uk
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Відкрити в Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Aims Study Center (स्पर्धा मंच)

Канал Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 40 624 підписників, посідаючи 4 555 місце в категорії Освіта та 10 007 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 40 624 підписників.

За останніми даними від 13 червня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -830, а за останні 24 години на -19, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 9.34%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 2.51% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 3 799 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 022 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 4.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 14 червня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

40 624
Підписники
-1924 години
-1807 днів
-83030 день
Архів дописів
नगरपरिषद🔥🔥🔥🔥
नगरपरिषद🔥🔥🔥🔥

♦️आर्सेनल FC तब्बल 22 वर्षांनी चॅम्पियन..
♦️आर्सेनल FC तब्बल 22 वर्षांनी चॅम्पियन..

❤️ टंकलेखन कौशल्य चाचणी 'एमपीएससी' कडून रद्द.... प्रतिक्षा देतील उमेदवारांना दोन वर्षांपर्यंत नोकरीची हमी... प्रतीक्षा यादी द
❤️ टंकलेखन कौशल्य चाचणी 'एमपीएससी' कडून रद्द.... प्रतिक्षा देतील उमेदवारांना दोन वर्षांपर्यंत नोकरीची हमी... प्रतीक्षा यादी दोन वर्षांसाठी केल्यामुळे उमेदवारांना अधिक संधी मिळणार आहे. याशिवाय टंकलेखन परीक्षेचे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दिले जाते. त्यामुळे ते अधिकृत आहे. हे प्रमाणपत्र असल्याच्या आधारावरच उमेदवार पूर्व आणि मुख्य परीक्षा देऊ शकतो ‌. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. -महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.

भारतीय महिला बास्केटबॉल संघाच्या माजी कर्णधार व ऑलिम्पिकपटू जेनिफर पेस यांचे वयाच्या 72 निधन. त्यांनी १९७२ च्या म्युनिक ऑलिम्
भारतीय महिला बास्केटबॉल संघाच्या माजी कर्णधार व ऑलिम्पिकपटू जेनिफर पेस यांचे  वयाच्या 72 निधन. त्यांनी १९७२ च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. नंतर त्या भारतीय संघाच्या कर्णधारही बनल्या होत्या. 👨‍👩‍👦 त्या दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस यांच्या मातोश्री होत्या. त्यांचे पती डॉ. वेस पेस हे १९७२ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य होते. जेनिफर पेस यांना महिला बास्केटबॉलमधील प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.

🔥 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे 🔥 ✍️दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी ◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी ◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन ◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी ◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत ◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार ◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी ◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू ◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम ◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी ◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज ◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस ◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी ◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी ◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व ◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व ◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास ◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी ◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार ◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर ◆ ना. धो. महानोर - रानकवी ◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट ◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन ◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज ◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी ━━━━━━━━━━━━━━━━━━━

♦️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी) येणाऱ्या गट क 2026 मुख्य साठी महत्वाचा 🙏🙏

राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या जागांवर बंदी. स्पर्धा परीक्षा बाबत मंत्रिमंडळाचा निर्णय. समान संधीसाठी बदल.
राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या जागांवर बंदी. स्पर्धा परीक्षा बाबत मंत्रिमंडळाचा निर्णय. समान संधीसाठी बदल.

♦️ काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे #RTI कार्यकर्ते बनतात.. - सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावले..
♦️ काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे #RTI कार्यकर्ते बनतात.. - सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला सुनावले..

०१) महाराष्ट्रात राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र आहे ? - राजगुरूनगर.(पुणे) ०२) औद्यागिक क्षेत्रामध्ये शक्तीच्या मापनासाठी कोणते एकक वापरतात ? - अश्वशक्ती. ०३) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोण आहेत ? - सरदार वल्लभभाई पटेल. ०४) अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव कोणते ? - श्रीवास्तव. ०५) जुदो हा कुस्ती सारखा खेळला जाणारा खेळ कोणत्या देशातील आहे ? - जपान. ♦️ *पोलीस भरतीला येणारे GK वनलायनर :-* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💫 सर्व लेटेस्ट अपडेट्स साठी जॉईन करा आपले व्हाट्सअप चॅनल..!!⤵️ https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

♦️ होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता.
♦️ होर्मुझ सामुद्रधुनी बंद राहिल्यास कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 200 डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता.

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे / कागदपत्रे ‘डिजिलॉकर’ प्रणालीद्वारे
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरती प्रक्रियांच्या अनुषंगाने  प्रमाणपत्रे / कागदपत्रे ‘डिजिलॉकर’ प्रणालीद्वारे घेण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

वंदे मातरम्' ला राष्ट्रगीतासमान दर्जा..
वंदे मातरम्' ला राष्ट्रगीतासमान दर्जा..

♦️#MPSC च्या कार्यकक्षेत 103 संवर्गातील भरती प्रक्रिया. 👉 गट ब (अराजपत्रित), क पदांची मुलाखत रद्द.
♦️#MPSC च्या कार्यकक्षेत 103 संवर्गातील भरती प्रक्रिया. 👉 गट ब (अराजपत्रित), क पदांची मुलाखत रद्द.

सरळसेवा भरतीला वेग मागणी पत्र देण्याचे आदेश तलाठी भरतीसाठी एमपीएससी ची कार्यवाही सुरु...👍👍
सरळसेवा भरतीला वेग मागणी पत्र देण्याचे आदेश तलाठी भरतीसाठी एमपीएससी ची कार्यवाही सुरु...👍👍

♦️गट ब आणि क भरतीत मुलाखत बंद.
♦️गट ब आणि क भरतीत मुलाखत बंद.

🔥🔥गट क 2025 पूर्व परीक्षा निकाल जाहीर करण्याबाबत...
🔥🔥गट क 2025 पूर्व परीक्षा निकाल जाहीर करण्याबाबत...

▶️ जगातील पहिली डिजिटल जणगणना भारतात.. ✅ जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात 👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची
▶️ जगातील पहिली डिजिटल जणगणना भारतात.. जनगणना 2027 प्रक्रियेला उत्साहात सुरुवात 👉पहिल्याच दिवशी सुमारे 55 हजार कुटुंबांची नोंदणी 👉Self-enumeration (स्वयं-नोंदणी) सुविधेला मोठा प्रतिसाद 👉8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत डिजिटल नोंदणी सुरू 👉नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरली 👉 राष्ट्रपतींचा सहभाग: 👉राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः पोर्टलवर नोंदणी केली. 👉 जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत.

*झेराॅक्स काढा कागदावर माहिती भरून ठेवा ...घरी माणसे आली की द्या. वेळ वाचेल ,अचूक माहिती देता येईल.* ━━━━━━༺༻━━━━━━ Join what
*झेराॅक्स काढा कागदावर माहिती भरून ठेवा ...घरी माणसे आली की द्या. वेळ वाचेल ,अचूक माहिती देता येईल.* ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

लडाखमध्ये पाच नवे जिल्हे > लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. > सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल
लडाखमध्ये पाच नवे जिल्हे > लडाखच्या नायब राज्यपालांनी पाच नव्या जिल्ह्यांची घोषणा केली आहे. > सध्या 2 जिल्हे - लेह , वकारगिल > नवीन 5 जिल्हे • नब्रा, शाम, चांगथांग, झंस्कार, द्रास