uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 546 підписників, посідаючи 4 567 місце в категорії Освіта та 9 920 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 546 підписників.

За останніми даними від 18 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -750, а за останні 24 години на -7, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.63%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.15% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 094 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 871 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 19 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 546
Підписники
-724 години
-1557 днів
-75030 день
Архів дописів
*Free पोलीस भरती टेस्ट-12* | Aims Study Center *टेस्ट लिंक* 👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com (सर्वांनी आपल्या मित्रा
*Free पोलीस भरती टेस्ट-12* | Aims Study Center *टेस्ट लिंक* 👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) भारतातील मनुकाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ? - महाराष्ट्र. ०२) जगातील सर्वांत उंच प्राणी कोणता ? - जिराफ. ०३) आय.एस.आय.ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे ? - पाकिस्तान. ०४) 'हंस' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - बाळकृष्ण मल्हार बीडकर. ०५) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे ? - आंबा. ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳🇮🇳
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!🇮🇳🇮🇳

♦️पद्म पुरस्कार 2026🇮🇳 👉 १३१ पद्म अवॉर्ड यादी... 👉 ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण,११३ पद्मश्री..

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेने पूर्ण केली आहे. [अमेरि
जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडण्याची प्रक्रिया अमेरिकेने पूर्ण केली आहे. [अमेरिकेने WHO ला या निर्णयासाठी 26 कोटी डॉलर एवढी रक्कम द्यावी लागेल.] 78 वर्षे या देशाची WHO शी असलेली कटिबद्धता या निमित्ताने संपुष्टात आली. [WHO संघटनेला एकूण निधीपैकी 18% निधी अमेरिका पुरवत होता.]

✅बोगस शिक्षक भरती प्रकरणात 5 संस्था SIT च्या रडारवर
✅बोगस शिक्षक भरती प्रकरणात 5 संस्था SIT च्या रडारवर

०१) चंद्राचा किती टक्के भाग आपणास दिसू शकत नाही ? - ४१ टक्के. ०२) वर्धा जिल्ह्यातील सर्वांत उंच शिखर कोणते ? - गरमसूर. ०३) भारतातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे ? - सिंधुदुर्ग. ०४) 'बालकवी' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - त्र्यंबक बापूजी ठोंबरे. ०५) 'झाडाझडती' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - विश्वास पाटील. .(सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

नवी मुंबई पोलीस. मैदानी चाचणीचे वेळापत्रक...👆
नवी मुंबई पोलीस. मैदानी चाचणीचे वेळापत्रक...👆

😍 मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध ✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स 🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆 📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

*❇️ RRB Group D भरती 2026 –एकूण पदे: 22,000* ❇️ पदाचे नाव: ➡️ ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅक मेंटेनर) ❇️ शैक्षणिक पात्रता: ➡️ 10वी उत्तीर्ण किंवा ITI ❇️ वयोमर्यादा (01 जानेवारी 2026 रोजी): ➡️ 18 ते 33 वर्षे ➡️ SC/ST: +5 वर्षे सूट ➡️ OBC: +3 वर्षे सूट ❇️ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 🇮🇳 ❇️ अर्ज शुल्क: ➡️ General/OBC/EWS: ₹500 ➡️ SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर/EBC: ₹250 ➡️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मार्च 2026 ⏰ ❇️ अर्ज करण्याची लिंक- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

आरोग्य विभाग भरती..🔥🔥
आरोग्य विभाग भरती..🔥🔥

०१) 'शक्तीस्थळ' हे कोणाचे समाधीस्थळ आहे ? - इंदीरा गांधी. ०२) लोकसभेवर महाराष्ट्रातून किती लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात ? - अठ्ठेचाळीस. ०३) 'जायकवाडी' धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ? - गोदावरी. ०४) 'मकरंद' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - बा.सी.मर्ढेकर. ०५) 'सालारजंग संग्रहालय' कोठे आहे ? - हैद्राबाद. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous voting

महाराष्ट्र भुषण पुरस्काराची रोख रक्कम किती आहे?
Anonymous voting

♦️भारताची आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक झेप.. पोलिओ मुक्त प्रवासाची 15 वर्षे
♦️भारताची आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक झेप.. पोलिओ मुक्त प्रवासाची 15 वर्षे

ब्रिटिश सरकारने उपलब्ध केलेल्या ' एन्फिल्ड रायफल' हाताळण्यासाठी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली?
Anonymous voting

०१) भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरू केले ? - महर्षि कर्वे. ०२) वैज्ञानिक आणि औद्योगीक संशोधन परिषदेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ? - प्रधानमंत्री. ०३) 'माधवानुज' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - डॉ.काशीनाथ हरी मोडक. ०४) 'मुळशी' धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ? - मुळा. ०५) सारनाथ संग्रहालय कोठे आहे ? - वाराणशी (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38