MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
Q: __________ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो?
Q : इ.स.1882 साली _______ यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला?
Q : दरवर्षी 24 मार्च हा दिवस ___________ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो?
. [😳😳 5 वेळा विचारलेला प्रश्न ]
🔥 💁 :- चिप्स खराब होवू नये म्हणून त्या पॅकेट मधे कोणता वायू भरतात ❓
Q : सांद्रीभवना दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस ______ म्हणतात? (MPSC PRE 2017)
🔹कार्बन ब्लॅक 🔹
◆ कार्बन ब्लॅक हे एफ.सी.सी. टार, कोळसा डांबा किंवा इथिलन क्रॅकींग टार सारख्या अवजड पेट्रोलियम उत्पानाच्या अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो.
◆ कार्बन ब्लॅक हा पॅराक्रिस्टलाईन कार्बनचा एक प्रकार आहे.
◆ टायर आणि इतर रबर उत्पादनामध्ये कार्बन ब्लॅकचा उपयोग मजबूतत करण्यासाठी केला जातो.
◆ प्लास्टिक, पेंट्स आणि शाईमध्ये कार्बन ब्लॅक रंगद्रव्य म्हणून वापरला जातो.
