MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
Q :________________ हा दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस दिवस म्हणून साजरा केला जातो.
Q :________________ हा दरवर्षी जागतिक मधुमेह दिवस म्हणून पाळला जातो.
Q : वैद्यकीय भाषेत साखरेचे प्रमाण वाढणे याला ___________ म्हणतात ?
वेगवेगळ्या प्रकारची फळे तेल आणि ड्राय फ्रुट्समध्ये मोठ्या प्रमाणात 'व्हिटॅमिन ई' चा समावेश असतो. विशेषत सोयाबिन,ऑलिव्ह ऑइल,तिळाचे तेल, सूर्यफुलाचे तेल, पालक, कोरफड,शतावरी,अॅव्होकाडो यासारख्या गोष्टींमध्ये 'व्हिटॅमिन ई' चा समावेश असतो
Q : व्हिटॅमिन 'ई' चा चांगला स्रोत खालीलपैकी कोणता आहे?
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित
Q : ___________ आणि ________ हे संप्लवनशील पदार्थ आहेत?
(A) कापूर
(B) डांबराच्या गोळ्या
(C) प्लाझ्मा
(D) वरील (A) आणि (B)✅✅
Q : साधारणपणे पदार्थाच्या _______, ________, व __________ या तीन अवस्था असतात ?
(A) स्थायु
(B) द्रव
(C) वायू
(D) स्थायु, द्रव व वायू ✅✅
Q : अवस्थांतरामुळे पदार्थाची मूळ रासायनिक रचना आणि __________ बदलत नाही ?
(A) वस्तुमान
(B) गुणधर्म ✅✅
(C) घनता
(D) यापैकी नाही
◾️ परत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह
Join - 👇👇
https://t.me/+17cPNnzCUkQxYjU1
https://t.me/+17cPNnzCUkQxYjU1
https://t.me/+17cPNnzCUkQxYjU1
