MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 896
Підписники
-624 години
-277 днів
-8330 день
Архів дописів
8 893
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त आज आपल्या खालील दोन्हीही Batches साठी fees 132 रुपये असेल :-
1) 15 महिन्याचे current Short notes आणि Lecture सहीत -आजसाठी fees 132 रुपये ( मुळ Fees 200 रुपये)
Demo lecture and short notes Link 👇👇
https://t.me/missioncombined/4010
2) Combined Group B and C Pyqs analysis batch - आजसाठी fees 132 रुपये (मुळ Fees 250 रुपये)
Details 👇👇
https://t.me/missioncombined/4026
Contact @Mrahulkumar
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या राज्यसरकारने महसूल पोलिस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पुरुषांच्या फिफा विश्वचषकात रेफ्री ठरणारी पहिली महिला स्टेफनी फ्रापार्ट कोणत्या देशाच्या आहेत?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
रोडवेज बससाठी ओपन-लूप तिकिट प्रणाली सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतातील पहिले स्टिकर आधारित डेबिट कार्ड सुरु करणारी बँक कोणती आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
ई कचरा व्यवस्थापन नियम 2022 हे नविन नियम कधीपासुन लागु होतील?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
ICC च्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेले ग्रेग बार्कले कोणत्या देशाचे आहेत?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणते राज्य 9 सप्टेंबर हा दिवस हिमाचल दिवस म्हणुन साजरा करते?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
गृहमंत्री अमित शहा यांनी कुठे आदिवासी संशोधन संस्थेचे उद्घाटन केले आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या राज्यसरकारने राज्यातील क्रिडापटूसाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुरु करण्याची घोषणा केली आहे?
8 893
Richest Chief Minister Of India :-
1) जगनमोहन रेड्डी (आंध्रप्रदेश)
2) पेमा खंाडू (अरुणाचल प्रदेश)
3) नविन पटनाईक (ओरिसा)
@Mpscdecoded
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या राज्यसरकारने राज्यातील गावांमध्ये मोफत हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची घोषणा केली आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या राज्यसरकारने 9 ते 12 वी साठी "श्रीमद भगवतगीता" शिकवण्याची घोषणा केली आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
IPL इतिहासात सर्वात जलद 100 षटकार मारणारा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
8 893
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
कोणत्या राज्यसरकारने गुरुजी विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे?
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
