uz
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Kanalga Telegram’da o‘tish

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Aims Study Center (स्पर्धा मंच) analitikasi

Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 40 243 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 558-o'rinni va Hindiston mintaqasida 9 700-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 40 243 obunachiga ega bo‘ldi.

29 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -769 ga, so‘nggi 24 soatda esa -26 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 10.40% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.81% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 187 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 132 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 6 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 30 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

40 243
Obunachilar
-2624 soatlar
-2247 kunlar
-76930 kunlar
Postlar arxiv
०१) भारतातील तंबाखूचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ? - आंध्रप्रदेश. ०२) जगातील अंतराळात जाणारा पहिला सजीव कोणता आहे ? - लायका नावाची कुत्री. ०३) 'सच्चिदानंद' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - महादेव मल्हार जोशी. ०४) सागर मार्गे भारतात येणारा पहिला प्रवाशी कोण होता ? - वास्को-द- गामा. ०५) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ? - वटवृक्ष.

बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम
बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रम

♦️वैद्यकशास्त्रातील नोबेल 2025 विजेते : 1) मेरी ई. ब्रुंको (अमेरिका) 2) फ्रेड रॅम्सडेल (अमेरिका) 3) शिमोन साकागुची (जपान)
♦️वैद्यकशास्त्रातील नोबेल 2025 विजेते : 1) मेरी ई. ब्रुंको (अमेरिका) 2) फ्रेड रॅम्सडेल (अमेरिका) 3) शिमोन साकागुची (जपान)

०१) भारतातील सफरचंदाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - जम्मू काश्मिर. ०२) बुलढाणा जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? - उष्ण व कोरडे ०३) अक्षय ऊर्जा दिन कधी साजरा करतात ? - २० ऑगस्ट. ०४) 'संदेश' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - अच्युत बळवंत कोल्हटकर. ०५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? - वाघ. -

*माहितीचा अधिकार सप्ताह :-* *5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2025*
*माहितीचा अधिकार सप्ताह :-* *5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2025*

STI☑️☑️
STI☑️☑️

♦️ मीराबाईला रौप्यपदक..
♦️ मीराबाईला रौप्यपदक..

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2025

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKeyमहाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे. लिंक https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2025 शेवटची तारीख - 06 ऑक्टोबर 2025

०१) भारतातील सफरचंदाचे सर्वांधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे ? - जम्मू काश्मिर. ०२) बुलढाणा जिल्ह्याचे हवामान कसे आहे ? - उष्ण व कोरडे ०३) अक्षय ऊर्जा दिन कधी साजरा करतात ? - २० ऑगस्ट. ०४) 'संदेश' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - अच्युत बळवंत कोल्हटकर. ०५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ? - वाघ. -

♦️ महाराष्ट्रात ई-बॉण्ड प्रणाली...
♦️ महाराष्ट्रात ई-बॉण्ड प्रणाली...

♦️ मीराबाईला रौप्यपदक.. Join @aimsstudycenter
♦️ मीराबाईला रौप्यपदक.. Join @aimsstudycenter

♦️TET ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ शेवटची तारीख : 9-10-2025
♦️TET ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ शेवटची तारीख : 9-10-2025

३ ऑक्टोबर – अभिजात मराठी भाषा दिन
३ ऑक्टोबर – अभिजात मराठी भाषा दिन

✅ 2025 -2026 पोलीस भरती बाबत प्रक्रिया कार्य पद्धती ♦️ 7 ऑक्टोबर पासून पोलीस भरती अर्ज सुरू होणार त्याआधी डॉक्युमेंट तुमचे व्
✅ 2025 -2026 पोलीस भरती बाबत प्रक्रिया कार्य पद्धती ♦️ 7 ऑक्टोबर पासून पोलीस भरती अर्ज सुरू होणार त्याआधी डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित क्लिअर करून ठेवावे....

०१) महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र कोणते आहे ? - दक्षता. ०२) जगातील पहिली महिला प्रधानमंत्री कोण आहे ? - सिरिमाओ भंडारनायके. ०३) 'नारंग' चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - बँडमिंटन. ०४) 'श्रीभाई' हे कोणाचे टोपणनाव आहे ? - रामचंद्र शंकर टाकी. ०५) भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे ? - जन-गण-मन.

🔶आयुष्यात संयम ठेवावा वेळ प्रत्येकाची येते.
🔶आयुष्यात संयम ठेवावा वेळ प्रत्येकाची येते.

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

०१) प्रजासत्ताक दिनी सैन्यदलाची मानवंदना कोण स्विकारतो ? - राष्ट्रपती. ०२) अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कोठे आहे ? - बंगलुरू. ०३) कोणता रंग शांतीचे प्रतिक आहे ? - पांढरा रंग. ०४) हिवतापावरील प्रभावी औषध कोणते आहे ? - प्रायमाक्विन. ०५) महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळविणारी प्रथम व्यक्ती कोण आहे ? - पु.ल.देशपांडे.