MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
🔰MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा-2023✅
📌 #Answerkey_Official (उतरतालिका)
━━━━━━━━━━━━━━━━━━
Join Telegram @mpscscience_tach
Q : पोलिओ रोगाचा कोणत्या यंत्रणेवर परिणाम होत असतो ?
तपकिरी शैवालच्या गटात शरीरासाठी फायदेशीर गुणधर्मांकरिता एक नाव आहे ज्याला लमीनारिया एल्गा म्हणतात.हे आयोडीन आणि सोडियममध्ये समृद्ध आहे आणि ते मुख्यत: चयापचय आणि आपल्या त्वचेच्या आरोग्यावर कार्य करते
Q : खालीलपैकी कोणास तपकिरी शैवाल म्हणून ओळखले जाते?
उत्तर :
जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे
🔰 डीएनए रेणूमध्ये👇👇
1) थायमीन (T)
2) ॲडेनीन (A)
3) ग्वानीन (G)
4) सायटोसीन (C)
हे नायट्रोजेन आधारक आढळतात
👉🏻थायमीन (T) तसेच ग्वानीन (G) आणि सायटोसीन (C) यांचा परस्पर बंध होऊ शकतो.
👉🏻ॲडेनीन (A) आणि थायमीन (T) एकमेकांशी दुहेरी हायड्रोजन बंध असतात
👉🏻 ग्वानीन (G) आणि सायटोसीन (C) यांच्यामध्ये तिहेरी हायड्रोजन बंध असतात.
Join Us » @mpscscience_tech
🔰 डीएनए रेणूमध्ये👇👇
1) थायमीन (T)
2) ॲडेनीन (A)
3) ग्वानीन (G)
4) सायटोसीन (C)
हे नायट्रोजेन आधारक आढळतात
Join Us » @mpscscience_tech
विज्ञानाच्या प्रमुख शाखा आणि त्यांचे अभ्यासाचे विषय.
#Science
1. आर्बेरिकल्चर - वृक्ष उत्पादनाचे विज्ञान
2. आरकोलाजी - पुरातत्वशास्त्राशी संबंधित विज्ञानाची एक शाखा आहे
3. ऑर्थोपेडिक्स - हाडांचा अभ्यास
4. इकोलोजी - जीव आणि पर्यावरण यांच्यात परस्परसंबंधाचा अभ्यास
5. इथेनॉलॉजी - विविध संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास
6. इथेनोग्राफी - विशिष्ट संस्कृतीचा अभ्यास
7. इथोलॉजी - सजीवांच्या वागणुकीचा अभ्यास
8. इक्थियोलॉजी - माशांच्या रचना, कार्य इ. चा अभ्यास
9. एंटोमोलोजी - कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास
10. एंथोलोजी - फुलांचा अभ्यास
Join Us » @mpscscience_tech
