uk
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Відкрити в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Показати більше
5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
⭕️गव्हावरील बुरशीजन्य रोग कोणता? गव्हावर येणारा प्रमुख आणि नुकसान कारक रोग म्हणजे तांबेरा. खोडावरचा काळा तांबेरा, पानावरचा नारंगी तांबेरा, पिवळा तांबेरा या तांबेर्याचा प्रसार होत असतो. खोडावरचा काळा तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून वक्सीनिया ग्रामिनिस, ट्रिटीसी या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खोडावर फोड़ येतात. https://t.me/mpscscience_tech

ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 Chalu Ghadamodi 247 🎖

जा. क्र. 114/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 दुय्यम निरीक्षक ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

♦️जा. क्र. 116/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 उद्योग निरीक्षक ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

‼️ फेसबूक आणि इंस्टाग्रामवरही ब्ल्यू टीकसाठी ✅✅ मोजावे लागणार पैसे आता ट्विटरप्रमाणे.. ➡️900 रुपये महिना ✅
‼️ फेसबूक आणि इंस्टाग्रामवरही ब्ल्यू टीकसाठी ✅✅ मोजावे लागणार पैसे आता ट्विटरप्रमाणे.. ➡️900 रुपये महिना ✅

🎯22 मार्च :- जागतिक जल दिन 🔰पर्यावरणाच्या विकासावर रिओ दि जानेरो येथे संयुक्त राष्ट्रांची 1992 मध्ये परिषद झाली. 🔰 या दिवशी जागतिक जल दिनाची कल्पना सूचवण्यात आली. त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या महासभेने याबाबतचा ठराव मंजूर करुन दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून घोषित करण्यात आला. 🔰 संयुक्त राष्ट्र संघटनेने २२ मार्च हा जल दिन म्हणून घोषित केल्यानंतर 1993 पासून जागतिक जल दिन साजरा साजरा केला जातो. 🎯22 मार्च :- word water day. 🎯प्रथम साजरा करण्यात आला :- 22 march 1993. 🎯जागतिक जल दिन थीम :- 🎯22 मार्च 2020- पाणी आणि हवामान बदल. 🎯 22 मार्च 2021 :- पाण्याचे महत्व 🎯22 मार्च 2022:-'भुजल :- अदृश्य दृश्यमान करणे. 🎯22 मार्च 2023:-वेगवान बदल.( Excelrating Change). 🎯2023 मध्ये ' Be The change' मोहिमे अंतर्गत जागतिक जलदिन साजरा केला जाणार आहे.💐💐💐👍👍

जा. क्र. 113/2022 ते 116/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या स
+1
जा. क्र. 113/2022 ते 116/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 संयुक्त पेपर क्रमांक 1 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. C set madhil 40 no. question बदलून दिले आहे...and 83 no.question रद्द केले आहे...👍

Q : समुद्राचा रंग निळा का दिसत असतो? ]
Anonymous voting

Q : तेलांच्या हायड्रोजनेशनमध्ये कोणता उत्प्रेरक वापरलेला जातो?
Anonymous voting

▪️राज्यसेवा फॉर्म भरण्याची Last Date 3 एप्रिल झाली आहे. त्यामुळे अर्ज व्यवस्थीत व लवकर भरावे.
▪️राज्यसेवा फॉर्म भरण्याची Last Date 3 एप्रिल झाली आहे. त्यामुळे अर्ज व्यवस्थीत व लवकर भरावे.

📌​​रोगांचे वर्गीकरण📌 #science संसर्गजन्य इन्फ्लुएंजा, क्षय, नायटा, अमांश, घटसर्प, पोलियो. असंसर्गजन्य    मधुमेह (डायबिटीस), कर्करोग. विषाणूंपासून होणारे देवी, इन्फ्ल्युएंझा, पोलिओ, कांजिण्या, काला आजार, जैपनीज एन्सेफेलाइटिस जिवाणूंपासून होणारे कुष्ठरोग, कॉलरा (पटकी), न्यूमोनिया, क्षय (टी. बी.) दुषित पाण्यापासून कॉलरा, विषमज्वर, अतिसार, कावीळ, जंत इत्यादी. हवेतून पसरणारे सर्दी, इन्फ्ल्यूएंझा, घटसर्प, क्षय. कीटकांमार्फत पसणारे अतिसार अमांश, पटकी मलेरिया, हत्तीरोग, नारू, प्लेग कवकांपासून होणारे गजकर्ण, चिखल्या. जॉईन करा:-@MPSC_Adhikari