uk
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Відкрити в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Показати більше
2 804
Підписники
Немає даних24 години
+27 днів
-1530 днів
Архів дописів
sticker.webp0.01 KB

17 सप्टेंबर दिनविशेष ( परिक्षाभिमुख)
17 सप्टेंबर दिनविशेष ( परिक्षाभिमुख)

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

sticker.webp0.01 KB

💁‍♂ इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये ⏰Live@10pm https://youtu.be/sUycFyzgrTs https://youtu.be/sUycFyzgrTs (एका प्रश्नाची तयारी 10-15
💁‍♂ इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये ⏰Live@10pm https://youtu.be/sUycFyzgrTs https://youtu.be/sUycFyzgrTs (एका प्रश्नाची तयारी 10-15 मिनिटात)

3 दिवस खूप महत्वाचे आहेत...... फक्त मन शांत ठेऊन स्वतःचा आत्मविश्वास वाढवा....... जो तुमच्या आवडीचा विषय आहे तोच वाचा.... यामुळे तुम्हाला टेन्शन येणार नाही. 😊 Be Happy 📌 Exam तुमचीच आहे 📌 Post तुमचीच आहे 📌 आणि तुम्ही अधिकारी असणारच..... ✍ Sachin Gulig

sticker.webp0.07 KB

Q : खालीलपैकी कोणत्या उपयोजित जीवशास्त्राच्या शाखा आहेत? (अ) सूक्ष्मशास्त्र (ब) कृषिविज्ञान (क) औषध निर्माण शास्त्र (ड) बैद्यकीय शास्त्र
Anonymous voting

Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Anonymous voting

🔴दुरदृष्टिता/Hypermetropia🔴 ✍दूरच्या वस्तू पाहू शकतो पण जवळच्या स्पष्टपणे पाहू शकत नाही. ✍वस्तूची प्रतिमा डोळयांच्या पडद्यामागे तयार होते. 🅾कारणे:- ◾️डोळयांच्या भिंगाची अभिसरण शक्ती कमी होणे. ◾️भिंग चपटे होणे. ◾️बुबुळचा व्यास कमी होणे. ◾️भिंग व दृष्टिपटल यातील अंतर कमी होणे. ◾️भिंगाचे नाभीय अंतर वाढणे. 🅾उपाय:- ◾️बहिर्वक्र भिंग वापरणे. ◾️यासाठी धन शक्तीचा चष्मा वापरतात. जॉइन✍ @eMpscpune

sticker.webp0.04 KB

#IMP_COMBINE 🟢 धुण्याचा सोडा 🟢 ❇️वाशिंग सोडा/सोडियम कार्बोनेटस 📌गुणधर्म:- ▪️पांढऱ्या रंगाचा स्फटिक पदार्थ आहे. ▪️पाण्यात द्रावनिय आहे. ▪️आम्लारी धर्मी आहे. ▪️आम्लशी अभिक्रिया केल्यास क्षार व पाणी तयार होऊन कार्बन डायॉक्साईड वायू मुक्त होतो. ▪️हवेत उघडा ठेवल्यास स्फटिक जल निघून जातात. 📌उपयोग:- ▪️कागद,काच,साबण तयार करण्यासाठी ▪️दूषफेन पाणी सुफेन करण्यासाठी ▪️पेट्रोलियम शुद्धीकरण साठी ▪️कपडे भांडी स्वच्छ करण्यासाठी @empscpune

sticker.webp0.05 KB