uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
📚 बारकोडचे सहसंशोधक जॉर्ज लॉरर यांचे निधन 🔹 मुळ संशोधक IBM चे कर्मचारी नॉर्मन वूडलँड हे होय. यांनी 1950 मध्ये त्या़साठी पेटंट घेतले. 🔸 पहिला बारकोड 1974 रोजी वापरण्यात आला. 🔹बारकोडमुळे उद्याेगजगतात मोठी क्रांती झाली. संकलन -@india123

➡️ चालु घडामोडी 🗞 Weekly Current affairs 🗓 02 ते 08 डिसेंबर 2019 ✍️ By: Sachin Gulig 💁‍♂ Join : @eMpsc4all

जहाँ आप कुछ नही कर सकते वहां एक चीज़ पक्का कीजिये "" कोशिश " Join 👉 @Motivational4all

➡️ चालु घडामोडी 🗞 Weekly Current affairs 🗓 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2019 ✍️ By: Sachin Gulig 💁‍♂ Join : @eMpsc4all

🗞 Weekly Current affairs 🗓 18 ते 24 नोव्हेंबर 2019 ✍️ By: Sachin Gulig 💁‍♂ Join : @eMpsc4all

कृष्णविवरांचा शोध ▪️कृष्णविवरांचा शोध संग्रहित छायाचित्र कार्ल श्वार्झशील्ड या जर्मन संशोधकाने १९१६ साली आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या आधारे, अतिघन वस्तूचे गुरुत्वाकर्षण प्रकाशाला आपल्या कब्जात ठेवण्याइतके तीव्र असू शकेल हे दाखवून दिले. ▪️तसेच किती अंतरापर्यंत ही अतिघन वस्तू प्रकाशाला आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या कब्जात ठेवू शकेल, याचेही त्याने गणित मांडले. या अतिघन वस्तूला ‘कृष्णविवर’ म्हणतात व हे विशिष्ट अंतर त्या कृष्णविवराचे ‘घटना क्षितिज’ (इव्हेन्ट होरायझन) म्हणून ओळखले जाते. घटना क्षितिजाच्या आत घडणारी कोणतीही घटना आपल्याला दिसू शकत नाही. ▪️ कृष्णविवरातून कोणत्याही प्रकारचे प्रारण बाहेर पडू शकत नसल्यामुळे कृष्णविवराचा शोध घेणे हे कठीण ठरते. ▪️कृष्णविवराच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा हंस तारकासमूहातील ‘सिग्नस क्ष-१’ या क्ष किरणांच्या स्रोतातून मिळाला. सिग्नस क्ष-१ या स्रोताचा शोध १९६५ साली लागला. या स्रोताच्या ठिकाणाशी सूर्याच्या तुलनेत सुमारे पंधरापट वस्तुमान असणारा, निळ्या रंगाचा एक प्रचंड तारा वसलेला आहे. ▪️१९७१ साली चार्ल्स बोल्टन या अमेरिकन खगोलशास्त्रज्ञाने वर्णपटशास्त्राच्या साह्याने या ताऱ्याचा अभ्यास केला. या ताऱ्याच्या वर्णपटात कालानुरूप होणारे बदल हे या ताऱ्याला एखादा अदृश्य जोडीदार असून, ही जोडी एका ठरावीक बिंदूभोवती ५.६ दिवसांत प्रदक्षिणा घालीत असल्याचे दर्शवत होते. ▪️हा अदृश्य तारा सूर्याच्या तुलनेत किमान सहापटींहून अधिक जड असण्याची शक्यता दिसून येत होती. इतके प्रचंड वस्तुमान असूनही अदृश्य असणारा हा तारा कृष्णविवराच्या स्वरूपात असल्याची शक्यता व्यक्त केली गेली. ▪️त्यानंतर ‘सिग्नस क्ष-१’ स्रोताच्या तीव्रतेतील बदलांचा अधिक अभ्यास केला गेला. यावरून हे कृष्णविवर आपल्या गुरुत्वाकर्षणाद्वारे, निळ्या ताऱ्याकडील पदार्थ खेचून घेत असल्याचे स्पष्ट झाले. ▪️हे पदार्थ इतक्या प्रचंड गतीने कृष्णविवराकडे खेचले जात आहेत, की त्यांचे तापमान प्रचंड वाढून त्यांतून मोठय़ा प्रमाणात क्ष-किरणांचे उत्सर्जन होत आहे. ▪️या पहिल्यावहिल्या संभाव्य कृष्णविवराच्या शोधानंतर क्ष किरणांच्या अशाच स्रोतांच्या उगमाशी असणाऱ्या आणखी संभाव्य कृष्णविवरांचाही शोध लागला. ▪️किंबहुना अनेक दीर्घिकांच्या केंद्रस्थानी सूर्याच्या लक्षावधीपट वस्तुमानाची कृष्णविवरे अस्तित्वात आहेत. ▪️अलीकडेच ‘इव्हेन्ट होरायझन टेलिस्कोप’ या पृथ्वीवरील रेडिओदुर्बणिींच्या जाळ्याद्वारे, कन्या तारकासमूहातील एका दीर्घिकेच्या केंद्राशी असलेल्या अशा अतिप्रचंड कृष्णविवराची प्रतिमा मिळवण्यात संशोधकांना यश आले आहे. संदर्भ-दै लोकसत्ता संकलन- निर्मिती अकॅडमी, पुणे

🗞 Weekly चालु घडामोडी 🗓 11 ते 17 नोव्हेंबर 2019 ✍️ By: Sachin Gulig 💁‍♂ Join : @eMpsc4all

🗞 Weekly चालु घडामोडी 🗓 21 ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर 2019 ✍️ By: Sachin Gulig 💁‍♂ Join : @eMpsc4all

🔴 व्हिक्टर हेसला वैश्विक किरणांच्या शोधाबद्दल 1936 साली नोबेल पारितोषिक देण्यात आले

1896 मध्ये हेन्री बेक्वेरेल यांनी किरणोत्सर्गाचा शोध लावला

#SCIENCE ✍️ मलेरिया/हिवताप ‘प्लाझमोडियम' या जातीच्या डासांमुळे होणारा हा रोग तसा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ख्रिस्तपूर्व पांचव्या शतकात हिपोक्रॅटिस यांना मलेरिया सदृश्य आजार माहीत होता. सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात, जैलुइट लोकांनी पेरू देशात सिंकोना ही वनस्पती आणली होती. या सुमारास जेव्हा युरोपमध्ये फार मोठ्या प्रमाणात मलेरियाची साथ आली होती. तेव्हा या सिंकोना वनस्पतीचा त्या तापावर उपचार करण्यात आला होता. या उपचारांमुळे मलेरिया आणि अन्य प्रकारचे ताप यांतील फरक सिडनर्हेम आणि अन्य वैद्यांना ओळखणे शक्य झाले. इ.स. १८८० मध्ये लेव्हेरान यांनी मलेरिया निर्माण करणाऱ्या डासांचा शोध लावला, परंतु या डासांचे प्रामुख्याने जे तीन प्रकार आहेत त्याचा शोध त्यावेळी लागला नव्हता. इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. Join @sciencetech4all

💎 आज जागतिक Science दिन (युनेस्को)
💎 आज जागतिक Science दिन (युनेस्को)

📚 ISRO विषयी 🔹भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 🔸ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत युनियनने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पाहिल्यादा प्रक्षेपित करण्यात आला. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रायान-1’ मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला. 🔹अंतरीक्स कॉर्पोरेशन (Antrix Corporation) लिमिटेड, बेंगळुरू ही अंतराळ विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली भारत सरकारच्या संपूर्णपणे मालकीची कंपनी आहे. ही ISROने विकसित केलेल्या अंतराळ उत्पादने, तांत्रिक व सल्लागार सेवा आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतरण अश्या सुविधांचे व्यवसायिकीकरण करण्यासाठी ISROची विपणन शाखा आहे. त्याची स्थापना 28 सप्टेंबर 1992 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय बेंगळुरू या शहरात आहे.

देशात आर्मीची 7 कमांड आहे पैकी दक्षिण कमांड हे पुण्यात आहे यात 11 राज्ये 4 केंद्रशासित प्रदेश 1240 किली भू-सीमा 7516 किमी जल-सीमा इत्यादींचा समावेश या कमांडमध्ये होतो

💎 विलार्ड लिबी यांनी कार्बनयुक्त वस्तूंचे वय काढण्याची पद्धत शोधून काढली, त्या नुसार 50 हजार वर्षापूर्वीचे वय काढता येते ➡️ या संशोधनासाठी लिबी यांना 1960 रोजी नोबेल देण्यात आला़.

⚪️ न्यूट्रॉन चा वेग कमी करण्यासाठी ग्रँफाइटच्या विटांचा वापर केला जातो