ch
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

前往频道在 Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

显示更多
5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Q: __________ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो?
Anonymous voting

Q : इ.स.1882 साली _______ यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला?
Anonymous voting

Q : दरवर्षी 24 मार्च हा दिवस ___________ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो?
Anonymous voting

. [😳😳 5 वेळा विचारलेला प्रश्न ] 🔥 💁 :- चिप्स खराब होवू नये म्हणून त्या पॅकेट मधे कोणता वायू भरतात ❓
. [😳😳 5 वेळा विचारलेला प्रश्न ] 🔥 💁 :- चिप्स खराब होवू नये म्हणून त्या पॅकेट मधे कोणता वायू भरतात ❓

Q : अयोग्य जोडी ओळखा (उष्णकटिबंधीय आवर्त )
Anonymous voting

Q : सांद्रीभवना दरम्यान उत्सर्जित होणाऱ्या उष्णतेस ______ म्हणतात? (MPSC PRE 2017)
Anonymous voting

🔹कार्बन ब्लॅक 🔹 ◆ कार्बन ब्लॅक हे एफ.सी.सी. टार, कोळसा डांबा किंवा इथिलन क्रॅकींग टार सारख्या अवजड पेट्रोलियम उत्पानाच्या अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो. ◆ कार्बन ब्लॅक हा पॅराक्रिस्टलाईन कार्बनचा एक प्रकार आहे. ◆ टायर आणि इतर रबर उत्पादनामध्ये कार्बन ब्लॅकचा उपयोग मजबूतत करण्यासाठी केला जातो. ◆ प्लास्टिक, पेंट्स आणि शाईमध्ये कार्बन ब्लॅक रंगद्रव्य म्हणून वापरला जातो.