uk
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Відкрити в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Показати більше
5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
♦️जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे ▪️दिल्ली (भारत) ▪️लाहोर (पाकिस्तान) ▪️कोलकत्ता (भारत) ▪️ढाका (बांगलादेश) 😳 पहिल्या 10 मध्ये
♦️जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे ▪️दिल्ली (भारत) ▪️लाहोर (पाकिस्तान) ▪️कोलकत्ता (भारत) ▪️ढाका (बांगलादेश) 😳 पहिल्या 10 मध्ये भारतातील 3 शहरे 👉दिल्ली ( 1 नंबर ) 👉कोलकत्ता ( 3 नंबर) 👉मुंबई ( 5 नंबर) 👍 क्रम लक्षात ठेवा Join @mpscscience_tech

⚠️पोलीस भरतीला 100% विचारला जाण्याची शक्यता असलेला प्रश्न..? 🛑 : खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. ❓
⚠️पोलीस भरतीला 100% विचारला जाण्याची शक्यता असलेला प्रश्न..? 🛑 : खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. ❓

♦️V-CIP full form - Video Based Customer Identification Process
♦️V-CIP full form - Video Based Customer Identification Process

♦️जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस : ५ नोव्हेंबर Join @mpscscience_tech
♦️जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस : ५ नोव्हेंबर Join @mpscscience_tech

♦️ राज्यात प्रथमच गिधाड संवर्धन केंद्र पुणे जिल्ह्यातील पिंगोरीत येथे उभारणार आहे इला फाउंडेशन, वन विभागाचा हा प्रकल्प आहे. J
♦️ राज्यात प्रथमच गिधाड संवर्धन केंद्र पुणे जिल्ह्यातील पिंगोरीत येथे उभारणार आहे इला फाउंडेशन, वन विभागाचा हा प्रकल्प आहे. Join @mpscscience_tech

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

✅ शास्त्रीय उपकरणे व वापर ✅ ⭐️ परीक्षेसाठी महत्वाचे ⭐️ ➡️ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. ➡️ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. ➡️ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. ➡️ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. ➡️ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. ➡️ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. ➡️ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. ➡️ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. ➡️ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ➡️ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. ➡️ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. ➡️ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. ➡️ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. ➡️ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. ➡️ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन. #Science #GK Join @mpscscience_tech

❤️एक होते आर्गोलँड! Join @mpscscience_tech
❤️एक होते आर्गोलँड! Join @mpscscience_tech

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

♦️ इस्त्रो नासासह करणार पर्यावरणासाठी उपग्रह... Join @mpscscience_tech
♦️ इस्त्रो नासासह करणार पर्यावरणासाठी उपग्रह... Join @mpscscience_tech

♦️ कोरोना झालेल्यांनी विशेष काळजी घ्यावी ✍️ मनसुख मंडविया ( केंद्रीय आरोग्य मंत्री) Join @mpscscience_tech
+1
♦️ कोरोना झालेल्यांनी विशेष काळजी घ्यावी ✍️ मनसुख मंडविया ( केंद्रीय आरोग्य मंत्री) Join @mpscscience_tech

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

♦️पर्यावरणदृष्ट्या जग पोहोचले धोक्याच्या उंबरठ्यावर... Join @mpscscience_tech
♦️पर्यावरणदृष्ट्या जग पोहोचले धोक्याच्या उंबरठ्यावर... Join @mpscscience_tech

♦️चक्रीवादळे... Join @mpscscience_tech
♦️चक्रीवादळे... Join @mpscscience_tech

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

♦️चांदोमामा 4.46 अब्ज वर्षांचा! Join @mpscscience_tech
♦️चांदोमामा 4.46 अब्ज वर्षांचा! Join @mpscscience_tech

♦️पंधरा कोटी वर्षांपूर्वीचे महाद्वीप सापडले हिंदी महासागरात अॅग्रोलँड नावाचे बेट १८००० फूट खोल भागांमध्ये बुडाले होते. Join @
♦️पंधरा कोटी वर्षांपूर्वीचे महाद्वीप सापडले हिंदी महासागरात अॅग्रोलँड नावाचे बेट १८००० फूट खोल भागांमध्ये बुडाले होते. Join @mpscscience_tech

♦️आज 29 ऑक्टोबर ; आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस... Join @mpscscience_tech
♦️आज 29 ऑक्टोबर ; आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस... Join @mpscscience_tech