MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Відкрити в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Показати більше5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
✅ हवा प्रदूषणाची कारणे
🔸 नैसर्गिक कारणे
1. ज्वालामुखीचा उद्रेक :
उद्रेकातून घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात.
उदा. हायड्रोजन सल्फाईड, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड, अमोनिअम क्लोराइड, हायड्रोजन, बाष्प, धूलिक
2. भूकंप :
भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते.
3. वावटळी व धुळीची वादळे :
जमिनीवरील धूळ, केरकचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळतात.
4. वणवे :
वणव्यामुळे कार्बन डायऑक्साइड, सल्फरडाय ऑक्साइड, हायड्रोजन सल्फाइड व धूर वातावरणात मिसळतो.
5. सूक्ष्मजीव हवेत मिसळल्यामुळे :
उदा. काही जीवाणू, कवकांचे बिजाणू हवेत मिसळतात.
🔸 मानवनिर्मित कारणे
1. इंधनाचा वापर :
I. दगडी कोळसा, लाकूड, एलपीजी, रॉकेल, डीझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनाक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, शिशाची संयुगे हवेत मिसळतात.
II. घन कचरा, शेतीचा कचरा, बागेतला कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवा प्रदूषण होते.
2. औदयोगिकीकरण :
विविध कारखान्यातून प्रचंड प्रमाणात धूर बाहेर पडतो. गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साइड, वातावरणात मिसळतात.
3. अणुऊर्जानिर्मिती व अणुस्फोट :
अणुऊर्जानिर्मितीत युरेनिअम, थोरिअम, ग्रॅफाइट, प्लुटोनिअम या मूलद्रव्यांच्या वापरामुळे किरणोत्सर्जन होऊन हवा प्रदूषण घडून येते.
मुलांच्या मागणीनुसार एक ग्रुप तयार केला आहे. फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थांना Join व्हायचे आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून जॉईन करा ग्रुप.
टीप:- टाईमपास करणाऱ्या मुलांनी कृपया जॉईन होऊ नका.
Q " हिबिस्कस रोझा - सायनेन्सिस " हे कशाचे वैज्ञानिक नाव आहे?
Q : पचनक्रियेत नायट्रोजन युक्त पदार्थाचे ______ मध्ये रुपांतर होते ?
Q : __________ मुलद्रव्यावर सौम्य नायट्रिक आम्लाची क्रिया केल्यास हायड्रोजन तयार होतो?
Q : "आंतरराष्ट्रीय श्वान दिवस" म्हणून दरवर्षी कधी साजरा केला जातो?
⭕️ 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला ...🧬⛓️🔭💉🧪💊
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @mpscscience_tech
,जा. क्र. 87/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6788
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6789
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6790
http://mpsc.gov.in/downloadFile/english/6791 http://mpsc.gov.in/downloadFile/english/6792
🔶UPI काय आहे?
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) ही भारताची मोबाइल-आधारित जलद पेमेंट प्रणाली आहे, जी ग्राहकांनी तयार केलेला व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस (VPA) वापरून ग्राहकांना चोवीस तास त्वरित पेमेंट करण्याची सुविधा देते. पैसे पाठवणार्याद्वारे बँक खात्याचे तपशील शेअर करण्याची गरज नसल्याने धोका दूर होतो. UPI पर्सन-टू-पर्सन (P2P) आणि पर्सन टू मर्चंट (P2M) दोन्ही पेमेंटसाठी वापरता येते.
. 🟠लक्षात ठेवा🟠
🔸१) पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास .... असे म्हणतात.
- तपांबर
🔹२) तापस्तब्धीच्या वर असलेल्या १३ ते ५० कि. मी. जाडीच्या थरात हवेची हालचाल होत नाही. या थरास कोणते नाव आहे?
- स्थितांबर
🔸३) तपांबराच्या वरच्या भागातील सुमारे ३ कि. मी. जाडीच्या थरात तापमान स्थिर असते. या थरास कोणती संज्ञा आहे ?
- तापस्तब्धी
🔹४) स्थितांबर व आयनांबर यांच्या दरम्यान असलेल्या वातावरणाच्या थरास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
- मध्यांबर
🔸५) मध्यांबराच्या वर असलेल्या ८० ते ५०० कि. मी. जाडीच्या .... या थराचा संदेशवहनासाठी उपयोग होतो.
- आयनांबर
✅लेखन : संस्करण के सागर
(MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला - संपूर्ण तयारी)
World Hippo Day 2023: का साजरा करतात ‘जागतिक पाणघोडा दिन’? जाणून घ्या इतिहास आणि महत्व
#histroy #Significance
⭕️मान्सूनच्या प्रक्रियेत सागराचे स्थान.. .
Join Us @mpscscience_tech
