिक✅ (d) सिझियम Q5. एर्गोटिझम कशाच्या सेवनामुळे होते? (a) दूषित धान्य✅ (b) सडलेल्या भाज्या (c) दूषित पाणी (d) सुरक्षित शिजवलेले अन्न Q6. खालीलपैकी कोणत्या देशात लोकशाही शासनव्यवस्था मानली जात नाही? (a) यूएसए (b) नॉर्वे (c) भारत (d) चीन✅ Q7. खालीलपैकी कोणते राष्ट्रपतींच्या शासन पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? (a) हे लोकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करते (b) हे धोरणांची जलद अंमलबजावणी सुनिश्चित करते (c) फिक्स टर्म सिस्टम स्थिर करते (d) वरीलपैकी सर्व✅ Q8. “एकदा वक्ता नेहमी वक्ता” ही पद्धत कोणत्या देशाच्या संसदीय कामकाजात वापरली जाते? (a) यूनायटेड किंगडम✅ (b) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (c) फ्रान्स (d) भारत Q9. भारताने प्रबळ केंद्र असलेली संघराज्य प्रणाली कोणत्या देशाकडून स्वीकारली? (a) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (b) कॅनडा✅ (c) युनायटेड किंगडम (d) फ्रान्स Q10. भारतात अर्थसंकल्पाची प्रणाली कोणत्या व्हॉइसरॉयच्या काळात सुरू करण्यात आली? (a) कॅनिंग✅ (b) डलहौसी (c) रिपन (d) एल्गिन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️PSI mains 2020 #Cutoff ⭕️ PSI निकाल जाहीर झाला आहे... 👉Open General - 280.50 👉Female- 246.50 👉EWS - 273 👉FEMALE - 233 J
♦️PSI mains 2020 #Cutoff ⭕️ PSI निकाल जाहीर झाला आहे... 👉Open General - 280.50 👉Female- 246.50 👉EWS - 273 👉FEMALE - 233 Join Us @khaki_club

याचिका दाखल.. राज्यसेवा पूर्व 2022
याचिका दाखल.. राज्यसेवा पूर्व 2022

MPSC DR #Stenographer Exams Timetable.. Join Us @mpscscience_tech
MPSC DR #Stenographer Exams Timetable.. Join Us @mpscscience_tech

⭕️व्हिटॅमिन ई✔️✔️ Join Us @mpscscience_tech
⭕️व्हिटॅमिन ई✔️✔️ Join Us @mpscscience_tech