🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
फिलारियासिस ची रक्त चाचणी करण्याकरता कोणती सर्वोत्तम वेळ आहे( Exise पूर्व 2017)
2 804
. 🎇 हृदय (Heart) 🎇
🔰 स्थान : मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.
🔰वजन :
पुरुष – ३४० ग्रॅम्स
स्त्री – २५५ ग्रॅम्स
🔰हृदयाचे कार्य :
◾️ हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
◾️ हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.
◾️ हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.
2 804
ICMR ने "मेरा इंडिया" हा उपक्रम खालीलपैकी कशाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने सुरु केला?
2 804
Sachin Gulig is inviting you to a scheduled Zoom meeting.
Topic: Science
Join Zoom Meeting
https://us05web.zoom.us/j/7187259479?pwd=VHphMXdWZ1FNUWRnYlpJRTJxdElVZz09
Meeting ID: 718 725 9479
Passcode: gocoronago
2 804
◾️ क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे.
◾️ क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे.
🦠 सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते.
🦠 हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो.
🫁 यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते
👨🔬 इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला
🗓 दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.
📣 क्षय रोगाची लक्षणे
📌 कमी होणारे वजन
📌 थकवा
📌 श्वास घेण्यास त्रास होणे
📌 ताप
📌 रात्री येणारा घाम
📌 भूक न लागणे
⭕️ DOTS उपचार पद्धती यात वापरली जाते
━━━━━━━°❀•°:🌸 - 🌸:°•❀°━━━━━━
2 804
खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा.
अ) ऱ्हदयपासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना 'धमण्या' म्हणतात.
ब) शरीराच्या विविध विभागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना "शिरा" म्हणतात.
2 804
अ) "पेशीतील टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट लावणारी संस्था"
ब)"उध्वस्त करणारे पथक" म्हणून ओळखले जातात.
क)"आत्मघाती पिशव्या" ड) टॅडपोलचे पूर्ण अवस्थेतील बेडकात रूपांतर होण्यासाठी यामार्फत शेपटीचे पचन होते. वरील माहिती कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे?
2 804
#Sci
🔴 गण व कीटक वर्गीकरण 🔴
🔳ब्लाटोडी:-झुरळ
🔳कोलिओऑपटेरा:-भुंगा
🔳कोलेम्बोला:-स्प्रिंगटेल
🔳ड्रामापटेरा:-इअरविग्स
🔳हेमीप्टेरा:-सिकाडा, ढेकूण,माचा
🔳एमबीपटेरा:-वेबस्पिनर
🔳लिपीडोप्तेरा:-पतंग,फुलपाखरू
🔳हँम्नेपटोरा:-मुंगी,मध माशी
जॉइन✍ @empscpune
MPSC COMBINE BY RAJPUT SIR
2 804
पृथ्वीवर अस्तित्वात असलेला सजीवांमधील विविधता म्हणजे.....(PSI पूर्व 2012)
