uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
✍ Weekly चालू घडामोडी 🌏 13 ते 26 जानेवारी 2018. 🏵 By : Sachin Gulig

CSAT for MPSC UPSC: मित्रांनो , तुमच्या सर्वांच्या वारंवार मागणीनुसार काही शंकांचे निरसन करण्यासाठीचा हा प्रयत्न..... अजून पुढे लहान लहान नोटसच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल... 👆👆👆👆👆

✍ Weekly चालू घडामोडी 🌏 1 ते 13 जानेवारी 2018. 🏵 By : Sachin Gulig

गगनयान प्रकल्प: ISROचे नवे ‘मानव अंतराळ उड्डाण केंद्र’ उघडण्यात आले ● के. सिवान यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) डिसेंबर 2021 पर्यंत भारतीय माणूस अंतराळात पाठवण्याचा संकल्प केला आहे. ● डिसेंबर 2021 मध्ये एका महिलेसह सात भारतीय अंतराळवीरांना घेऊन 'गगनयान' अंतराळात झेपावेल. ● 'गगनयान' मोहिमेसाठी अंतराळवीरांची निवड भारतीय हवाई दल आणि ISRO संयुक्तपणे करणार आहेत. ● भारताच्या या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसंबंधी सर्व कार्ये करण्याकरिता ‘मानव अंतराळ उड्डाण केंद्र’ उभारले गेले आहे. ● 'गगनयान' प्रकल्प यशस्वी झाल्यास अंतराळात मानव पाठवणारा भारत चौथा देश ठरणार.  ● याशिवाय, जून 2019 पर्यंत 'चंद्रयान 2' अंतराळात सोडण्याची योजना आहे. ● या सर्व महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. ● पाठविण्यात येणार्‍या अंतराळवीरांना प्राथमिक प्रशिक्षण भारतात देण्यात येईल तर, प्रगत प्रशिक्षणासाठी रशियाला पाठवण्यात येईल. ● मानवी अंतराळयान पाठवण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे ते विकसित करण्यात आले आहे. तसेच, या प्रकल्पासाठी रशियाचीही मदत घेतली जाणार आहे.  भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)  ● ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे. ● स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे दि. 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापन करण्यात आलेल्या ISROने 1962 सालच्या ‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च’ (INCOSPAR) याला बरखास्त करीत त्याची जागा घेतली. ● ही संस्था भरता सरकारच्या विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते.  ● ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ दि. 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला. ● 1980 साली भारतीय बनावटीच्या SLV-2 या प्रक्षेपकाद्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला. ● दि. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोहीम यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला. ● त्यानंतर भारताच्या ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ या मोहिमेने दि. 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.

🎯 गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती :- १) डाऊन सिंड्रोम/मंगोलिकता :- 46+1 ● यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे असतात ● (46+ 1) या विकृतीला ट्रायसोमी - 21 असेही म्हणतात. (21व्या गुणसूत्राची त्री - समसुत्री अवस्था) ● कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21 व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर 1 अधिकचे गुणसूत्र असते. ● त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात. ● अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्ये आहे. _________________________ २) टर्नर सिंड्रोम :- 44+X ● लिंग गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे निर्माण होतो. ● या विकारांत X गुणसूत्रातील लैंगिकतेशी संबंधित भाग निकामी झालेला असल्याने एकच X गुणसूत्र कार्यरत असते किंवा जनकांकडून एकच X गुणसूत्र संक्रमित होते. ● अशा स्त्रियांमध्ये 44+XX या स्थिती ऐवजी 44+X अशी स्थिती असते. ● अशा स्त्रियांमध्ये प्रजानेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्या प्रजननक्षम नसतात. _________________________ ३) क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम:- 44+XXY ● पुरुषांमधील लिंग गुणसूत्रांतील अपसामान्यतेमुळे हा विकार उद्भवतो. ● यात पुरुषांमध्ये 44+XY खेरीज X गुणसूत्र अधिक असल्यामुळे गुणसूत्रांची एकूण संख्या 44+ XXY कशी होते. ● ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्रे अशा स्वरूपात असतात ते पुरुष अल्पविकसित आणि प्रजननक्षम नसतात. _________________________ 🎯 एक जुणुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग :- ★ हचिन्सन रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, फेनिल किटोनमेह, सिकलसेल ऍनीमिया, सिस्टिक फायब्रोसिस, वर्णकहीनता, हिमोफिलिया, रातांधळेपणा...etc _________________________ 🎯 तंतुकणिकीय विकृती :- ★ भ्रूण विकसित होताना अंड पेशीकडूनच तंतुकणिका येत असल्याने या प्रकारे उद्भवणारे विकार फक्त मातेकडूनच संततीला मिळतात उदा. लेबेरची अनुवंशिक चेताविकृती _________________________ 🎯 बहुजणूकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती उदा. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, दमा अतिस्थूलता.

🎯जाहिरात ___________- 👉महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित परीक्षा 2019 👉PSI -496 पदे 👉ASO -24 पदे 👉STI -35 पदे 👉पूर्व परीक्षा 24 मार्च 2019 ----------–-------------------------------------

👨🏻‍💼[ मानव शरीर से जुडें जरुरी तथ्य ]👨🏻‍💼 Que : लाल रक्त कण [Red Blood Cells] का निर्माण होता है ?? Ans - अस्थिमज्जा में Que : लाल रक्त कण का जीवन काल ? Ans - 120 दिन Que : श्वेत रक्त कण [White Blood Cell] का जीवन काल ? Ans - 1 से 4 दिन Que : श्वेत रक्त कण [White Blood Cell] को कहा जाता है ? Ans - ल्यूकोसाइट [Leukocytes] Que : लाल रक्त कण [Red Blood Cells] को कहा जाता है ? एरिथ्रोसाइट [Erythrocytes] Que : शरीर का ताप नियंत्रक होता है ? Ans - हाइपोथैलमस ग्रंथि [Hypothalamus Gland] Que : मनुष्य [Human] की सर्वदाता रक्त समूह (Universal Donor) ?? Ans - O Que : मनुष्य की सर्वग्राही रक्त समूह (Universal Receptor) ?? Ans - AB Que : रक्तचाप [Blood Pressure] मापने की यंत्र को कहा जाता है ? Ans - स्फिग्मोमैनोमीटर [Sphygmomanometer] Que : ‘ब्लड बैंक [Blood Bank] ‘ कहलाता है ? Ans - प्लीहा (Spleen) Que : भोजन का पाचन प्रारंभ होता है ? Ans - मुख से Que : पचे हुए भोजन का अवशोषण होता है ? छोटी आँत [Small Intestine] में Que : पित (Bile) स्त्रावित होता है ?? Ans - यकृत [Liver] द्वारा Que : विटामिन ‘ए‘ [Vitamin 'A'] संचित होता है ?? Ans - यकृत में @sciencetech4all Que : शरीर की सबसे बड़ी ग्रंथि [Largest Gland] ? Ans - यकृत (लीवर) Que : सबसे छोटी ग्रंथि [Small Gland] (मास्टर ग्रंथि) ? Ans - पिट्यूटरी Que : मनुष्य में पसलियाँ [Ribs] की संख्या होती है ? Ans - 12 जोड़ी Que : शरीर में हड्डियों [Bones] की कुल संख्या है ?? Ans - 206 Que : शरीर में मांसपेशियों [Muscles] की कुल संख्या ? Ans - 639 Que : लार [Saliva] में पाया जाने वाला एन्जाइम [Enzyme] होता है ? ? Ans - टायलिन [Taylin] Que : लिंग निर्धारण कहां से होता है ? Ans - पुरूष क्रोमोसोम [Men Chromosomes] पर Que : मनुष्य का हृदय [Human Heart] होता है ?? Ans - चार कोष्ठीय Que : शरीर में गुणसूत्रों (Chromosomes) की संख्या पाई जाती है ? Ans - 46 Que : शरीर का सबसे बड़ा अंग [Largest Organ] ?? Ans - त्वचा Que : शरीर की सबसे बड़ी कोशिका ? Ans - तंत्रिका तंत्र Que : शरीर में अमीनों अम्ल [Amino Acids] की संख्या ? Ans - 22 Que : शरीर में प्रतिदिन मूत्र [Urine] बनता है ? Ans - 1.5 लीटर Que : मूत्र दुर्गंध देता है, क्योंकि ? Ans - यूरिया [Urea] के कारण Que : मानव मूत्र (अम्लीय) का PH मान है ?? Ans - 6 Que : शरीर का सामान्य तापमान होता है ?? Ans - 98.6 डिग्री फेरेनहाइट 'या' 37 डिग्री सेल्सियस 'या' 310 केल्विन Que : मानव शरीर में टीबिया [Tibia] नामक हड्डी पायी जाती है ? Ans - पैरों में Que : दाँतों और हड्डियों की संरचना के लिये आवश्यक तत्व है ? Ans - कैल्सियम एवं फाॅस्फोरस Que : रूधिर को थक्का जमने [Blood Clot] में सहायक होता है ?? Ans - प्लेटलेट्स [Platelets] Que : मस्तिष्क तथा सिर के अध्ययन से संबंधित है ? Ans - फ्रेनोलाॅजी [Phrenology] Que : श्वसन के दौरान सर्वाधिक मात्रा में ली गई गैस होती है ? Ans - नाइट्रोजन Que : जीवित जीवाश्म [Abundant Gas] कौन होता है ? Ans - साइकस Que : मीनीमाता रोग किसके कारण होता है ?? Ans - जल में मरकरी के प्रदूषण से Que : मानव त्वचा [Human Skin] का अध्ययन करने वाली विज्ञान क्या कहलाती है ? Ans - डर्मेटोलाॅजी [Dermatologist] Que : कीड़ों के अध्ययन करने वाली विज्ञान को कहा जाता है ?? Ans - एण्टोमोलाॅजी [Entomology] Que : पित्त [Bile] किस अंग के द्वारा पैदा किया जाता है ?? Ans - यकृत [Liver] Que : दुग्ध को पचाने वाला एन्जाइम [Milk Enzyme] कौन होता है ?? Ans - रेनिन [Renin] Que : मानव शरीर में रूधिर बैंक [Blood Bank] का कार्य कौन करता है ? Ans - तिल्ली [Spleen] Que : शरीर में हीमोग्लोबिन [Hemoglobin] का कार्य होता है ?? Ans - आॅक्सीजन का परिवहन Que : हीमोग्लोबिन [Hemoglobin] में क्या होता है ?? Ans - लोहा Que : मानव शरीर में खून किसके उपस्थित के कारण नहीं जमता है ?? Ans - हिपेरिन [Hiperin] Que : रूधिर के प्लाज्मा में किसके द्वारा एण्टीबाॅडी निर्मित होती है ? Ans - लिम्फोसाइट [Lymphocytes] Que : लाल रक्त कणिकाओं [RBC] का श्मसान कहा जाता है ? Ans - प्लीहा को Que : क्रेब्स चक्र [Krebs Cycle] में किसका संश्लेषण होता है ? Ans - पाइरूविक अम्ल [Pyruvic Acid] Que : मानव शरीर में यूरिया का निर्माण कहाँ होता है ?? Ans - यकृत Que : रक्त की अशुद्धियाँ किस अंग में जाकर छनती है ? Ans - वृक्कों में

1) भूचर 2) जलचर 3) उभयचर 4) खेचर यांच्या व्याख्या @india123 वर पाठवा

Q. खालील विधाने विचारात घ्या : [Source : State Board] अ) मांसाहारी प्राणी --- डोळ्यांचे स्थान डोक्याच्या निमुळत्या बाजूस समोर असते त्यामुळे त्यांना दूर अंतरावरील भक्ष्य नजरेस पडते.✔️ B) शाकाहारी प्राणी --- त्यांचे डोळ्यांचे स्थान कपाळाच्या खाली असते त्यामुळे त्यांना खूप मोठा परिसर दिसतो.✔️ वरीलपैकी अचूक असलेले/ली विधान/ने कोणती ? ⚪️ अ फक्त ⚫️ ब फक्त 🔴 दोन्ही✅✅✅अचूक उत्तर 🔵 एकही नाही

Q. कोणती चेतासंस्था ही ह्र्दय, फुफ्फुस, जठर इत्यादी सारख्या अनैच्छिक अवयवातील सर्व चेतानी बनली असते. [Source : CDPO मुख्य 2018] [Source : 9th State Board] ⚪️ मद्यवर्ती चेता संस्था ⚫️ परघिय चेता संस्था 🔴 स्वायत्त चेता संस्था ✅✅✅अचूक उत्तर 🔵 अस्वायत्त चेता संस्था ============×+×========= 🎯 स्वायत्त चेता संस्था (AUTONOMIC NERVES SYSTEM) : ★ ह्र्दय,फुफ्फुस, जठर इत्यादी सारख्या अनैच्छिक अवयवतील चेतांनी स्वायत्त चेता संस्था तयार होते. ★ या चेता संस्थेचे नियंत्रन आपल्या इच्छवर राहत नाही.

💎 सर्व विद्यार्थ्यांना / मित्रांना / सदस्यांना नववर्षाभिनंदन, 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 हे वर्ष यशाच्या भरभराटीचे जावो यासाठी श
💎 सर्व विद्यार्थ्यांना / मित्रांना / सदस्यांना नववर्षाभिनंदन, 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 हे वर्ष यशाच्या भरभराटीचे जावो यासाठी शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹