🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
✳️ व्हीनस फ्लायट्रॅप
♻️ वैज्ञानिक नाव: Dionaea muscipula
♻️व्हीनस फ्लायट्रॅप (मक्षिका-पंजर)
♻️(शब्दशः अर्थ : ‘व्हीनसचे कीटक जाळे’)
♻️ ही एक मांसाहारी वनस्पती आहे.
♻️ही वनस्पती प्राण्यांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना ‘पचवते’.
♻️हिच्या भक्ष्यांमध्ये मुख्यत: उडणाऱ्या व अष्टभुज कीटकांचा समावेश असतो.
♻️महान जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनने अशा वनस्पतींबद्दल ‘इन्सेक्टिव्होरस प्लॅन्ट्स’(कीटकभक्षक वनस्पती) हे पुस्तक लिहिले.
♻️अशा वनस्पतींसाठी पहिल्यांदाच ही संज्ञा वापरली गेली.
♻️ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी वाढणार्या काही वनस्पती कीटकांचे भक्षण करून स्वतःची नायट्रोजन ची गरज भागवतात.
♻️अशा वनस्पतींमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने किंवा फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते.
2 804
📚 संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणू मध्ये........असतो.
2 804
🛑 जागतिक रक्तदाता दिन ("World Blood Donor Day'')
🔺 14 June
♦️कार्ल लँडस्टीनरच्या जन्मदिनानिमित्त 2005 पासून हा दिन साजरा केला जातो.
🔺2020 Theme: "Safe blood saves lives"
🔺2020 घोषणा:- "Give Blood And Make The World A Healthier Place"
🔺 2021घोषणा:- “Give blood and keep the world beating”.
🔺2021 थीम:- "Celebrating The Gift Of Blood"
•------------------------------------------------•

♦️जागतिक आरोग्य संघटनेच्या आठ महत्वपूर्ण अभियानापैकी एक
♦️ कार्ल लॅन्डस्टिनर
🔺1894 ते 1900 या सहा वर्षांत त्यांनी 3600 व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण केले.
🔺 1900 साली आपल्या संशोधनातून त्यांनी मानवी रक्ताचे A', 'V', 'O' व AB' असे चार गट असल्याचा निष्कर्ष काढला.
🔺 1907 साली न्यूयॉर्क येथील दवाखान्यातील एका जटील शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर लँडस्टायनरनी ब्लड ट्रान्स्फ्युजनचा यशस्वी प्रयोग करून आपले संशोधन सिद्ध केले.
🔺 त्यांनी 1937 साली केलेल्या संशोधनात Rhesus Factor यातून रक्ताची आरएच पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह अशीही वर्गवारी करता येऊ लागली.
•-------------------------------------------------•

♦️ रक्तदानासाठी पात्रता निकष :-
🔺 वय - 18 ते 65 वर्षे
🔺 किमान वजन- 45 Kg
🔺 तापमान-साधारण
🔺 हिमोग्लोबिन पातळी - 12.5 ग्रॅमपेक्षा जास्त
🔺 एचआयव्ही/एड्स, हिपॅटायटीस बी/सी, सिफलिस आणि आजारांनी पीडित लोक रक्तदान करू शकत नाहीत.
🔺 ज्यांच्या अंगावर टॅटू आहे त्यांना रक्तदानासाठी किमान एक वर्षवाट पाहावी लागते.
🔺 रक्तदान 3 महिन्यांतून एकदाच करता येते.
🔺 रिकाम्या पोटी रक्तदान करू नये.
•-------------------------------------------------•
•-------------------------------------------------•
♦️ जागतिक आरोग्य संघटनेच्या आठ मोहिमा
1)जागतिक क्षयरोग दिन – 24 March
2) जागतिक आरोग्य दिन: 7 April
3)जागतिक लसीकरण आठवडा – 24-30 April
4)जागतिक मलेरिया दिन – 25 April
5)जागतिक तंबाखू विरोधी दिन – 31 May
6)जागतिक रक्तदाता दिन - 14 June
7)जागतिक हिपॅटायटीस दिन – 28 July
8)जागतिक एड्स दिन – 1 December
2 804
🔰 शक्तीचे एकक
🔴SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.
🔺1 वॅट = 1 ज्युल/सेकंद
🔺1 किलोवॅट = 1000 वॅट
🔴औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.
🔺1 अश्वशक्ती = 746 वॅट
🔴व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.
🔴1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.
🔺1 Kwhr = 1 Kw × 1 hr
= 1000w × 3600 s
= 3.6 × 106 Joules
🔴घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.
2 804
शक्ती बद्दल संपूर्ण माहिती
❇️कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे ‘शक्ती’ होय.
❇️कार्य करण्याच्यदरास ‘शक्ती’ म्हणतात.
❇️केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.
❇️गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.
❇️शक्ती (P) = कार्य/काल = w/t
2 804
🟣 राज्यसेवा मुख्य | गट ब मुख्य | गट क मुख्य परीक्षा 2021
🟣 मराठी व्याकरण स्पेशल ऑनलाईन बॅच
🟣 बॅच क्रमांक : 9
🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे)
🟣 बॅच कालावधी : 2 महिने ( बॅच 2 महिन्यात संपेल )
🟣 कोर्स कालावधी : 1 वर्ष ( lectures प्रवेश घेतल्यापासून 1 वर्षापर्यंत पाहता येतील )
🟣 एकूण lectures : 180 पेक्षा जास्त
🟣 बॅच सुरुवात : 1 जून 2021
🟣 lecture चे स्वरूप : रेकॉर्डेड
🟣 lecture ची वेळ : रोज सकाळी 10 वाजता app वर 3 lecture upload होतील .
🟣 नोट्स : सर्व नोट्स PDF स्वरूपात मिळतील.
🟣 lecture किती वेळा पाहता येतील ?
Lecture किती वेळा पाहावे याचे कोणतेही बंधन नाही. मात्र प्रत्येक lecture पाहण्यासाठी 5 तास एवढा वेळ मिळेल. हे 5 तास पूर्ण वर्षभरात केव्हाही वापरता येतील.
🟣 बॅच कशी जॉईन करावी ?
App download केल्यानंतर आतमध्ये आपल्याला बॅच क्रमांक 9 दिसेल. त्यावर क्लीक केल्यानंतर खाली payment चा पर्याय दिसेल.
त्यावर क्लीक करून payment करावे.
Payment झाल्याबरोबर आपला प्रवेश निश्चित झालेला असेल.
खाली app लिंक देत आहोत .
http://on-app.in/app/home?orgCode=dnlyz
संपर्क : 7517345810