uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
sticker.webp0.01 KB

विधान :- अ) बिग बँग सिद्धांत पृथ्वीची किंवा ब्रम्हांडाची निर्मिती कशी झाली ही संकल्पना स्पष्ट होते कारण :- ब) ब्रम्हांडाची निर्मिती एका छोट्या बिंदूतून झाली ज्यामध्ये अनेक महा विस्फोट झाले ( संदर्भ :- दिपक पवार )
Anonymous voting

sticker.webp0.10 KB

विषय : सामान्य विज्ञान व बुद्धिमापन चाचणी उत्तरतालिका ★•┈┈┈┈┈•✦✿✦•┈┈┈┈┈•★

विषय : सामान्य विज्ञान व बुद्धिमापन चाचणी प्रश्नसंच ★•┈┈┈┈┈•✦✿✦•┈┈┈┈┈•★

sticker.webp0.08 KB

दिनविशेष :- 13/07/2020 ◆●◆अर्थव्यवस्था◆●◆ चीनी कंपनीचे समर्थन असलेली भारतीय कंपनी जीने पहिले स्थानिक इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) सादर केले – हैदराबादची ग्लॅन्ड फार्मा (चीनी फोसून फार्माद्वारे समर्थित). कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अल्पकालीन आरोग्य विमा प्रदान करण्याच्या उद्देशाने भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 30 सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांना ही आरोग्य विमा योजना सुरू करण्यास अधिकृत केले आहे - “कोरोना कवच”. ◆◆आंतरराष्ट्रीय◆◆ पहिल्यांदाच, या देशाकडे रेलगाडी पाठवून भारतीय रेल्वेनी सीमेच्या पलीकडे भरलेली विशेष पार्सल मालगाडी पाठवली – बांग्लादेश. ‘लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रसंघाचे अंतरिम दल (UNIFIL) यासह तैनात असलेल्या या देशाच्या तुकडीने ‘पर्यावरण पुरस्कार 2020’ जिंकला - भारत. महामारीच्या काळात तंबाखू सेवणाची सवय सोडण्यासाठी 1.3 अब्ज लोकांना मदत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम – “द अॅक्सेस इनिशीएटीव्ह फॉर क्वीटिंग टोबॅको”. ◆◆राष्ट्रीय◆◆ विद्यार्थ्यांसाठी मोबाइल अ‍ॅप तयार करण्यासाठी मार्गदर्शन देणारा अटल इनोव्हेशन मिशनचा ऑनलाईन अभ्यासक्रम - ATL (अटल टिंकरिंग लॅब) अॅप ​​डेव्हलपमेंट मॉड्यूल. कॉर्पोरेट उत्कृष्टतता श्रेणीत प्रतिष्ठित ‘CII-ITC सस्टेनेबिलिटी पुरस्कार 2019’चा विजेता - NTPC लिमिटेड. या वर्षी झालेल्या अखिल भारतीय व्याघ्र सर्वेक्षणाने कॅमेराद्वारे सर्वात मोठा वन्यजीव सर्वेक्षण करण्याचा गिनीज विश्वविक्रम स्थापित केला – वर्ष 2018. या राज्यात भारतातल्या पहिल्या ई-लोक अदालतचे उद्घाटन झाले - छत्तीसगड. ◆◆व्यक्ती विशेष◆◆ एयर इंडिया कंपनीचे नवीन संचालक (ऑपरेशन्स) - कॅप्टन राजविंदर सिंग संधू. इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रोनॉटिक्स (IAA) या संस्थेच्या ‘2020 वोन करमन पुरस्कार’चे प्राप्तकर्ता – डॉ. कैलासावदिवू सिवन (ISROचे प्रमुख). महामारीच्या काळात समर्पित सेवेसाठी भारतीय वैद्यकीय संघाच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे प्राप्तकर्ता - डॉ. तृप्ती कटदरे, डॉ. झाकीया सय्यद, डॉ. संजय लोंढे. ◆◆क्रिडा◆◆ पहिल्या ‘आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघ (ISU) पुरस्कार’ सोहळ्याचा वर्ष 2019-2020 या हंगामातला सर्वात मौल्यवान स्केटिंगपटू - युझुरु हान्यू (जपान). मोहम्मद मुश्ताक अहमद यांच्या जागी, हॉकी इंडियाचे नवीन अधिकृत अध्यक्ष - ज्ञानेंद्रो निंगोम्बाम (मणीपूर). ◆◆राज्य विशेष◆◆ अनुक्रमे वर्ष 2016 आणि वर्ष 2016 या वर्षासाठी कादंबरी गटात ओडिशा साहित्य अकादमी पुरस्कार जिंकणारे - नित्यानंद पांडा आणि लक्ष्मीप्रिया आचार्य. ◆◆ज्ञान-विज्ञान◆◆ या संस्थेत कोविड-19 विषाणूसाठी जगातल्या पहिल्या लसीच्या नैदाणिक चाचण्या पूर्ण झाल्या – रशियातली सेचेनोव फर्स्ट मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी. ◆◆सामान्य ज्ञान◆◆ मंगळाचा सर्वात मोठा चंद्र – फोबोस. इंटरनॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅस्ट्रोनॉटिक्स (IAA) - स्थापना: 16 ऑगस्ट 1960; मुख्यालय: स्टॉकहोम (स्वीडन); संस्थापक: वोन करमन. नीती (नॅशनल इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) आयोग - स्थापना: 01 जानेवारी 2015; मुख्यालय: नवी दिल्ली. भारतीय वैद्यकीय संघ (IMA) - स्थापना: वर्ष 1928; मुख्यालय: नवी दिल्ली. आंतरराष्ट्रीय स्केटिंग संघ (ISU) - स्थापना: 23 जुलै 1892; मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड. हॉकी इंडिया - स्थापना: वर्ष 2009; मुख्यालय: नवी दिल्ली.

🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 दि. 12/07/2020 (रविवार) ♦️सपर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 👉 @onlympscstudymaterial 👉 @Polity4all 👉 @laws4all 👉 @Motivational4all 👉 @rajyasevastudy 👉 @economics4all 👉 @sciencetech4all 👉 @current_dhirajsir 👉 @yashwantacademy 👉 @gutteacademy 👉 @onlinempsckatta 👉 @currentshiva 👉 @thecollectorguru 👉 @MpscCrackers2020 🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.

sticker.webp0.10 KB

Q.) अ) इथिनच्या रेणुसूत्रामध्ये कार्बन व हायड्रोजनमधील अंतर 121 पिकोमीटर असते. ब) इथिनच्या हायड्रोजन – हायड्रोजनमधील अंतर साधारण 108 पिकोमीटर असते.
Anonymous voting

Q.) भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आला ?
Anonymous voting

Q.) खालीलपैकी प्रकाश संश्लेषणाकरिता कशाची आवश्यकता असते. अ) कार्बन डायऑक्साइड ब) पाणी क) क्लोरोफील ड) सूर्यप्रकाश
Anonymous voting

Q.) अ) गाजराला गुलाबी रंग बीटा कॅरोटीनमुळे येतो. ब) लसणाला वास इ-बीटा कॅरोटीनमुळे येतो.
Anonymous voting

Q.) भारतात अणुऊर्जा प्रकल्पाकरिता अणुइंधन कोठे उत्पादित करण्यात येते.
Anonymous voting

sticker.webp0.08 KB

🎯 *भारतीय क्षेपणास्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये* ● *बराक 8* : हे भारत आणि इस्रायल यांच्याकडून संयुक्तपणे विकसित केले जाणारे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे हवेत अधिकतम 16 किमी उंचीवर आणि 100 किमी लांबीवरील लक्ष्यांवर मारा करू शकते ● *निर्भय* : या निर्भय’ क्षेपणास्त्राची क्षमता ही अमेरिकेच्या टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्रांएवढी आहे. निर्भय क्षेपणास्त्राची 1000 किलोमीटर पर्यंत अचूक मारा करण्याची क्षमता असून त्यावर 300 किलो वजनाची पारंपरिक अण्वस्त्रे बसवता येतात. ● *पिनाका अग्निबाण प्रणाली 6* : अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला. ● *आकाश* : हे जमिनीवरून हवेत अधिकतम 18 किमी उंचीवर आणि 25 ते 30 किमी लांबीवर मारा करू शकणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे ● *ब्राम्होस* : हे भारत आणि रशियामार्फत संयुक्तरीत्या विकसित केले जात असलेले सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्र आहे. या सुपरसोनिक क्रुझ क्षेपणास्त्राचा वेग 2.8 मॅच क्रमांक आहे. म्हणजेच त्याचा वेग ध्वनीच्या हवेतील वेगापेक्षा 2.8 पटीने जास्त असेल. यानुसार त्याचा वेग ताशी 3,400 कि.मी. इतका असेल. त्याचे उड्डाण पाणबुडी, विमान, जहाज तसेच जमिनीवरून केले जाऊ शकेल. ● *त्रिशुल* : या क्षेपणास्त्राचा पल्ला हवेत 9 किमी इतका आहे. ● *नाग* : हे रणगाडा भेदी मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. हे भारतीय बनावटीचे असून याची मारक क्षमता 7 किलोमीटर आहे. ● *सूर्या* : हे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा पल्ला 5 हजार ते 8 हजार कि.मी एवढा आहे. ● *सागरिका* : हे भारताचे पाण्याखालून मारा करणारे, अण्वस्त्रधारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र के-15 या कार्यक्रमाने विकसित करण्यात आलेले आहे. ● *शौर्य* : हे मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे अर्ध - बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा वापर भूदलामार्फत केला जाईल. याचा पल्ला 750 कि.मी. आहे. हे क्षेपणास्त्र एक टन वजनाची पारंपरिक व आण्विक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. ● *धनुष* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पृथ्वी क्षेपणास्त्राचे नौदलासाठीचे बॅलिस्टिक संस्करण आहे. ● *अग्नी* : हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राच्या पाच श्रृंखला आहेत. अग्नी 1 - हे अग्नी क्षेपणास्त्राचे कमी पल्ल्याचे (700 कि.मी.) संस्करण आहे. ● *तेजस* : हे भारत विकसित करीत असलेल्या हलके लढाऊ विमानाचे नाव आहे. तेजस हे सर्वात लहान, खूप हलके, एक व्यक्ती बसू शकेल असे, एक इंजिन सुपरसोनिक, बहुआयामी, चौथ्या पिढीतील लढाऊ विमान आहे. ● *सारथ* : हे एक पायदळ लढाऊ विमान आहे. ते भारतीय बनावटीचे असून त्रिशूल, आकाश आणि नाग क्षेपणास्त्रे वाहून नेण्यासाठी आणि प्रक्षेपित करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली आहे. ● *हॉक्स* : हे ब्रिटनचे अ‍ॅडव्हान्स्ड जेट ट्रेनर्स आहेत. वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांचा वापर करण्यात येईल. ● *फाल्कन* : हे इस्त्रायलने निर्माण केलेले मोबाईल रडार आहे. 🔎जॉईन करा @ScienceTech4all

1)पिनाक हे क्षेपणास्त्र मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चिंग प्रकारचे ( MBRL) आहे 2) हे क्षेपणास्त्र 44 सेकंदात 72 रॉकेट सोडू शकते 3) पिनाक क्षेपणास्त्र एकाच वेळी अनेक देशांना लक्ष्य करते 4 )पिनाक क्षेपणास्त्र पहिल्यांदा कारगिल युद्ध वापरले गेले
Anonymous voting

विधान :- कुल्फीवाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सुमारे बारा तास बर्फ टिकवून ठेवतो कारण :- मीठ व बर्फ एकत्र केल्यास त्यांचे तापमान उणे (-)25 पर्यंत कमी होते
Anonymous voting

*मिठाचे प्रमाण असे वाचा

1) मिठात एसिटिलीन टाकल्याने जर निळेशार होत असेल तर त्यात आयोडीन असते 2) समुद्रसपाटीपासून उंच गेल्यास डोंगरी भागात प्रमाण वाढत जाते
Anonymous voting