🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
🔳 जीवनसत्त्व A (अ) 🔳
🔰 रासायनिक नाव:- रेटिनॉल
🔰 प्रतिदिन गरज:- 1000 मायक्रो ग्राम
🔰 मुख्य कार्य:-
🟣 डोळ्यात दंडपेशीत रोडॅपसीन रंगद्रव्य ची निर्मिती करणे
🟠 शरीराची वाढ व डोळे निरोगी ठेवणे
🔴 प्रतिकार क्षमतेत मदत
🔰 मुख्य स्रोत:-
✍गाजर ,पालक ,मेथी
✍टमाटे , आंबा ,दूध
✍दही ,अंडे ,यकृत
🔰 अभावाचा परिणाम:-
➡️ रात आंधळेपणा
➡️ डोळे कोरडे पडणे
➡️ शुक्राणू निर्मिती मध्ये अडथळा
✍मुतखडा संबंधित रोग
♻️ गरोदरपणात याचे जास्त प्रमाण हानिकारक असते.
Join & Share
━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 @SciencebySheetal
2 804
6.) खालील धातू विचारात घ्या.
(a) प्लॅटिनम (b) सोने (c) तांबे (d) शिसे
2 804
5.) खालील वाक्ये विचारात घ्या.
केशीकत्व घटना नसेल तर
(a) टीप कागद त्याचे कार्य करणार नाही.
(b) रॉकेलचा दिवा वापरणे अवघड होईल.
(c) सभोवताली दिसणारी
d) शहरात नळाद्वारे पाणी वाहण्याची शक्यता नाही.
वरीलपैकी कोणती वाक्ये बरोबर आहेत ?
2 804
4.) वनस्पतीपासून मिळविलेल्या सजीवांमध्ये सक्रीय असणा-या संयुगाची यादी :
(a) निकोटीन - तंबाखू वनस्पतीपासून
(b) निबीडाईन - कडू लिंबापासून
(c) रोटीनोन - डेरिस इलिप्टिकापासून
(d) पायरीभ्रम - क्रायसँथमम सिनक़रीफोलोअमपासून
अदिम लोकांनी वनस्पतीचे सार काढून,सजीवांमध्ये सक्रीय असणारे संयुग मिळविले व त्याचा वापर मासे स्तंबीत करण्यासाठी केला ?
यासाठी वरीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?
2 804
3.) गन पावडर हे एक मिश्रण आहे जे पेटविल्यास रासायनिक प्रक्रिया होऊन स्फोट होतो. या मिश्रणात पुढील बाबी असतात :
(a) पोटॅशियम नायट्रेट
(b) कोळश्याची पावडर
(c) सल्फर
(d) सोडियम कॉर्बोनेट
(e) कॅल्शियम सल्फेट
2 804
2.) रोगांच्या उपचारासाठी उपयोगी प्रजातींची यादी :
(a) विलो वनस्पती
(b) यू वृक्ष
(c) डॉग फिश
(d) वाईन (अॅनसिस्ट्रोक्लॅडस कोरुपेनीस)
(e) बेडूक (इपिडोबेटीस ट्रायकलर)
वरीलपैकी कोणती/कोणत्या प्रजाती कर्करोगावर उपचारासाठी वापरण्यात येणारे 'टॅक्सॉल' हे रसायन काढण्यासाठी वापरली जाते/वापरल्या जातात ?
2 804
बटाटे , कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?
(STI पूर्व 2015)
2 804
सामान्यतः अमोनिया वायू औद्योगिक पातळीवर तयार करतात कारण त्याचा उपयोग .....................
2 804
▪️रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात❓
2 804
Repost from चालू घडामोडी + GK 2025
▪️रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात❓
