uk
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
पाण्याची घनता _________ला उच्चतम असते
Anonymous voting

समुद्राची खोली मोजण्याचे साधनाला____________ म्हणतात
Anonymous voting

रक्तातील तांबडया पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

93.) बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

92.) मिठाचे रेणूसुत्र काय आहे?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

91.) खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

90.) जीवनसत्वा अभावी होणाऱ्या आजारांबाबत चुकीची जोडी ओळखा.
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

⚠️ जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे
⚠️ जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

🟢 LIVE NOW 🟢 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 इतिहास प्रश्नपत्रिका विश्लेषण लिंक - https://youtu.be/m5HLIGIhpJQ
🟢 LIVE NOW 🟢 🔰 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 इतिहास प्रश्नपत्रिका विश्लेषण लिंक - https://youtu.be/m5HLIGIhpJQ

♻️ महत्त्वाचे झटपट प्रश्न उत्तरे ♻️ १) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया...... १) वाढते २) मंदावते ✅✅ ३) कमी होते ४) समान राहते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 २) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो....... १) साखर ✅✅ २)जीवनसत्वे ३) प्रथिने ४) पाणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ........... १) नसते ✅✅ २) असते ३) दोन्हीपैकी नाही ४) समान असते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो. १) पाणी ✅✅ २) कार्बन डाय ऑक्साईड ३) हरित द्रव्य ४) नायट्रोजन 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? १) जीवाणू २) मासा ३) हिरव्या वनस्पती✅✅ ४) मानवी प्राणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ? १) बुरशी✅✅ २) शैवाल ३) दगडफूल ४) नेचे 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ? १) तुरटी २) विरंजक चुर्ण ✅✅ ३) चुनखडी ४) धुण्याचा सोडा 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात. १) संतृप्त २) असंतृप्त✅✅ ३) वलयांकित ४) वरील सर्व 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय. १) सुक्ष्मजीव ✅✅ २) किटक ३) विषाणू ४) कृमी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात? १) डोळे २) कान ३) त्वचा✅✅ ४) नाक 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात. १) ऊती✅✅ २) केंद्रक ३) मूल ४) अभिसार 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला १) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती २) जंतूपासून रोगोद्भव✅✅ ३) साथीचे रोगविषयक ४) यापैकी नाही 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

sticker.webp0.05 KB

🗞 लोकसत्ता ; कुतूहल 🗞
🗞 लोकसत्ता ; कुतूहल 🗞

🗞 लोकसत्ता ; आरोग्यवार्ता 🗞
🗞 लोकसत्ता ; आरोग्यवार्ता 🗞

sticker.webp0.07 KB

89.) आम्ल पदार्थाची चव कशी असते?
Anonymous voting