MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
الذهاب إلى القناة على Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
إظهار المزيد5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
♦️मास्क वापरण्याचे आवाहन
➡️ सध्या राज्यात कोरोनाचे 45 रुग्ण
पुण्यात 8 रुग्ण आढळले
Join @mpscscience_tech
❇️ जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे ❇️
★ परीक्षेसाठी महत्वाचे ★
◆ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
◆ जीवनसत्त्व ब 1 - थायमिन
◆ जीवनसत्त्व ब 2 - रायबोफ्लोविन
◆ जीवनसत्त्व ब 3 - नायसिन
◆ जीवनसत्त्व ब 5 - पेंटोथेनिक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 6 - पायरीडॉक्झिन
◆ जीवनसत्त्व ब 7 - बायोटिन
◆ जीवनसत्त्व ब 9 - फॉलीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ब 12 - सायनोकोबालमीन
◆ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ॲसिड
◆ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
◆ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
◆ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♦️ऊर्जा संवर्धन सप्ताह
👉14 डिसेंबर ते 20 डिसेंबर
Join @mpscscience_tech
🔰 11 डिसेंबर :- आंतरराष्ट्रीय पर्वत दिन.
🔰साजरा करण्यास सुरुवात :- 11 डिसेंबर 2003 पासून.
🔰2023 ची थिम :-" Restoring Mountains Ecosystem. "
🔰 पर्वत दिन साजरा करण्याचा उद्देश :-निसर्गातील पर्वतांची भूमिका आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम समजून घेणे.👍🙏🙏
Join @mpscscience_tech
♦️मानवी हक्कांचा जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला जाहीर केला होता त्याला 75 वर्षे पूर्ण झाली.
Join @mpscscience_tech
♦️चांद्रयान -3 मोहीम
इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून लाँच केलेलं चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला. त्यानंतर तब्बल १४ दिवस चांद्रयान ३ ने चंद्रावर संशोधन केलं.
Join @mpscscience_tech
✅About MANAS
– MANAS stands for Mental Health and Normalcy Augmentation System.
– MANAS is a comprehensive, scalable, and national digital wellbeing platform and an app developed to augment mental well-being of Indian citizens.
– It was jointly executed by NIMHANS Bengaluru, AFMC Pune and C-DAC Bengaluru.
Join @mpscscience_tech
♦️सागरविषयक मार्गदर्शक पुस्तक ; महाराष्ट्राची सागर संपदा...
Join @mpscscience_tech
♦️भारतासाठी 2011-20 दशकं अतिवृष्टीचे आणि उष्ण!
Join @mpscscience_tech
🟢 जागतिक मृदा दिवस : 5 डिसेंबर
⚪ थीम 2023 : माती आणि पाणी, जीवनाचा स्रोत
⚫ उद्दिष्ट : निरोगी मातीच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि माती संसाधनांच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी समर्थन देण्यासाठी
🔵 सुरुवात : UN जनरल असेंब्लीने 5 डिसेंबर 2014
🔴 माती वाचावा कार्यक्रम : होशंगाबाद, मध्य प्रदेश
1977
♦️5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो.
✍यावर्षीचे थीम :- मातीची धूप थांबवा आणि भविष्य वाचवा...!
Join @mpscscience_tech
आपण पृथ्वीवरुन चंद्रावर गोष्टी पाठवण्यास तर सक्षम आहेच. मात्र, चंद्रावरुन पृथ्वीवर काही परत आणण्यासही आपण सक्षम असल्याचं इस्रोने सिद्ध केलं आहे; कारण चांद्रयान-3 मधील प्रॉपल्शन मॉड्यूल आता पृथ्वीच्या कक्षेत परत आलं आहे.
Join @mpscscience_tech
