fa
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

رفتن به کانال در Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Aims Study Center (स्पर्धा मंच)

کانال Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 38 563 مشترک است و جایگاه 4 765 را در دسته آموزش و رتبه 10 076 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 38 563 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 28 اوت, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -873 و در ۲۴ ساعت گذشته برابر -35 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 9.66% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.30% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 3 725 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 886 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 4 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 29 اوت, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

38 563
مشترکین
-3524 ساعت
-1737 روز
-87330 روز
آرشیو پست ها
पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 25 ऑक्टोबर मुख्य परीक्षा सुधारित तारीख - 27 डिसेंबर मुख्य साठी दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी.🤔🫡

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ चे आयोजन 'ऑफलाईन' पध्दतीने दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी व मुख्य परीक्षेचे आयोजन दिनांक २७ डिसेंबर २०२६ रोजी करण्यात येत आहे. तसेच अर्ज स्वीकारण्यास व जिल्हाकेंद्र निवडण्यास दिनांक ३१ जुलै २०२६ रोजीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

गट क जाहिरात आली.. 🔥🔥 ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्
गट क जाहिरात आली.. 🔥🔥 ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पदसंख्या : 2619 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

♦️#MPSC विद्यार्थी मोर्चा स्थगित.. 👉 ऑनलाइन परीक्षा लादली जाणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही..
♦️#MPSC विद्यार्थी मोर्चा स्थगित.. 👉 ऑनलाइन परीक्षा लादली जाणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही..

उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐

कामगार आयुक्तालय वेळापत्रक जाहीर 🔥
कामगार आयुक्तालय वेळापत्रक जाहीर 🔥

♦️#MPSC गट - क मुख्य परीक्षेवर पावसाचा परिणाम.. 👉 परीक्षा पुढे ढकलण्याची उमेद्वारांची मागणी..
♦️#MPSC गट - क मुख्य परीक्षेवर पावसाचा परिणाम.. 👉 परीक्षा पुढे ढकलण्याची उमेद्वारांची मागणी..

♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्
♦️जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२५ उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत..

♦️#MPSC क गटाच्या २६१९ जागांची ऑनलाइन परीक्षा.. कंपनीच्या सहभागावर विद्यार्थ्यांचे प्रश्नचिन्ह..
♦️#MPSC क गटाच्या २६१९ जागांची ऑनलाइन परीक्षा.. कंपनीच्या सहभागावर विद्यार्थ्यांचे प्रश्नचिन्ह..

MPSC : बदल हवेत.... पण कोणते? आजचा लोकसत्ता मधील लेख.
+1
MPSC : बदल हवेत.... पण कोणते? आजचा लोकसत्ता मधील लेख.

●UPSC #2026-27 BARTI , TRTI , SARTHI ,MAHAJYOTI ,AMRUT , ARTI आणि VANARTI या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छु
UPSC #2026-27 BARTI , TRTI , SARTHI ,MAHAJYOTI ,AMRUT , ARTI आणि VANARTI या संस्थांमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत  घेतल्या जाणाऱ्या UPSC स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ( अनिवासी ) करिता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याबाबत... http://trti.maharashtra.gov.in

TET परीक्षा दिनांक बाबत खुलासा
TET परीक्षा दिनांक बाबत खुलासा

🔖 जून दिनविशेष :- 5 जून - जागतिक पर्यावरण दिन 6 जून - शिवस्वराज्य दिन  12 जून - जागतिक बालकामगार मुक्ती दिन 14 जून - जागतिक रक्तदाता दिन 21 जून - जागतिक योग दिन 23 जून - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 26 जून - सामाजिक न्याय दिन 26 जून - अमली पदार्थविरोधी दिन

♦️ #MPSC च्या पूर्व परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार..
♦️ #MPSC च्या पूर्व परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने होणार..

गट क जाहिरात आली.. 🔥🔥 ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पदसंख्या : 2619 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

गट क जाहिरात आली.. 🔥🔥 ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्
गट क जाहिरात आली.. 🔥🔥 ♦️जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 पदसंख्या : 2619 👉अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026 👉परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

भारतीय टी - 20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यर...!!
भारतीय टी - 20 संघाचा नवीन कर्णधार श्रेयस अय्यर...!!

♦️भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात.. 👉 जगातील अण्वस्त्रांची संख्या.. अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190,
♦️भारताकडून प्रथमच 12 अण्वस्त्रे तैनात.. 👉 जगातील अण्वस्त्रांची संख्या.. अमेरिका - 5042, रशिया - 5420,चीन - 620,भारत - 190, पाकिस्तान - 170