uk
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Відкрити в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Показати більше
5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
♦️मास्क वापरण्याचे आवाहन ➡️ सध्या राज्यात कोरोनाचे 45 रुग्ण पुण्यात 8 रुग्ण आढळले Join @mpscscience_tech
♦️मास्क वापरण्याचे आवाहन ➡️ सध्या राज्यात कोरोनाचे 45 रुग्ण पुण्यात 8 रुग्ण आढळले Join @mpscscience_tech

♦️चांद्रयान-4 Join @mpscscience_tech
♦️चांद्रयान-4 Join @mpscscience_tech

❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️      ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल ◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन ◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन ◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन ◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन ◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन ◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन ◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड ◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल ◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल ◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️ऊर्जा संवर्धन सप्ताह 👉14 डिसेंबर ते 20 डिसेंबर Join @mpscscience_tech
♦️ऊर्जा संवर्धन सप्ताह 👉14 डिसेंबर ते 20 डिसेंबर Join @mpscscience_tech

♦️सागरी सूक्ष्म जीवांपासून प्रतिजैविके... Join @mpscscience_tech
♦️सागरी सूक्ष्म जीवांपासून प्रतिजैविके... Join @mpscscience_tech

💢 :Maya seldom visits Meena and company, ____❓
💢 :Maya seldom visits Meena and company, ____❓

♦️2040 मध्ये इस्त्रो चंद्रावर मानव पाठवणार Join @mpscscience_tech
♦️2040 मध्ये इस्त्रो चंद्रावर मानव पाठवणार Join @mpscscience_tech

🔰 11 डिसेंबर :- आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. 🔰साजरा करण्यास सुरुवात :- 11 डिसेंबर 2003 पासून. 🔰2023 ची थिम :-" Restoring Mount
🔰 11 डिसेंबर :- आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. 🔰साजरा करण्यास सुरुवात :- 11 डिसेंबर 2003 पासून. 🔰2023 ची थिम :-" Restoring Mountains Ecosystem. " 🔰 पर्वत दिन साजरा करण्याचा उद्देश :-निसर्गातील पर्वतांची भूमिका आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम समजून घेणे.👍🙏🙏 Join @mpscscience_tech

♦️मानवी हक्कांचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला जाहीर केला होता त्याला 75 वर्षे पूर्ण झाली. Join @mpscscience_tech
♦️मानवी हक्कांचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला जाहीर केला होता त्याला 75 वर्षे पूर्ण झाली. Join @mpscscience_tech

♦️चांद्रयान -3 मोहीम इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून लाँच केलेलं चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला. त्यानंतर तब्बल १४ दिवस चांद्रयान ३ ने चंद्रावर संशोधन केलं. Join @mpscscience_tech

About MANAS – MANAS stands for Mental Health and Normalcy Augmentation System. – MANAS is a comprehensive, scalable, and national digital wellbeing platform and an app developed to augment mental well-being of Indian citizens. – It was jointly executed by NIMHANS Bengaluru, AFMC Pune and C-DAC Bengaluru. Join @mpscscience_tech

♦️सागरविषयक मार्गदर्शक पुस्तक ; महाराष्ट्राची सागर संपदा... Join @mpscscience_tech
♦️सागरविषयक मार्गदर्शक पुस्तक ; महाराष्ट्राची सागर संपदा... Join @mpscscience_tech

♦️भारतासाठी 2011-20 दशकं अतिवृष्टीचे आणि उष्ण! Join @mpscscience_tech
♦️भारतासाठी 2011-20 दशकं अतिवृष्टीचे आणि उष्ण! Join @mpscscience_tech

🟢 जागतिक मृदा दिवस : 5 डिसेंबर ⚪ थीम 2023 : माती आणि पाणी, जीवनाचा स्रोत ⚫ उद्दिष्ट : निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्र
🟢 जागतिक मृदा दिवस : 5 डिसेंबर ⚪ थीम 2023 : माती आणि पाणी, जीवनाचा स्रोत ⚫ उद्दिष्ट : निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि माती संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी समर्थन देण्यासाठी 🔵 सुरुवात : UN जनरल असेंब्लीने 5 डिसेंबर 2014 🔴 माती वाचावा कार्यक्रम : होशंगाबाद, मध्य प्रदेश 1977

♦️5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. ✍यावर्षीचे थीम :- मातीची धूप थांबवा आणि भविष्य वाचवा...! Join @mp
♦️5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. ✍यावर्षीचे थीम :- मातीची धूप थांबवा आणि भविष्य वाचवा...! Join @mpscscience_tech

आपण पृथ्वीवरुन चंद्रावर गोष्टी पाठवण्यास तर सक्षम आहेच. मात्र, चंद्रावरुन पृथ्वीवर काही परत आणण्यासही आपण सक्षम असल्याचं इस्र
आपण पृथ्वीवरुन चंद्रावर गोष्टी पाठवण्यास तर सक्षम आहेच. मात्र, चंद्रावरुन पृथ्वीवर काही परत आणण्यासही आपण सक्षम असल्याचं इस्रोने सिद्ध केलं आहे; कारण चांद्रयान-3 मधील प्रॉपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परत आलं आहे. Join @mpscscience_tech