uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
#Sci 🔴शैवाल उपसंघ🔴 ❇️हरित शैवाल:- 🔳सर्वत्र आढळते. 🔳रंग हिरवा असतो. 🔳युलोथीप्स व स्पायरोगायरा ❇️निल-हरित शैवाल:- 🔳निळ्या रंगाची वर्णक असतात. 🔳जमिनीवर,घाण पाण्यात,भात शेतीत 🔳अँनाबिना,नॉस्टोक ❇️तपकिरी शैवाल:- 🔳आढळ:-समुद्र 🔳यात किवकोझोनायिक हे वर्णक आढळते. 🔳फ्युकस ❇️तांबडे शैवाल:- 🔳आढळ:-समुद्र 🔳यात फायकोईरेथ्रीन हे लाल रंगाचे वर्णक आढळते. 🔳पॉलिसायकोनिया जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🟡 गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🔵 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

#Sci 🔴अंतर्वक्र आरसा उपयोग🔴 🔳हेडलाईट व टॉर्चेस मध्ये. 🔳फ्लड लाईट मध्ये 🔳प्रोजेक्टर लॅम्प साठी परावर्तक आरसे. 🔳सौर उपकरणात उष्णता प्रारने गोळा करण्यासाठी. 🔳दाढीचे आरसे,दंतवैद्य चे आरसे. 🔳सौर भट्टी जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

#Sci 🤔 माहीत आहे का तुम्हला❓ ✍विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरले जाणारे ऊर्जा स्रोत 🔴भारतीय प्रमाण🔴 ◾️कोळसा:-60% ◾️नैसर्गिक वायू:-08% ◾️जलविद्युत:-14% ◾️अनु-ऊर्जा:-02% ◾️पेट्रोलियम:-0.3% ◾️नुतनीकरण स्रोत:-15.7% जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

sticker.webp0.05 KB

#Sci 🔴निकटदृष्टिता/Myopia🔴 ✍जवळच्या वस्तू पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. ✍प्रतिमा डोळ्यातील पटलांच्या अलीकडेच तयार होते. ❇️कारणे:- ◾️बुबुळ लांबट होणे. ◾️भिंग वक्र होणे. ◾️भिंग व दृष्टिपटल यातील अंतर वाढणे. ◾️भिंगाचे स्नायू पुरेसे शिथिल न होणे. ❇️उपाय:- ◾️अंतर्वक्र भिंग वापरणे. ◾️ऋण शक्तीचा चस्मा वापरतात. जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

#Sci 🔴दुरदृष्टिता/Hypermetropia🔴 ✍दूरच्या वस्तू पाहू शकतो पण जवळच्या स्पष्टपणे पाहू शकत नाही. ✍वस्तूची प्रतिमा डोळयांच्या पडद्यामागे तयार होते. ❇️कारणे:- ◾️डोळयांच्या भिंगाची अभिसरण शक्ती कमी होणे. ◾️भिंग चपटे होणे. ◾️बुबुळचा व्यास कमी होणे. ◾️भिंग व दृष्टिपटल यातील अंतर कमी होणे. ◾️भिंगाचे नाभीय अंतर वाढणे. ❇️उपाय:- ◾️बहिर्वक्र भिंग वापरणे. ◾️यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरतात. जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🟡 गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🔵 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2020 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

#Sci 🔴द्रव्य माध्यम व अपवर्तनांक🔴 ◾️हवा:-1.0003 ◾️बर्फ:-1.31 ◾️पाणी:-1.36 ◾️अल्कोहोल:-1.44 ◾️केरोसीन:-1.46 ◾️बेंझीन:-1.52 ◾️क्रावून काच:-1.52 ◾️खनिज मीठ:-1.54 ◾️नीलम रत्न:-1.77 ◾️हिरा:-2.42 जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

sticker.webp0.01 KB

#Sci 🔴दुरदृष्टिता/Hypermetropia🔴 ✍दूरच्या वस्तू पाहू शकतो पण जवळच्या स्पष्टपणे पाहू शकत नाही. ✍वस्तूची प्रतिमा डोळयांच्या पडद्यामागे तयार होते. ❇️कारणे:- ◾️डोळयांच्या भिंगाची अभिसरण शक्ती कमी होणे. ◾️भिंग चपटे होणे. ◾️बुबुळचा व्यास कमी होणे. ◾️भिंग व दृष्टिपटल यातील अंतर कमी होणे. ◾️भिंगाचे नाभीय अंतर वाढणे. ❇️उपाय:- ◾️बहिर्वक्र भिंग वापरणे. ◾️यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरतात. जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🔵 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🟡 गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

sticker.webp0.01 KB

#Sci 🔴 गॅमा किरण 🔴 🔳उदासीन असतात 🔳अतिसूक्ष्म तरंगलांबी असलेले विद्युत चुंबकीय प्रोटॉन होय 🔳वस्तुमान शून्य असते 🔳वेग प्रकाशाच्या वेगाइतका असतो 🔳आयनन शक्ती खूपच कमी असते 🔳भेदन शक्ती खूप जास्त असते 🔳 विद्युत व चुंबकीय क्षेत्र चा काहीच परिणाम होत नाही 🔳अनुअंक व अनुवस्तुमान मध्ये कसलाही बदल होत नाही.

sticker.webp0.01 KB

🔴 टेलिकॉमनंतर रिटेल क्षेत्रात धमाका करणार मुकेश अंबानी 🔶भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओच्या पदार्पणामुळे प्रचंड उलथापालथ झाली. स्वस्त डेटा आणि कॉलिंग प्लॅन्सच्या सहाय्याने खळबळ उडवून देणाऱे मुकेश अंबानी आता ऑनलाइन रिटेल क्षेत्रातही अशीच खळबळ उडवून देण्याच्या तयारीत आहेत. 🔶तसेच मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओ हा ब्रँड लॉन्च केल्यानंतर इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा अत्यंत कमी किंमतीत देऊ केली होती. याची सुरुवात अंबानी यांनी दिवाळी सेल पासून केली होती. मोठ्या काळापासून भारतात ई-कॉमर्सच्या बाजारात अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांच्या तुलनेत जिओ मार्टने देखील मोठ्या प्रमाणावर डिस्काऊंट दिले आहेत. 🔶टेलिकॉम क्षेत्रापेक्षा रिलायन्सला या क्षेत्रात जरा जास्त अडचणीचा सामना करावा लागणार आहे कारण त्यांची स्पर्धा श्रीमंत अमेरिकी कंपन्या अॅमेझॉन आणि वॉलमार्ट यांच्यासोबत आहे. 🔶रिटेल क्षेत्रात स्थान निर्माण करताना मुकेश अंबानी यांना सरकारी धोरणांमुळे मोठी आघाडी मिळू शकते. सन 2018 नंतर सरकारने परदेशी गुंतवणुकीबाबत नियमांमध्ये बदल केले आहेत.

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ ⚫️ गणित बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @Ganit_notes_IMP_margdarshn 🟤 पोलीस भरती एकमेव उपयुक्त 👉 @Police_bhrati2020 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all 🟣 स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🟡 गणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🔴 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

sticker.webp0.01 KB

#Sci 🔴क्रांती व पीक🔴 🔳पिवळी क्रांती:-तेलबिया 🔳निळी क्रांती:-मत्स्य उत्पादन 🔳श्वेत क्रांती:-दुग्ध उत्पादन 🔳हरित क्रांती:-अन्नधान्य उत्पादन 🔳सोनेरी तंतू क्रांती:-ताग उत्पादन 🔳सोनेरी क्रांती:-फल उत्पादन 🔳गुलाबी क्रांती:-कांदा उत्पादन जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR

#Sci 🔴 राशी व एकक 🔴 ◾️बल:-न्यूटन ◾️ऊर्जा:-ज्यूल ◾️चाल:-मीटर सेकंद ◾️वारंवारता:-हर्ट्झ ◾️संवेग:-किलोग्राम मीटर सेकंद ◾️दाब:-पासकल ◾️शक्ती:-वॅट ◾️पृष्ठताण:-न्यूटन पर मीटर ◾️विद्युतप्रभार:-कुलोम्ब ◾️विभव:-व्होल्ट जॉइन✍ @empscpune माझी MPSC By RAJPUT SIR