uk
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
sticker.webp0.07 KB

📌 पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी ________ हे माध्यम आहे ❓
Anonymous voting

📌 पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थ मध्ये समावेश होणार नाही ❓
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Q.)ओझोन बाबत अचूक विधाने ओळखा ? अ. सुपरसॉनिक जेट विमानांमधून होणाऱ्या NO व NO22 उत्सर्जनामुळे ओझोनचा अवक्षय होतो. ब. ओझोन हा ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून (O3)(O3) बनलेला असतो.
Anonymous voting

▪️मिठाचे विघटन केल्यास सोडियम आणि ------------- ही मूलद्रव्ये मिळतात.
Anonymous voting

▪️खालीलपैकी ------------- हे जैविक इंधन आहे.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

Q : जर एखादी वस्तू सरळ रेषेत गतिमान अवस्थेत समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्या वस्तूचे त्वरण किती असेल?
Anonymous voting

Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते?
Anonymous voting

Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: (1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

अतिशय परिणामकारक बुरशीजनक बोर्डोमिश्रण हे ------- आणि ----- पासून तयार करतात.
Anonymous voting

पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून 'फूल्स गोल्ड'/ 'मूर्खाचे सोने' असे ओळखले जाते?
Anonymous voting

2 - 4, D चा वापर ------- यांच्या नियंत्रणासाठी करतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

बॅसिलस थुरीनजेनेसिस हे ..... ही प्रथिने तयार करतात, ज्यामध्ये कीटकनाशक गुणधर्म असतात.
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

जनकपेशीच्या शरीरातील एका परिपक्व पेशीपासून जनुकीय दृष्ट्या समान असणाच्या संपूर्ण बहुपेशीय प्राण्याची निर्मितीच्या प्रक्रियेस असे म्हणतात.
Anonymous voting

रिकॉम्बिनन्ट डी.एन.ए. तंत्राद्वारे तयार केलेल्या इंटरफेरॉनचा उपयोग ________ च्या चिकित्सेसाठी केला जातो.
Anonymous voting