es
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
🔰MPSC गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा-2023✅ 📌 #Answerkey_Official (उतरतालिका) ━━━━━━━━━━━━━━━━━━ Join Telegram @mpscscience_tach

Q : रेबीज हा रोग__________चावल्यामुळे होतो?
Anonymous voting

Q : पोलिओ रोगाचा कोणत्या यंत्रणेवर परिणाम होत असतो ?
Anonymous voting

Q : कावीळ रोगाचा त्रास_______ला होतो होतो?
Anonymous voting

तपकिरी शैवालच्या गटात शरीरासाठी फायदेशीर गुणधर्मांकरिता एक नाव आहे ज्याला लमीनारिया एल्गा म्हणतात.हे आयोडीन आणि सोडियममध्ये समृद्ध आहे आणि ते मुख्यत: चयापचय आणि आपल्या त्वचेच्या आरोग्यावर कार्य करते

Q : खालीलपैकी कोणास तपकिरी शैवाल म्हणून ओळखले जाते?
Anonymous voting

Q : फिलारिया किंवा एलिफॅन्टिसचे कारण?
Anonymous voting

उत्तर : जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने "आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे", अशी आरोग्याची व्याख्या आहे

Q : आरोग्याचा अर्थ काय?
Anonymous voting

🔰 डीएनए रेणूमध्ये👇👇 1) थायमीन (T) 2) ॲडेनीन (A) 3) ग्वानीन (G) 4) सायटोसीन (C) हे नायट्रोजेन आधारक आढळतात 👉🏻थायमीन (T) तसेच ग्वानीन (G) आणि सायटोसीन (C) यांचा परस्पर बंध होऊ शकतो. 👉🏻ॲडेनीन (A) आणि थायमीन (T) एकमेकांशी दुहेरी हायड्रोजन बंध असतात 👉🏻 ग्वानीन (G) आणि सायटोसीन (C) यांच्यामध्ये तिहेरी हायड्रोजन बंध असतात. Join Us » @mpscscience_tech

🔰 डीएनए रेणूमध्ये👇👇 1) थायमीन (T) 2) ॲडेनीन (A) 3) ग्वानीन (G) 4) सायटोसीन (C) हे नायट्रोजेन आधारक आढळतात Join Us » @mpscscience_tech

विज्ञानाच्या प्रमुख शाखा आणि त्यांचे अभ्यासाचे विषय. #Science 1. आर्बेरिकल्चर - वृक्ष उत्पादनाचे विज्ञान 2. आरकोलाजी - पुरातत्वशास्त्राशी संबंधित विज्ञानाची एक शाखा आहे 3. ऑर्थोपेडिक्स - हाडांचा अभ्यास 4. इकोलोजी - जीव आणि पर्यावरण यांच्यात परस्परसंबंधाचा अभ्यास 5. इथेनॉलॉजी - विविध संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास 6. इथेनोग्राफी - विशिष्ट संस्कृतीचा अभ्यास 7. इथोलॉजी - सजीवांच्या वागणुकीचा अभ्यास 8. इक्थियोलॉजी - माशांच्या रचना, कार्य इ. चा अभ्यास 9. एंटोमोलोजी - कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास 10. एंथोलोजी - फुलांचा अभ्यास Join Us » @mpscscience_tech