uk
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Відкрити в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Показати більше
5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
Q :________________ हा दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस दिवस म्हणून साजरा केला जातो.
Anonymous voting

Q :________________ हा दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस म्हणून पाळला जातो.
Anonymous voting

Q : वैद्यकीय भाषेत साखरेचे प्रमाण वाढणे याला ___________ म्हणतात ?
Anonymous voting

उत्तर: सकाळच्या कोवळ्या उन्हापासून व्हिटॅमिन D मिळते

Q : कोणत्याही मांसाहारात विटामिन आढळत नाही?
Anonymous voting

वेगवेगळ्या प्रकारची फळे तेल आणि ड्राय फ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात 'व्हिटॅमिन ई' चा समावेश असतो. विशेषत सोयाबिन,ऑलिव्ह ऑइल,तिळाचे तेल, सूर्यफुलाचे तेल, पालक, कोरफड,शतावरी,अॅव्होकाडो यासारख्या गोष्टींमध्ये 'व्हिटॅमिन ई' चा समावेश असतो

Q : व्हिटॅमिन 'ई' चा चांगला स्रोत खालीलपैकी कोणता आहे?
Anonymous voting

Q: फुग्यामध्ये कोणता वायू भरला जातो?
Anonymous voting

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित Q : ___________ आणि ________ हे संप्लवनशील पदार्थ आहेत? (A) कापूर (B) डांबराच्या गोळ्या (C) प्लाझ्मा (D) वरील (A) आणि (B)✅✅ Q : साधारणपणे पदार्थाच्या _______, ________, व __________ या तीन अवस्था असतात ? (A) स्थायु (B) द्रव (C) वायू (D) स्थायु, द्रव व वायू ✅✅ Q : अवस्थांतरामुळे पदार्थाची मूळ रासायनिक रचना आणि __________ बदलत नाही ? (A) वस्तुमान (B) गुणधर्म ✅✅ (C) घनता (D) यापैकी नाही ◾️ परत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह Join - 👇👇 https://t.me/+17cPNnzCUkQxYjU1 https://t.me/+17cPNnzCUkQxYjU1 https://t.me/+17cPNnzCUkQxYjU1

जैवतंत्रज्ञान-2
जैवतंत्रज्ञान-2

जैवतंत्रज्ञान
जैवतंत्रज्ञान