es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 896
Suscriptores
-624 horas
-277 días
-8330 días
Archivo de publicaciones

🙏🙏💐💐
🙏🙏💐💐

Admission साठी contact @Mrahulkumar

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त आज आपल्या खालील दोन्हीही Batches साठी fees 132 रुपये असेल :- 1)  15 महिन्याचे current Short notes आणि Lecture सहीत -आजसाठी fees 132 रुपये ( मुळ Fees 200 रुपये) Demo lecture and short notes Link 👇👇 https://t.me/missioncombined/4010 2) Combined Group B and C Pyqs analysis batch - आजसाठी fees 132 रुपये (मुळ Fees 250 रुपये) Details 👇👇 https://t.me/missioncombined/4026 Contact @Mrahulkumar

कोणत्या राज्यसरकारने महसूल पोलिस यंत्रणा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Anonymous voting

पुरुषांच्या फिफा विश्वचषकात रेफ्री ठरणारी पहिली महिला स्टेफनी फ्रापार्ट कोणत्या देशाच्या आहेत?
Anonymous voting

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे?
Anonymous voting

रोडवेज बससाठी ओपन-लूप तिकिट प्रणाली सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
Anonymous voting

भारतातील पहिले स्टिकर आधारित डेबिट कार्ड सुरु करणारी बँक कोणती आहे?
Anonymous voting

ई कचरा व्यवस्थापन नियम 2022 हे नविन नियम कधीपासुन लागु होतील?
Anonymous voting

ICC च्या अध्यक्षपदी फेरनिवड झालेले ग्रेग बार्कले कोणत्या देशाचे आहेत?
Anonymous voting

कोणते राज्य 9 सप्टेंबर हा दिवस हिमाचल दिवस म्हणुन साजरा करते?
Anonymous voting

गृहमंत्री अमित शहा यांनी कुठे आदिवासी संशोधन संस्थेचे उद्घाटन केले आहे?
Anonymous voting

कोणत्या राज्यसरकारने राज्यातील क्रिडापटूसाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुरु करण्याची घोषणा केली आहे?
Anonymous voting

Richest Chief Minister Of India :- 1) जगनमोहन रेड्डी (आंध्रप्रदेश) 2) पेमा खंाडू (अरुणाचल प्रदेश) 3) नविन पटनाईक (ओरिसा) @Mps
Richest Chief Minister Of India :- 1) जगनमोहन रेड्डी (आंध्रप्रदेश) 2) पेमा खंाडू (अरुणाचल प्रदेश) 3) नविन पटनाईक (ओरिसा) @Mpscdecoded

#जालियनवाला बाग हत्याकांड @Mpscdecoded
+2
#जालियनवाला बाग हत्याकांड @Mpscdecoded

कोणत्या राज्यसरकारने राज्यातील गावांमध्ये मोफत हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्याची घोषणा केली आहे?
Anonymous voting

कोणत्या राज्यसरकारने 9 ते 12 वी साठी "श्रीमद भगवतगीता" शिकवण्याची घोषणा केली आहे?
Anonymous voting

IPL इतिहासात सर्वात जलद 100 षटकार मारणारा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे?
Anonymous voting

कोणत्या राज्यसरकारने गुरुजी विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे?
Anonymous voting