uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 546 підписників, посідаючи 4 567 місце в категорії Освіта та 9 920 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 546 підписників.

За останніми даними від 18 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -750, а за останні 24 години на -7, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.63%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.15% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 094 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 871 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 19 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 546
Підписники
-724 години
-1557 днів
-75030 день
Архів дописів
♦️कट ऑफ ओलांडल्यास खुल्या प्रवर्गातून स्थान..
♦️कट ऑफ ओलांडल्यास खुल्या प्रवर्गातून स्थान..

🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?

Q: 4 फेब्रुवारी रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
Anonymous voting

भारतीय महिला शांतता सैनिकाला युएनचा पुरस्कार
भारतीय महिला शांतता सैनिकाला युएनचा पुरस्कार

०१) 'तिलारी' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - सिंधुदुर्ग. ०२) जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ? - मुडदूस. ०३) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? - वाघ. ०४) 'कोचिन' बंदर कोणत्या राज्यात आहे ? - केरळ. ०५) 'डिस्कव्हरी आँफ इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - जवाहरलाल नेहरू. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) जगातील सर्वात वेगवान ट्रेनचे नाव काय आहे ? - शांघाय मॅग्लेव. ०२) जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो ? - स्कर्व्ही. ०३) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ? - मोर. ०४) 'मार्गागोवा' बंदर कोणत्या राज्यात आहे ? - गोवा. ०५) 'अनहँपी इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - लाला लजपतराय. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?

०१) 'येलदरी' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - हिंगोली. ०२) जीवनसत्व अ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - रेटीनॉल. ०३) भारतातील सर्वांधिक साक्षर राज्य कोणते आहे ? - केरळ. ०४) 'पँरादीप' बंदर कोणत्या राज्यात आहे ? - ओडिसा. ०५) 'अनटचेबल इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - महर्षि वि.रा.शिंदे. - (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?

राज्यात प्रथमच व्होटर स्लीपला अलविदा
राज्यात प्रथमच व्होटर स्लीपला अलविदा

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आज झालेला पेपर

सर्वांना आजच्या गट क पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा !!! ❣️💐😊

०१) 'ऊर्ध्व वर्धा' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - अमरावती. ०२) जीवनसत्व ब-१ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - थायमिन. ०३) भारतातील सर्वांत कमी साक्षर राज्य कोणते आहे ? - बिहार. ०४) 'हल्दिया' बंदर कोणत्या राज्यात आहे ? - पश्चिम बंगाल. ०५) 'ज्वाला आणि फुले' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - बाबा आमटे. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

निविदा क्रमांक ०२/२०२५ पोलीस उपनिरीक्षक पदाची डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित शारीरिक चाचणी
निविदा क्रमांक ०२/२०२५ पोलीस उपनिरीक्षक पदाची डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित शारीरिक चाचणी

०१) 'तेरणा' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ? - धाराशिव.(उस्मानाबाद) ०२) जीवनसत्व ब-२ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - रायबोफ्लेविन. ०३) भारतातील सर्वांत जास्त क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे ? - राजस्थान. ०४) 'न्यू मंगलोर' बंदर कोणत्या राज्यात आहे ? - कर्नाटक. ०५) 'ग्रामगीता' या पुस्तकाचे लेखक कोण आहे ? - तुकडोजी महाराज. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️बी. एड आणि Law सीईटी परीक्षा फॉर्म भरण्यास आज पासून सुरुवात ✅
♦️बी. एड आणि Law सीईटी परीक्षा फॉर्म भरण्यास आज पासून सुरुवात ✅

PSI 2023 प्रशिक्षण १० फेब्रुवारी २०२६ पासून 💐💐💐
PSI 2023 प्रशिक्षण १० फेब्रुवारी २०२६ पासून 💐💐💐

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

*🔥 मुंबई उच्च न्यायालय मेगाभरती 2026 🔥* *✨ एकूण 2331 जागा | अर्जास मुदतवाढ ✨* 🏛 Bombay High Court Recruitment 2026 📌 पदे व शैक्षणिक पात्रता : ✍️ लघुलेखक (उच्च श्रेणी) ✔️ पदवीधर ✔️ शॉर्टहँड 100 श.प्र.मि. ✔️ इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. ✍️ लघुलेखक (निम्न श्रेणी) ✔️ पदवीधर ✔️ शॉर्टहँड 80 श.प्र.मि. ✔️ इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. 🧾 लिपिक (Clerk) ✔️ पदवीधर ✔️ GCC-TBC / ITI (Eng. Typing 40 wpm) ✔️ MS-CIT किंवा समतुल्य 🚗 वाहनचालक (Staff Car Driver) ✔️ 10वी उत्तीर्ण ✔️ LMV ड्रायव्हिंग लायसन्स ✔️ किमान 3 वर्षांचा अनुभव 🧹 शिपाई / हमाल / फरश ✔️ किमान 7वी उत्तीर्ण 📍 नोकरी ठिकाण : मुंबई | नागपूर | छत्रपती संभाजीनगर 💰 अर्ज शुल्क : ₹1000/- ⏰ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 🗓 16 जानेवारी 2026 | सायं. 5:00 वाजेपर्यंत 🔗 Apply Online Links : 1️⃣ Steno (HG) – https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php 2️⃣ Steno (LG) – https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php 3️⃣ Clerk – https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php 4️⃣ Driver – https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php 5️⃣ Peon – https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php 📢 संधी सोडू नका! आजच अर्ज करा 📲 ही माहिती सर्व मित्रांना शेअर करा 🔁 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🪀 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38