🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
📚...महत्त्वाच्या कंपनीचे सीईओ...📚
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏺ Google - सुंदर पिचाई
⏺ Meta - मार्क झुकरबर्ग
⏺ Youtube - सुसान वोजिकी
⏺ SpaceX - एलन मस्क
⏺ Microsoft - सत्या नाडेला
⏺ Apple - टीम कुक
⏺ BMW - ऑलिव्हर झिपसे
⏺ Twitter - पराग अग्रवाल
⏺ Pepsico - इंद्रा नुई
⏺ Flipkart - कल्याण कृष्णमूर्ती
⏺ Amazone - अँडी जस्सी
⏺ PayTm - विजय शेखर
⏺ Yahoo! - मारिसा मेयर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2 804
🪀 Join WhatsApp
https://wa.me/919545600535
🪀 https://www.Instagram.com/HistoryBySachin/
📱Join Facebook
https://www.facebook.com/HistoryBySachin/
IMP Telegram Channels 👇🏻👇🏻
@History4all
@eMpsc4all
@Polity4all
@Geography4all
@ScienceTech4all
@Economics4all
@Motivate4all
@PuneRooms4all
📱 Join & Share
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
जडत्व :
वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.
जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.
जडत्वाचे प्रकार :
1. विराम अवस्थेतील जडत्व :
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती विराम अवस्थेत बदल करू शकत नाही, त्यास विराम अवस्थेतील जडत्व असे म्हणतात.
उदा. बस अचानक सुरू होते तेव्हा प्रवाशांना मागच्या दिशेला धक्का बसतो.
2. गतीचे जडत्व :
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे गतिमान अवस्थेत बदल होवू शकत नाही त्यास गतीचे जडत्व म्हणतात.
उदा. चालत्या बसमधून उतरणारा प्रवासी पुढच्या दिशेने पडतो.
3. दिशेचे जडत्व :
वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे ती आपल्या गतीची दिशा बदलू शकत नाही यास दिशेचे जडत्व म्हणतात.
उदा. चाकूला धार करतांना धार लावण्याच्या चाकांच्या स्पर्शरेषेवरून ठिणग्या उडताना दिसतात.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
संतुलित बल :
जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणार्या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल शून्य असते.
दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.
संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.
असंतुलित बल :
असंतुलित बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते.
वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.
जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
बल :
स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.
वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो.
बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.
बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.
बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.
वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
गती :
जेव्हा एखाद्या वस्तूची स्थिती सभोवतालच्या सापेक्ष बदलते, तेव्हा ती वस्तु गतिमान आहे असे म्हणतात.
आपण वस्तूला गतिमान स्थितीत आणू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू देखील शकतो.
गती आपोआप सुरू होत नाही अथवा थांबत नाही.
2 804
एक दिवशी एक बैल विहिरीत पडला. बैल जोराने ओरडत होता. आणि मालक विचार करत होता, याला बाहेर कसे काढायचे .त्याने विचार केला बाहेर काढणे अवघड आहे. नाहीतरी बैल म्हातारा आहे .त्याला वाचवून काही फायदा नाही, त्यापेक्षा त्याला विहिरीतच पूरून टाकू.
मालकांने आजूबाजूच्या लोकांना मदतीला बोलावले. सगळेजण विहिरीत माती लोटत होते .बैल आणखीनच हांब्रू लागला. थोडा शांत झाला. थोड्यावेळाने मालकांनी विहिरीत डोकावले, पाहतो तो काय बैलाच्या पाठीवर जशी माती पडत होती तसतसा ती माती झटकून तो मातीतून पाय काढून उभा राहत होता शेवटी विहीर बुजली . बैल विहिरीच्या बाहेर आला व वाट दिसेल तिकडे पळू लागला .
☑️तात्पर्य- तुमच्या आयुष्यात अनेकदा तुमच्यावर माती फेकली जाईल, वेगवेगळ्या प्रकारची घाण तुमच्यावर फेकली जाईल, पुढे जाण्यापासून तुम्हाला रोखले जाईल ,तुमच्यावर टीका होईल, तुमचे यश पाहून मत्सराने वाईट बोलतील ,अशावेळी खचून जायचे नाही. निराशेच्या विहिरीत पडून राहायचे नाही. धाडसाने अंगावरील घाण झटकून योग्य तो धडा घेऊन त्याचीच शिडी करून पुढे जायचे. त्यासाठी सकारात्मक विचार करा सकारात्मक जगा.
2 804
🛑 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. 🛑
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
🔶 ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
🔶 ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
🔶 मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
🔶 प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
🔶पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
🔶 धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
🔶 भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
🔶 जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
🔶 पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
🔶 आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
@ScienceTech4all
@HistoryBySachin
🔶 ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
🔶 अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
🔶 प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
🔶 जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
🔶 सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
🔶 रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
🔶 शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
🔶 भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰
@ScienceTech4all
@HistoryBySachin
2 804
🪀 Join WhatsApp
https://wa.me/919545600535
🪀 https://www.Instagram.com/HistoryBySachin/
📱Join Facebook
https://www.facebook.com/HistoryBySachin/
IMP Telegram Channels 👇🏻👇🏻
@History4all
@eMpsc4all
@Polity4all
@Geography4all
@ScienceTech4all
@Economics4all
@Motivate4all
@PuneRooms4all
📱 Join & Share
2 804
Repost from 🎯MPSC COMBINE B🎯
#Combine #Hint 06
🟢 विज्ञान काय वाचावे....
🔶 वनस्पती व प्राणी वर्गीकरण
🔶जीवनसत्त्वे व पोषण
🔶प्रजनन संस्था
🔶विविध प्रकारचे रोग
🔶अणू व आवर्तसारणी
🔶आम्ल आम्लारी
🔶किरणोत्सारीता
🔶ध्वनी व प्रकाश
🔶गती व गुरुत्वाकर्षण
🔶एकके व मापन
🔶मूलभूत संकल्पना
💁♀ @EMPSCPUNE
2 804
🪀 Join WhatsApp
https://wa.me/919545600535
🪀 https://www.Instagram.com/HistoryBySachin/
📱Join Facebook
https://www.facebook.com/HistoryBySachin/
IMP Telegram Channels 👇🏻👇🏻
@History4all
@eMpsc4all
@Polity4all
@Geography4all
@ScienceTech4all
@Economics4all
@Motivate4all
@PuneRooms4all
📱 Join & Share
2 804
🪀 Join WhatsApp
https://wa.me/919545600535
🪀 https://www.Instagram.com/HistoryBySachin/
📱Join Facebook
https://www.facebook.com/HistoryBySachin/
IMP Telegram Channels 👇🏻👇🏻
@History4all
@eMpsc4all
@Polity4all
@Geography4all
@ScienceTech4all
@Economics4all
@Motivate4all
@PuneRooms4all
📱 Join & Share
2 804
Repost from Science by Sheetal 🧪
लाल पेशी जर distilled Water मध्ये ठेवल्या तर काय होईल?
