uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 533 підписників, посідаючи 4 564 місце в категорії Освіта та 9 897 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 533 підписників.

За останніми даними від 19 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -728, а за останні 24 години на -13, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 7.40%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає N/A% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 999 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 0 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 20 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 533
Підписники
-1324 години
-1417 днів
-72830 день
Архів дописів
♦️ मीराबाईला रौप्यपदक..
♦️ मीराबाईला रौप्यपदक..

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2025

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKeyमहाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2025 शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2025

०१) भारतातील सफरचंदाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - जम्मू काश्मिर. ०२) बुलढाणा जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? - उष्ण व कोरडे ०३) अक्षय ऊर्जा दिन कधी साजरा करतात ? - २० ऑगस्ट. ०४) 'संदेश' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - अच्युत बळवंत कोल्हटकर. ०५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? - वाघ. -

♦️ महाराष्ट्रात ई-बॉण्ड प्रणाली...
♦️ महाराष्ट्रात ई-बॉण्ड प्रणाली...

♦️ मीराबाईला रौप्यपदक.. Join @aimsstudycenter
♦️ मीराबाईला रौप्यपदक.. Join @aimsstudycenter

♦️TET ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ शेवटची तारीख : 9-10-2025
♦️TET ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ शेवटची तारीख : 9-10-2025

३ ऑक्टोबर – अभिजात मराठी भाषा दिन
३ ऑक्टोबर – अभिजात मराठी भाषा दिन

✅ 2025 -2026 पोलीस भरती बाबत प्रक्रिया कार्य पद्धती ♦️ 7 ऑक्टोबर पासून पोलीस भरती अर्ज सुरू होणार त्याआधी डॉक्युमेंट तुमचे व्
✅ 2025 -2026 पोलीस भरती बाबत प्रक्रिया कार्य पद्धती ♦️ 7 ऑक्टोबर पासून पोलीस भरती अर्ज सुरू होणार त्याआधी डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित क्लिअर करून ठेवावे....

०१) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे ? - दक्षता. ०२) जगातील पहिली महिला प्रधानमंत्री कोण आहे ? - सिरिमाओ भंडारनायके. ०३) 'नारंग' चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - बँडमिंटन. ०४) 'श्रीभाई' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - रामचंद्र शंकर टाकी. ०५) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ? - जन-गण-मन.

🔶आयुष्यात संयम ठेवावा वेळ प्रत्येकाची येते.
🔶आयुष्यात संयम ठेवावा वेळ प्रत्येकाची येते.

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

०१) प्रजासत्ताक दिनी सैन्यदलाची मानवंदना कोण स्विकारतो ? - राष्ट्रपती. ०२) अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ? - बंगलुरू. ०३) कोणता रंग शांतीचे प्रतिक आहे ? - पांढरा रंग. ०४) हिवतापावरील प्रभावी औषध कोणते आहे ? - प्रायमाक्विन. ०५) महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळविणारी प्रथम व्यक्ती कोण आहे ? - पु.ल.देशपांडे.

जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयो
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२५  या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. ◾️ या संदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिका (NMC) हॉलतिकीट उपलब्ध https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/login.html Join @aimsstu
नागपूर महानगरपालिका (NMC) हॉलतिकीट उपलब्ध https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/95266/login.html Join @aimsstudycenter

🛑 अतिशहाणा त्याचा..........❓
🛑 अतिशहाणा त्याचा..........❓

🛑 अतिशहाणा त्याचा..........❓
🛑 अतिशहाणा त्याचा..........❓

♦️मृदा व जलसंधारण 8767 पदांच्या आकृतीबंधाची कार्यवाही सुरु आहे.. Join @aimsstudycenter
♦️मृदा व जलसंधारण 8767 पदांच्या आकृतीबंधाची कार्यवाही सुरु आहे.. Join @aimsstudycenter

✔️ एस.टी. महामंडाळाकडून दिवाळीसाठी एसटीची १०% हंगामी भाडेवाढ.. Join @aimsstudycenter
✔️ एस.टी. महामंडाळाकडून दिवाळीसाठी एसटीची १०% हंगामी भाडेवाढ.. Join @aimsstudycenter