ru
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Открыть в Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Больше
2 804
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-1530 дней

Загрузка данных...

Похожие каналы
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
январь '26
январь '26
+9
в 3 каналах
декабрь '25
+22
в 0 каналах
Get PRO
ноябрь '25
+24
в 0 каналах
Get PRO
октябрь '25
+20
в 1 каналах
Get PRO
сентябрь '25
+49
в 0 каналах
Get PRO
август '25
+136
в 3 каналах
Get PRO
июль '25
+154
в 3 каналах
Get PRO
июнь '25
+14
в 0 каналах
Get PRO
май '25
+8
в 0 каналах
Get PRO
апрель '25
+5
в 0 каналах
Get PRO
март '25
+14
в 0 каналах
Get PRO
февраль '25
+24
в 0 каналах
Get PRO
январь '25
+26
в 0 каналах
Get PRO
декабрь '24
+14
в 0 каналах
Get PRO
ноябрь '24
+29
в 0 каналах
Get PRO
октябрь '24
+13
в 1 каналах
Get PRO
сентябрь '24
+10
в 0 каналах
Get PRO
август '24
+13
в 0 каналах
Get PRO
июль '24
+15
в 0 каналах
Get PRO
июнь '24
+22
в 0 каналах
Get PRO
май '24
+96
в 1 каналах
Get PRO
апрель '24
+15
в 0 каналах
Get PRO
март '24
+47
в 1 каналах
Get PRO
февраль '24
+220
в 1 каналах
Get PRO
январь '24
+164
в 2 каналах
Get PRO
декабрь '23
+32
в 1 каналах
Get PRO
ноябрь '23
+16
в 0 каналах
Get PRO
октябрь '23
+34
в 0 каналах
Get PRO
сентябрь '23
+148
в 0 каналах
Get PRO
август '23
+49
в 0 каналах
Get PRO
июль '23
+51
в 0 каналах
Get PRO
июнь '23
+56
в 0 каналах
Get PRO
май '23
+104
в 0 каналах
Get PRO
апрель '23
+18
в 0 каналах
Get PRO
март '23
+37
в 0 каналах
Get PRO
февраль '23
+25
в 0 каналах
Get PRO
январь '23
+38
в 0 каналах
Get PRO
декабрь '22
+40
в 0 каналах
Get PRO
ноябрь '22
+16
в 0 каналах
Get PRO
октябрь '22
+38
в 0 каналах
Get PRO
сентябрь '22
+100
в 0 каналах
Get PRO
август '22
+70
в 0 каналах
Get PRO
июль '22
+97
в 0 каналах
Get PRO
июнь '22
+69
в 0 каналах
Get PRO
май '22
+56
в 0 каналах
Get PRO
апрель '22
+66
в 0 каналах
Get PRO
март '22
+40
в 0 каналах
Get PRO
февраль '22
+61
в 0 каналах
Get PRO
январь '22
+27
в 0 каналах
Get PRO
декабрь '21
+21
в 0 каналах
Get PRO
ноябрь '21
+21
в 0 каналах
Get PRO
октябрь '21
+50
в 0 каналах
Get PRO
сентябрь '21
+198
в 0 каналах
Get PRO
август '21
+21
в 0 каналах
Get PRO
июль '21
+17
в 0 каналах
Get PRO
июнь '21
+12
в 0 каналах
Get PRO
май '21
+14
в 0 каналах
Get PRO
апрель '21
+22
в 0 каналах
Get PRO
март '21
+358
в 0 каналах
Get PRO
февраль '21
+368
в 0 каналах
Get PRO
январь '21
+537
в 0 каналах
Get PRO
декабрь '20
+4 129
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
11 января+2
10 января0
09 января+3
08 января+1
07 января0
06 января+1
05 января0
04 января0
03 января0
02 января+1
01 января+1
Посты канала
✍️ जीवनसत्त्वे आणि त्यांच्या कमतरतेमुळे होणारे आजार ✍️ ⭕ जीवनसत्त्व – 𝐀 कमतरतेमुळे होणारे आजार ♦️रातांधळेपणा, संसर्गाचा धोका, झेरोफ्थाल्मिया ⭕ जीवनसत्त्व – 𝐁𝟏 ♦️कमतरतेमुळे होणारे आजार बेरीबेरी ⭕ जीवनसत्त्व – 𝐁𝟐 कमतरतेमुळे होणारे आजार ♦️त्वचेला भेगा पडणे, डोळे लाल होणे ⭕ जीवनसत्त्व – 𝐁𝟑 ♦️कमतरतेमुळे होणारे आजार त्वचेवरील त्वचारोग ⭕ जीवनसत्त्व – 𝐁𝟓 ♦️कमतरतेमुळे होणारे आजार केस पांढरे होणे, मानसिक मंदता ⭕ जीवनसत्त्व – 𝐁𝟔 ♦️कमतरतेमुळे होणारे आजार ⭕ जीवनसत्व – 𝐁𝟕 कमतरतेमुळे होणारे आजार ♦️अर्धांगवायू, शरीरदुखी, केस गळणे ⭕ जीवनसत्व – 𝐁𝟏𝟏 ♦️कमतरतेमुळे होणारे आजार अशक्तपणा, आमांश ⭕ जीवनसत्व – 𝐂 ♦️कमतरतेमुळे होणारे आजार अशक्तपणा, स्कर्वी ⭕ जीवनसत्व – 𝐃 ♦️कमतरतेमुळे होणारे आजार रिकेट, ऑस्टियोमॅलेशिया ⭕ जीवनसत्व – 𝐄 ♦️कमतरतेमुळे होणारे आजार कमी प्रजनन क्षमता ⭕ जीवनसत्व – 𝐊 ♦️कमतरतेमुळे होणारे आजार रक्त गोठण्याचा विकार

2
📕 अग्नी क्षेपणास्त्र श्रेणी व पल्ला ▪️अग्नी I  : 700 - 800 किमी ▪️अग्नी।। : 2000 किमी पेक्षा जास्त ▪️अग्नी।।। : 2500 किमी पेक्षा जास्त ▪️अग्नी IV : 3,500 किमी पेक्षा जास्त ▪️अग्नी V : 5000 किमी पेक्षा जास्त ( हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे - ICBM ) MPSC combine ला अग्नी- रेंज वर प्रश्न आले आहेत त्यामुळं व्यवस्थित वाचा
476
3
✨ सौरमालेविषयी महत्त्वाची तथ्ये ✨ ☀️ सूर्य – सौरमालेचे केंद्र, वजनाचे ९९.८% भाग. 🪐 ग्रह – एकूण ८ ग्रह. 🌍 पृथ्वी – जीवनासाठी योग्य, ७१% पाणी. 🌑 बुध – सूर्याजवळचा ग्रह, तापमान ४३०°C. 🔥 शुक्र – सर्वात उष्ण ग्रह, ९६% CO₂ वातावरण. 🪨 मंगळ – ‘लाल ग्रह’, जास्त प्रमाणात लोह ऑक्साइड. 💨 गुरू – सर्वात मोठा ग्रह, ग्रेट रेड स्पॉट वादळ. 💎 शनी – सुंदर वलय, बर्फ व खडकांनी बनलेले. 🌬️ युरेनस – अक्षावर ९८° झुकलेला ग्रह. 🌫️ नेपच्यून – दूरचा ग्रह, वाऱ्याचा वेग २,१०० किमी/तास.
557
4
आभाळ फाटलेल आहे, स्वप्न नाही...! भूतो न भविष्यती असा पाऊस झाला आहे.कोरड्या दुष्काळात होरपळणारा मराठवाडा आता भयंकर कोसळणाऱ्या पावसासोबत झुरत आहे. कुठे निष्पाप मुकी जनावरे फुगुन मरून पडली आहेत तर कुठे कुणाच्या घराचा उंबरठा चिमुकल्या मुलांकडे बघून असहाय्य आहे. काय दोष या निष्पाप जीवांचा? मान्य आहे ही आपत्ती आपल्या हातात नसते पण आपत्तीची तीव्रता कमी करणे हे तर नक्की आपल्या हातात आहे. वैयक्तिक स्तरावर नागरिक &वेगवेगळ्या संघटना जमेल ती मदत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तत्पर आहेत. सरकारही त्यांचे प्रयत्न करत आहेत. आता प्रश्न आहे,एवढी बिकट परिस्थिती असताना माननीय आयोग नोटिफिकेशन का काढत नाही? ज्यांच्या घरात अशी परिस्थिती असेल त्या पोराने कशी द्यायची परीक्षा? ज्यांच्या गावाचं पाणी ओसरले नाही त्यांनी कशी द्यायची परीक्षा? इथे खरंतर त्यांच्या मदतीला आपण सर्वजण कसे उभे राहू याचा विचार व्हायला हवा. कोल्हापूर & सांगली महापूर आला तेव्हा याच पेठेतील मुलांनी 10 रुपयांपासून लाखांपर्यंत मदत पाठवली होती. काहीजण प्रत्यक्ष तिथे हजर होते.मृत जनावरे हाताने उचलली.नागरिकांच्या घरातील गाळ काढला. जरा विचार व्हायला हवा कारण ही घटना  आमच्या तुमच्या बांधवांसोबत घडली आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...! Join & Share @History4all
661
5
Нет текста...
647
6
मानवी रोगांचे वर्गीकरण: संसर्गजन्य रोग (Infectious Diseases): हे रोग सूक्ष्मजंतू, विषाणू, बुरशी किंवा परजीवी यांच्यामुळे होतात आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतात. उदा. सर्दी, खोकला, फ्लू, मलेरिया, क्षयरोग, एड्स. असंसर्गजन्य रोग (Non-Infectious Diseases): हे रोग सूक्ष्मजंतूंमुळे होत नाहीत, तर ते अनुवांशिक, जीवनशैली, किंवा पर्यावरणाच्या कारणांमुळे होतात. उदा. मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, दमा, उच्च रक्तदाब. अनुवांशिक रोग (Genetic Diseases): हे रोग पालकांकडून मुलांमध्ये संक्रमित होतात. उदा. सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल ॲनिमिया. पोषणजन्य रोग (Nutritional Diseases): हे रोग कुपोषणामुळे होतात. उदा. अ जीवनसत्त्वाचा अभाव, ब जीवनसत्त्वाचा अभाव, इत्यादी. रोगांची कारणे: सूक्ष्मजंतू: विषाणू, जीवाणू, बुरशी, परजीवी. अनुवांशिक: जनुकीय दोष. जीवनशैली: चुकीची आहारशैली, व्यायामाचा अभाव, धूम्रपान, मद्यपान. पर्यावरण: प्रदूषण, विषारी पदार्थ. रोगांची लक्षणे: प्रत्येक रोगाची लक्षणे वेगवेगळी असतात. ताप, खोकला, सर्दी, डोकेदुखी, थकवा, उलट्या, जुलाब, इत्यादी सामान्य लक्षणे आहेत. काही रोगांची लक्षणे गंभीर असू शकतात, जसे की छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, इत्यादी. रोगांचे प्रतिबंध आणि उपचार: प्रतिबंध: चांगले आरोग्य राखणे, संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, स्वच्छता राखणे, लसीकरण करणे, इत्यादी. उपचार: डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे, विश्रांती घेणे, इत्यादी.
775
7
विज्ञान यात्री हरपला ...🥹🥹🙏🙏+3
विज्ञान यात्री हरपला ...🥹🥹🙏🙏
405
8
◾पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना _______ असे संबोधतात.(MPSC group C pre 2018)
349
9
◾इथिलिनच्या रेणू मध्ये एकूण किती सिग्मा बंध असतात ? (MPSC group C pre 2018)
348
10
◾खालीलपैकी कोणते मूलद्रव्य जपान मधील मिनामाटा या साथीच्या रोगासाठी कारणीभूत होते ?(MPSC group C pre 2022)
337
11
वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडला?
318
12
WHO ला कोण किती पैसे देतं?✍️
WHO ला कोण किती पैसे देतं?✍️
407
13
#Combine General Science साठी checklist Physics 🔺ध्वनी 🔺मोजमाप 🔺विद्युत धारा (Electricity) 🔺प्रकाश (Light) 🔺पदार्थ विज्ञान-धातू,अधातू,धातुके इ. 🔺उष्णता Chemistry 🔺आम्ल व आम्लारी 🔺अणू व रेणू,त्यांचे मॉडेल,संयुजा इत्यादी 🔺नायट्रोजन कार्बन फॉस्फरस यांचे चक्र (cycle) 🔺आवर्त सारणी 🔺कार्बन 🔺Chemistry in everyday of life Biology 🔺वनस्पतींचे वर्गीकरण 🔺प्राण्यांचे वर्गीकरण 🔺पोषण ( Nutrition) 🔺वनस्पतीशास्त्र Botany 🔺जनुकीय तंत्रज्ञान 🔺सर्व शारीरिक संस्था-पचनसंस्था,श्वसन संस्था,रक्ताभिसरण,स्नायू,अस्थिसंस्था, मज्जासंस्था इ. 🔺विविध प्रकारचे रोग 🔺मायक्रोबायोलॉजी-वायरस,बॅक्टेरिया इ. तसे बऱ्यापैकी सर्व chapters महत्वाचे आहेत. पण वरील points वर सतत प्रश्न येत आहेत.
560
14
गट ब व क अतिसंभाव्य प्रश्न भाग 5 उत्तरासाठी विश्लेषण व्हिडीओ पहा Live ची वेळ:सायंकाळी 6वा link: https://youtu.be/TCKpniY9H5I?si=fCTjoGKVTWqgMdX3
460
15
𝐻𝑎𝑝𝑝𝑦 𝑁𝑒𝑤 𝑌𝑒𝑎𝑟 𝟮𝟬𝟮𝟱 🎉🎊🎊 आपली सर्व स्वप्न लवकर साकार होवोत हीच त्या शिवछत्रपती चरणी प्रार्थना! 🚨🚩
𝐻𝑎𝑝𝑝𝑦 𝑁𝑒𝑤 𝑌𝑒𝑎𝑟 𝟮𝟬𝟮𝟱 🎉🎊🎊 आपली सर्व स्वप्न लवकर साकार होवोत हीच त्या शिवछत्रपती चरणी प्रार्थना! 🚨🚩
625
16
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO जगातील सर्वात मोठा प्रयोग केला आहे. ISRO ने SPADEX (Space Docking Experiment) मिशन ला
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO जगातील सर्वात मोठा प्रयोग केला आहे. ISRO ने SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले आहे.या मोहिमेत ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार आहे. भारतीय तंत्रज्ञान पाहून जग अवाक झाले आहे. SPADEX मिशन हे चांद्रयान 4 मोहिमेतील महत्वाचा टप्पा आहे. 👆👆💐
550
17
संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे देश 👆👆
संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे देश 👆👆
547
18
👉 कोणत्या देशाकडे किती नौदल नौका..... 1) चीन - 730 2) रशिया - 598 8) भारत - 295 ✅ आठव्या स्थानी भारत एकूण 295...
👉 कोणत्या देशाकडे किती नौदल नौका..... 1) चीन - 730 2) रशिया - 598 8) भारत - 295 ✅ आठव्या स्थानी भारत एकूण 295...
626
19
sticker.webp
282
20
5) फायलेरीअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो ?
277