uk
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
sticker.webp0.32 KB

अझोला ही वनस्पती कोणत्या गटात मोडते?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

चशम्याचे lens बनविण्यासाठी कोणती काच वापरली जाते?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतरळविरास आकाश काळे दिसते ,कारण:
Anonymous voting

मध्यम तापमानावर खालीलपैकी कोणते संयुक्त तापविले असता ऑक्सिजन बाहेर टाकला जातो
Anonymous voting

...... किरणांना वस्तुमान नसते ❓
Anonymous voting

क्ष-किरण किंवा किरणोत्सर्गी पदार्थ यांच्या सहाय्याने कर्करोगावर उपचार करण्याच्या पद्धतीला.... म्हणतात ❓
Anonymous voting

कांदे-बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून त्यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात ❓
Anonymous voting

किरणोत्साराचे SI पद्धतीतील एकक कोणते आहे❓
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

🔴 सरड्या सारखे दिसणारे उभयचर सॅलॅमॅण्डर _______ गणात मोडतात ❓
Anonymous voting

🔴 गॅस्ट्रोपोडा वर्गातील गोगलगायीचे कवच ______ हॉल्व ने बनलेले असते ❓
Anonymous voting

🔴 पावडरी माईल्डस हा गव्हावरील रोग मुख्यतः दमट वातावरणात होणारा ___ ❓
Anonymous voting

🔴 तांदळा वरील खैऱ्या रोग ______ खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो ❓
Anonymous voting

🔴 फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते ❓( ASO - 2012)
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

#Sci 🔴वनस्पती वर्गीकरण🔴 ➖➖➖➖➖ 🔳एच व्हिटाकर:- ❇️पंचस्रष्टी वर्गीकरण 🔳अरिस्टोटल:- ❇️जलचर,उभयचर, खेचर,भूचर 🔳कार्ल लिनीयस:- ❇️द्विनांम पद्धत 🔳एचर:- ❇️अबीजपत्री व बीजपत्री 🔳थिओफ्रेस्ट्स:- ❇️वृक्ष झुडूप व शाक 🔳चॅटल:- ❇️आदीकेंद्रकि व दृश्य केंद्रकि जॉइन✍ @empscpune MPSC COMBINE BY RAJPUT SIR

sticker.webp0.32 KB