uk
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
लाकडाचा वापर खालीलपैकी काय बनवताना केला जातो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

एड्स या आजारामध्ये एच आय व्ही खालीलपैकी कशाला मारतो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

खालीलपैकी कोणता धातू ठोकून जास्तीत जास्त पत्रा तयार करता येऊ शकतो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

धातूला चमक खाली कारणामुळे आहे
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

टोमॅटो चा लाल रंग...... रंगद्राव्यामुळे आहे.
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

"Fibula" हे हाड कोणत्या अवयवाशी निगडित आहे?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

रासायनिक दृष्ट्या रेयॉन हे.......... आहे
Anonymous voting

❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल ❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन ❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन ❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन ❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड ❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन ❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन ❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड ❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन ❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड ❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल ❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल ❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @ScienceTech4all @HistoryBySachin

AnimatedSticker.tgs0.02 KB

जलसंत्रास रोग (hydrophobia) कोणामुळे होतो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

मानवामध्ये बीजांड व शुक्रजंतूचा संयोग कोठे होतो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

चार कप्प्याचे ह्रदय खालीलपैकी कशात आढळते?
Anonymous voting