uk
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Відкрити в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Показати більше
5 973
Підписники
Немає даних24 години
-127 днів
-8430 днів
Архів дописів
[1] स्पेशल मराठी व्याकरण [१०,०००+ प्रश्न] 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔════════════════╗ ▒ मराठी व्याकरण MCQ पहा ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [2] स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न] 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔════════════════╗ ▒ भुगोल विषयाचे MCQ पहा ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [3]𝗦𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔════════════════╗ ▒ 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗠𝗖𝗤 ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [4] पोलीस भरती चा अभ्यास करताय का? 👇👮मग हे केले का?👮‍♂👇 ╔════════════════╗ ▒ CLICK करा आणि हे करा ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ [5] 𝐌𝐏𝐒𝐂 गट [ ] & [ ] मार्गदर्शन 🎖️ सर्व विषयांच्या Tricks 🎖️ 👇खालील लिंक वर क्लिक करा👇 ╔════════════════╗ ▒ CLICK करा आणि हे करा ▒ ╚════════════════╝ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📚तुमच्या अभ्यासाला वरील चॅनेल मदत करतील.वरील 5 चॅनेल नक्कीच जॉईन करा....✍

🔸 पाच भारतीय पाणथळ भूभागांना रामसर साइट्सचा आंतरराष्ट्रीय टॅग मिळाला, 🔸यादी वाढून 54 झाली 🔸पाच नवीन रामसर समावेशनांपैकी तीन तामिळनाडूतील आहेत 🔸मध्य प्रदेश =1 आणि मिझोराम=1 भारताने आणखी पाच रामसर साइट्स, किंवा आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या पाणथळ जागा जोडल्या असून, अशा स्थळांची संख्या 54 वर पोहोचली आहे, 🔸 पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव 1) तामिळनाडूमधील: कारकिली पक्षी अभयारण्य 2) पल्लिकारणाई मार्श रिझर्व फॉरेस्ट 3)पिचावरम मॅंग्रोव्ह 4)मध्य प्रदेशातील: सख्या सागर 5)मिझोराममधील: पाला वेटलँड

सर्वाना विनंती आहे हे youtube चॅनेल सर्वानी subscribe करून video like करा 🙏🙏 https://youtu.be/Lsy5vKHyHRQ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.👆👆

Q : चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते?
Anonymous voting

🛑♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2022 अर्ज करणे चालू झालेले आहे...... Website : https://mpsconline.gov.in/
🛑♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2022 अर्ज करणे चालू झालेले आहे...... Website : https://mpsconline.gov.in/

🟠भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) :- 🔸नाव : Indian Space Research Organization 🔹स्थापना : 15 ऑगस्ट 1969 🔸मुख्यालय : बेंगळूरू, कर्नाटक 🔹घोषवाक्य : मानव जातीच्या सेवेमध्ये अवकाश तंत्रज्ञान 🔸अध्यक्ष : एस. सोमनाथ

◾️कळसूबाई शिखराची उंची किती मिटर आहे ❓
◾️कळसूबाई शिखराची उंची किती मिटर आहे ❓

2022 च्या असलेल्या पूर्व परीक्षा • राज्यसेवा पूर्व - 21 ऑगस्ट 2022 • संयुक्त गट ब पूर्व - 8 ऑक्टोबर 2022 • संयुक्त गट क पूर्व - 5 नोव्हेंबर 2022 Join Us @mpscscience_tech