MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 901
Suscriptores
-624 horas
-257 días
-7930 días
Archivo de publicaciones
8 900
लक्षवेधी सुचना आणि शुन्य प्रहर या भारतातील नाविन्यपूर्ण पध्दती आहेत.यापैकी सर्वात आधी कोणती पद्धत सुरू झाली आहे?
8 900
#राज्यसेवा मुख्य
#HRD 1.2
केंद्रीय विद्यापीठ - कायदा 2009,
महात्मा गांधी - वर्धा -1997-hindi -ज्ञान , शांती ,मैत्री
मुक्त विद्यापीठ - 1969 london
भारतीय समित्या - 1975 पार्थसारथी , 1983 - शाह
Ind 1st - ambedkr हैदराबाद तेलंगणा 1982
IGNOU act 1985, DL ,
1st प्रादेशिक केन्द्र - tiruvanantpuram (KL)
कार्यक्रम - gyandhara - internet
Gnyanvani - radio , gyandarshn - TV , gyankosh -library भांडार
YCMOU:- 1 july 1989 नाशिक
ज्ञानगंगा घरोघरी , यशवाणी
(Inds 5th)
@Mpscdecoded
8 900
◆कायदा-भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,1988 ✅
प्रकरणे 5 एकुण कलमे 31
1:- प्रारंभिक - 1 ते 2
2:- विशेष न्यायाधीशांची नियुक्ती - 3 ते 6
3:- अपराध व शिक्षा - 7 ते 16
4:-प्रकरणंाचे अन्वेषण - 17 ते 18
4A:- मालमत्ता जप्ती - 18A
5:- संकिर्ण - 19 ते 31
IPC 1860 161 ते 165A
महत्वाची कलमे :- 2,3,4,5,6,
7,7A,8,
9,10,
12,13,14,15
17,17A,
19,21,27,29A,31
(असे Bunch करुन लक्षात ठेवायला Easy जाईल)
@Mpscdecoded
8 900
Repost from Revisers Initiative
सन 2011 च्या महाराष्ट्र जनगणनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.
1. 2001 च्या तुलनेत मुस्लिम लोकसंख्येमधे 0.54% वाढ झाली.
2. 2001 च्या तुलनेत हिन्दू लोकसंख्येमधे 0.94% घट झाली.
8 900
◆योजना- शिक्षण (1.2)
1) खडू फळा मोहीम - 1987-88
2) जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम (DPEP) - 1994
3)mid day meal - 15 Aug 1995
4)PM poshan - 2021 -22 ते 2025-26
5)सर्व शिक्षा अभियान 2001-02
@Mscdecoded
8 900
संगणक प्रणालीवर आधारित चाळणी परीक्षांच्या Response Sheets परिक्षेनंतर 5 कार्यालयीन दिवसात उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येतील व सदर Response Sheets उमेदवारांच्या खात्यात 30 दिवसांपर्यंत उपलब्ध असतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
@Mpscdecoded
8 900
परिक्षा केंद्र शहराचे नाव 5 - 6 दिवस अगोदर उपलब्ध करून दिले जाईल.
प्रवेशपत्र 3 दिवस अगोदर मिळेल..
@Mpscdecoded
8 900
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
तलाठी परीक्षा वेळापत्रक - 2023 अधिकृत नोटिफिकेशन
@MissionCombined
8 900
Repost from MPSC DECODED™
RMTP 2023
(Rajyseva Mains Tricks Programme)
Contact For Admission - @Mrahulkumar
8 900
Repost from MPSC DECODED™
RMTP 2023
(Rajyseva Mains Tricks Programe)
Contact For Admission - @Mrahulkumar
8 900
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7488
@MissionCombined
8 900
⭕️♦️सहकार भरती प्रवेशपत्र उपलब्ध....
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html
@mpscdecoded
8 900
Repost from Revisers Initiative
Late Join झालेल्या नवीन Warriors साठी Revisers च्या सर्व Lectures चा Quick Access👇
1. काहीतरी चुकतेय का?
2. पहिले Live Session
3. A1 Method for Revision
4. A1 : To the Point Video
5. दुसरे Live Session
8 900
Repost from Revisers Initiative
मणिपुर राज्याबाबत भारतीय संविधानातील.....कलमामधे विशेष तरतूद उल्लेखित आहे.
8 900
Repost from Revisers Initiative
दक्षिण गोलार्धामधे व्यापारी वारे कोणत्या दिशेकडून वाहतात?
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
