🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Відкрити в Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Показати більше2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
2 804
🟣 आगामी पोलीस शिपाई ७,२०० पदाची भरती प्रकिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा!
आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता?
👍 तर खालील चॅनेल जॉईन करा.
लवकर जॉईन करा:-
👇👇👇👇👇👇👇👇
JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
2 804
Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ________ हे अभिरंजक वापरले जाते?
2 804
मानवी शरीरातील खालीलपैकी कोणत्या अवयवाला 'अॅडम्स अॅप्पल' (Adam's Apple) असे म्हणले जाते.
2 804
आपल्या मेंदूतील खालीलपैकी कोणता भाग हा आपल्या हृदयाचे ठोके(Heart Beat) नियंत्रित करत असतो.
2 804
❇️ ज्या विद्यार्थ्यांना चालूघडामोडी विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यानी आत्ताच चॅनेल जॉईन करा....
🎖चालूघडामोडी :- जानेवारी 2020 ते एप्रिल 2021🎖
NOTE :- सर्व Current Affairs पोल प्रश्न व Current IMP Updates आयोगाचा विचारकरुन पोस्ट केल्या आहेत.
╔══════════════════╗
▒CLICK HERE FOR CURRENT AFFAIRS ▒
╚══════════════════╝
2 804
हृदयाकडे रक्त वाहून आणणाऱ्या रक्तवाहिनीस ___________ म्हणतात.
2 804
सत्य विधाने ओळखा.
a)विद्युतधारा(Electric Current) ही 'सदिश राशी' (Vector Quantity) आहे.
b)विद्युतधारा(Electric Current) ही 'अॅम्पियर'(Ampere) या एककात मोजली जाते.
2 804
पाण्याच्या असंगत आचरणाविषयी खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय ओळखा.
a)4°C पाण्याचे आकारमान सर्वात जास्त असते.
b)0°C पासून पुढे 4°C पर्यंत पाणी तापविले असता, त्याचे आकुंचन घडून येते.
