MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Open in Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Show more5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
♦️जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे
▪️दिल्ली (भारत)
▪️लाहोर (पाकिस्तान)
▪️कोलकत्ता (भारत)
▪️ढाका (बांगलादेश)
😳 पहिल्या 10 मध्ये भारतातील 3 शहरे
👉दिल्ली ( 1 नंबर )
👉कोलकत्ता ( 3 नंबर)
👉मुंबई ( 5 नंबर)
👍 क्रम लक्षात ठेवा
Join @mpscscience_tech
⚠️पोलीस भरतीला 100% विचारला जाण्याची शक्यता असलेला प्रश्न..?
🛑 : खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. ❓
♦️जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस : ५ नोव्हेंबर
Join @mpscscience_tech
♦️ राज्यात प्रथमच गिधाड संवर्धन केंद्र पुणे जिल्ह्यातील पिंगोरीत येथे उभारणार आहे इला फाउंडेशन, वन विभागाचा हा प्रकल्प आहे.
Join @mpscscience_tech
✅ शास्त्रीय उपकरणे व वापर ✅
⭐️ परीक्षेसाठी महत्वाचे ⭐️
➡️ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
➡️ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
➡️ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
➡️ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
➡️ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
➡️ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
➡️ अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
➡️ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
➡️ अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
➡️ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
➡️ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
➡️ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
➡️ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
➡️ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
➡️ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
#Science #GK
Join @mpscscience_tech
♦️ इस्त्रो नासासह करणार पर्यावरणासाठी उपग्रह...
Join @mpscscience_tech
♦️ कोरोना झालेल्यांनी विशेष काळजी घ्यावी
✍️ मनसुख मंडविया ( केंद्रीय आरोग्य मंत्री)
Join @mpscscience_tech
♦️पर्यावरणदृष्ट्या जग पोहोचले धोक्याच्या उंबरठ्यावर... Join @mpscscience_tech
♦️पंधरा कोटी वर्षांपूर्वीचे महाद्वीप सापडले
हिंदी महासागरात अॅग्रोलँड नावाचे बेट १८००० फूट खोल भागांमध्ये बुडाले होते.
Join @mpscscience_tech
♦️आज 29 ऑक्टोबर ; आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस...
Join @mpscscience_tech
