uk
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟢 ध्येयनिष्ठ अधिकारी 👉 @bhaviadhikari2020 ⚫️ गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @MPSC_maths_marathi 🔵 MPSC परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न 👉 @mpsccap 🟠 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2021 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all ⚫️ पोलीस भरती साठी उपयुक्त 👉 @Maharastrapolice_bharti 🟡 विज्ञान विषयावर रोज महत्वपूर्ण प्रश्न व नोट्स साठी उपयुक्त 👉 @competitive_science 🟣 कायदा या घटकांसाठी उपयुक्त 👉 @laws4all ⚫️ स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🔴 CSAT विषयांसाठी उपयुक्त 👉 @csat4all 🟡 अंकगणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟢 MPSC पूर्व व मुख्य परीक्षा साठी एकमेव उपयुक्त 👉 @mpsc_dailystudy 🔴 मराठी व्याकरण साठी उपयुक्त 👉 @Marathi_Grammar 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🟣 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all ⚫️ स्पर्धा परीक्षा उपयुक्त pdf साठी 👉 @MPSCpdfNotes 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all 🔵 ऑनलाईन current affairs साठी 👉 @balbharatiebook 🟤 स्पर्धा परीक्षा प्रश्न सराव 👉 @MPSCLiveTestSeries ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

sticker.webp0.32 KB

Which one of the following is day neutral plant....
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

Zika विषाणू ची लागण झालेला पहिला रुग्ण या देशात आढळून‌ आला?
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

आपल्या शरीरात रक्त गोठ्ण्यासाठी एकुन किती घटक असतात?
Anonymous voting

🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत ⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗 ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🟤 स्पर्धा परीक्षा प्रश्न सराव 👉 @MPSCLiveTestSeries 🟢 ध्येयनिष्ठ अधिकारी 👉 @bhaviadhikari2020 ⚫️ गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त 👉 @MPSC_maths_marathi 🔵 MPSC परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न 👉 @mpsccap 🟠 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त 👉@Police_bhrati2021 ⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त 👉 @motivational4all ⚫️ पोलीस भरती साठी उपयुक्त 👉 @Maharastrapolice_bharti 🟡 विज्ञान विषयावर रोज महत्वपूर्ण प्रश्न व नोट्स साठी उपयुक्त 👉 @competitive_science 🟣 कायदा या घटकांसाठी उपयुक्त 👉 @laws4all ⚫️ स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त 👉 @MpscCrackers2020 🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त 👉 @current_dhirajsir 🔴 CSAT विषयांसाठी उपयुक्त 👉 @csat4all 🟡 अंकगणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त 👉@eMATHs4all 🟢 MPSC पूर्व व मुख्य परीक्षा साठी एकमेव उपयुक्त 👉 @mpsc_dailystudy 🔴 मराठी व्याकरण साठी उपयुक्त 👉 @Marathi_Grammar 🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त 👉 @GKmissionGovt 🟣 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त 👉 @Polity4all ⚫️ स्पर्धा परीक्षा उपयुक्त pdf साठी 👉 @MPSCpdfNotes 🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त 👉 @Geography4all 🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त 👉 @ScienceTech4all 🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त 👉 @Economics4all 🔵 ऑनलाईन current affairs साठी 👉 @balbharatiebook 🔴 सरकारी नोकरीसाठी उपयुक्त 👉 @Career1995Nsk ✿┅═══❁● ●❁═══┅✿ 🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏 🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵

sticker.webp0.32 KB

🦟 मलेरिया मुक्त देश व प्रदेश 🇱🇨 सेंट लुसिया : १९६२ 🇬🇩 ग्रेनेडा : १९६२ 🇪🇸 स्पेन : १९६४ 🇭🇺 हंगेरी : १९६४ 🇧🇬 बल्गेरिया : १९६५ 🇹🇹 त्रिनिदाद - टोबॅगो : १९६५ 🇯🇲 जमैका : १९६६ 🇩🇲 डॉमिनिका : १९६६ 🇵🇱 पोलंड : १९६७ 🇨🇾 सायप्रस : १९६७ 🇷🇴 रोमानिया : १९६७ 🇮🇹 इटली : १९७० 🇳🇱 नेदरलँड्स : १९७० 🇺🇲 अमेरिका : १९७० 🇲🇪 मॉन्टेनेग्रो : १९७३ 🇭🇷 क्रोएशिया : १९७३ 🇲🇺 मॉरीशस : १९७३ 🇧🇦 बोसनिया : १९७३ 🇵🇹 पोर्तुगाल : १९७३ 🇲🇰 उत्तर मॅसेडोनिया : १९७३ 🇷🇸 सर्बिया : १९७३ 🇸🇮 स्लोवेनिया : १९७३ 🇨🇺 क्युबा : १९७३ 🇫🇷 फ्रान्स : १९७९ 🇦🇺 ऑस्ट्रेलिया : १९८१ 🇸🇬 सिंगापूर : १९८२ 🇧🇳 ब्रुनेई : १९८७ 🇦🇪 युएई : २००७ 🇲🇦 मोरोक्को : २०१० 🇹🇲 तुर्कमेनिस्तान : २०१० 🇦🇲 अर्मेनिया : २०११ 🇲🇻 मालदीव : २०१५ 🇱🇰 श्रीलंका : २०१६ 🇰🇬 किर्गिस्तान : २०१६ 🇺🇿 उझबेकिस्तान : २०१८ 🇵🇾 पराग्वे : २०१८ 🇩🇿 अल्जेरिया : २०१९ 🇦🇷 अर्जेंटिना : २०१९ 🇸🇻 अल सल्वाडोर : २०२१ .

sticker.webp0.32 KB

🔴 खाण्याचा सोडा _______❓
Anonymous voting

🔴 आवेगांचे वहन ज्ञानेंद्रिये यांच्याकडून मेंदू व मेरुरज्जू कडे करतात त्यांना ________ म्हणतात ❓
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

*आजार आणि त्याचे विषाणू* ● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू ● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C) ● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G) ● *पोलिओ* : पोलिओ विषाणू ● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus ● *रेबिज* : लासा व्हायरस ● *डेंग्यू* : Arbo-virus ● *चिकुनगुन्या* : Arbo-virus ● *अतिसार* : Rata virus ● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus) ● *देवी* : Variola Virus ● *कांजण्या* : Varicella zoas ● *सर्दी* : सर्दीचे विषाणू ● *गालफुगी* : Paramixo virus ● *जर्मन गोवर* : Toza virus

sticker.webp0.32 KB

🔴 खाण्याचा सोडा _______❓
Anonymous voting

🔴 आवेगांचे वहन ज्ञानेंद्रिये यांच्याकडून मेंदू व मेरुरज्जू कडे करतात त्यांना ________ म्हणतात ❓
Anonymous voting

sticker.webp0.32 KB

◾️ 1. आर्बेरिकल्चर - वृक्ष उत्पादनाचे विज्ञान ◾️ 2. आरकोलाजी - पुरातत्वशास्त्राशी संबंधित विज्ञानाची एक शाखा आहे ◾️ 3. ऑर्थोपेडिक्स - हाडांचा अभ्यास ◾️ 4. इकोलोजी - जीव आणि पर्यावरण यांच्यात परस्परसंबंधाचा अभ्यास ◾️ 5. इथेनॉलॉजी - विविध संस्कृतींचा तुलनात्मक अभ्यास ◾️ 6. इथेनोग्राफी - विशिष्ट संस्कृतीचा अभ्यास ◾️ 7. इथोलॉजी - सजीवांच्या वागणुकीचा अभ्यास ◾️ 8. इक्थियोलॉजी - माशांच्या रचना, कार्य इ. चा अभ्यास ◾️9. एंटोमोलोजी - कीटकांचा वैज्ञानिक अभ्यास ◾️10. एंथोलोजी - फुलांचा अभ्यास ━━━━━━°❀•°:🌸 - 🌸:°•❀°━━━━━━