uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 901
Підписники
-624 години
-257 днів
-7930 день
Архів дописів
लक्षवेधी सुचना आणि शुन्य प्रहर या भारतातील नाविन्यपूर्ण पध्दती आहेत.यापैकी सर्वात आधी कोणती पद्धत सुरू झाली आहे?
Anonymous voting

#राज्यसेवा मुख्य #HRD 1.2 केंद्रीय विद्यापीठ - कायदा 2009, महात्मा गांधी - वर्धा -1997-hindi -ज्ञान , शांती ,मैत्री मुक्त विद्यापीठ - 1969 london भारतीय समित्या - 1975 पार्थसारथी , 1983 - शाह Ind 1st - ambedkr हैदराबाद तेलंगणा 1982 IGNOU act 1985,  DL , 1st प्रादेशिक केन्द्र - tiruvanantpuram (KL) कार्यक्रम - gyandhara - internet Gnyanvani - radio , gyandarshn - TV , gyankosh -library भांडार YCMOU:- 1 july 1989 नाशिक ज्ञानगंगा घरोघरी , यशवाणी (Inds 5th) @Mpscdecoded

◆कायदा-भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,1988 ✅ प्रकरणे 5 एकुण कलमे 31 1:- प्रारंभिक - 1 ते 2 2:- विशेष न्यायाधीशांची नियुक्ती - 3 ते 6 3:- अपराध व शिक्षा - 7 ते 16 4:-प्रकरणंाचे अन्वेषण - 17 ते 18 4A:- मालमत्ता जप्ती - 18A 5:- संकिर्ण - 19 ते 31 IPC 1860 161 ते 165A महत्वाची कलमे :- 2,3,4,5,6, 7,7A,8, 9,10, 12,13,14,15 17,17A, 19,21,27,29A,31 (असे Bunch करुन लक्षात ठेवायला Easy जाईल) @Mpscdecoded

लोकसभा विसर्जित झाल्यावर विधेयकाबाबत योग्य विधान निवडा.
Anonymous voting

photo content

सन 2011 च्या महाराष्ट्र जनगणनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 1. 2001 च्या तुलनेत मुस्लिम लोकसंख्येमधे 0.54% वाढ झाली. 2. 2001 च्या तुलनेत हिन्दू लोकसंख्येमधे 0.94% घट झाली.
Anonymous voting

◆योजना- शिक्षण (1.2) 1) खडू फळा मोहीम - 1987-88 2) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम (DPEP) - 1994 3)mid day meal - 15 Aug 1995 4)PM poshan - 2021 -22 ते 2025-26 5)सर्व शिक्षा अभियान 2001-02 @Mscdecoded

Right To Education Act 2009 कधी अमलात आला?
Anonymous voting

Repost from MasterClass IAS

संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन द
संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येतील व सदर Response Sheets उमेदवारांच्या खात्यात 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. @Mpscdecoded

परिक्षा केंद्र शहराचे नाव 5 - 6 दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र 3 दिवस अगोदर मिळेल.. @Mpscdecoded
परिक्षा केंद्र शहराचे नाव 5 - 6 दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र 3 दिवस अगोदर मिळेल.. @Mpscdecoded

तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023 अधिकृत नोटिफिकेशन @MissionCombined

Repost from MPSC DECODED™
RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programme) Contact For Admission - @Mrahulkumar
RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programme) Contact For Admission - @Mrahulkumar

Repost from MPSC DECODED™
RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programe) Contact For Admission - @Mrahulkumar
RMTP 2023 (Rajyseva Mains Tricks Programe) Contact For Admission - @Mrahulkumar

जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7488 @MissionCombined

⭕️♦️सहकार भरती प्रवेशपत्र उपलब्ध.... https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html @mpscdecoded

Late Join झालेल्या नवीन Warriors साठी Revisers च्या सर्व Lectures चा Quick Access👇 1. काहीतरी चुकतेय का? 2. पहिले Live Session 3. A1 Method for Revision 4. A1 : To the Point Video 5. दुसरे Live Session

मणिपुर राज्याबाबत भारतीय संविधानातील.....कलमामधे विशेष तरतूद उल्लेखित आहे.
Anonymous voting

तलाठी PYQ Crux Facts Part 1.pdf1.72 MB

दक्षिण गोलार्धामधे व्यापारी वारे कोणत्या दिशेकडून वाहतात?
Anonymous voting

MPSC DECODED™ - Статистика та аналітика Telegram каналу @mpscdecoded