MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Открыть в Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Больше5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
[1] स्पेशल मराठी व्याकरण
[१०,०००+ प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ मराठी व्याकरण MCQ पहा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[2] स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ भुगोल विषयाचे MCQ पहा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[3]𝗦𝗽𝗲𝗰𝗶𝗮𝗹 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ 𝗘𝗻𝗴𝗹𝗶𝘀𝗵 𝗚𝗿𝗮𝗺𝗺𝗮𝗿 𝗠𝗖𝗤 ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[4] पोलीस भरती चा अभ्यास करताय का?
👇👮मग हे केले का?👮♂👇
╔════════════════╗
▒ CLICK करा आणि हे करा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
[5] 𝐌𝐏𝐒𝐂 गट [ ब ] & [ क ] मार्गदर्शन
🎖️ सर्व विषयांच्या Tricks 🎖️
👇खालील लिंक वर क्लिक करा👇
╔════════════════╗
▒ CLICK करा आणि हे करा ▒
╚════════════════╝
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📚तुमच्या अभ्यासाला वरील चॅनेल मदत करतील.वरील 5 चॅनेल नक्कीच जॉईन करा....✍
🔸 पाच भारतीय पाणथळ भूभागांना रामसर साइट्सचा आंतरराष्ट्रीय टॅग मिळाला,
🔸यादी वाढून 54 झाली
🔸पाच नवीन रामसर समावेशनांपैकी तीन तामिळनाडूतील आहेत
🔸मध्य प्रदेश =1 आणि मिझोराम=1
भारताने आणखी पाच रामसर साइट्स, किंवा आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या पाणथळ जागा जोडल्या असून, अशा स्थळांची संख्या 54 वर पोहोचली आहे,
🔸 पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव
1) तामिळनाडूमधील: कारकिली पक्षी अभयारण्य
2) पल्लिकारणाई मार्श रिझर्व फॉरेस्ट 3)पिचावरम मॅंग्रोव्ह
4)मध्य प्रदेशातील: सख्या सागर
5)मिझोराममधील: पाला वेटलँड
सर्वाना विनंती आहे हे youtube चॅनेल सर्वानी subscribe करून video like करा 🙏🙏
https://youtu.be/Lsy5vKHyHRQ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.👆👆
Q : चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणत्या नियमानुसार शोधली जाते?
🛑♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2022 अर्ज करणे चालू झालेले आहे......
Website : https://mpsconline.gov.in/
🟠भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) :-
🔸नाव : Indian Space Research Organization
🔹स्थापना : 15 ऑगस्ट 1969
🔸मुख्यालय : बेंगळूरू, कर्नाटक
🔹घोषवाक्य : मानव जातीच्या सेवेमध्ये अवकाश तंत्रज्ञान
🔸अध्यक्ष : एस. सोमनाथ
2022 च्या असलेल्या पूर्व परीक्षा
• राज्यसेवा पूर्व - 21 ऑगस्ट 2022
• संयुक्त गट ब पूर्व - 8 ऑक्टोबर 2022
• संयुक्त गट क पूर्व - 5 नोव्हेंबर 2022
Join Us @mpscscience_tech
