MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 908
Підписники
-524 години
-257 днів
-7330 день
Архів дописів
8 906
Repost from MPSC
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7689
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7690
8 906
Repost from MPSC
जा.क्र.40/2017 महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2017-जिल्हा तांत्रिक सेवा संवर्गाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.13 ते 19 सप्टेंबर 2023 या कालावधीत वेबलिंक उप्लब्ध करुन देण्यात येत आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7686
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7688
8 906
Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
Sample short Notes :-
https://t.me/mpscdecoded/20565
Demo Oct 2022 lecture https://t.me/mpscdecoded/20566
Recorded Batch उपलब्ध आहे.
(Short Notes +Short Notes Audio Explanation 17.30 hrs + 1000 Oneliner)
Contact
@Mrahulkumar
8 906
Repost from N/a
उद्या पासून आपण gs2 मधील पक्ष व हितसंबंधी गट या topic मधील पक्ष व त्या संबंधी माहिती target मध्ये देणार आहेत... पक्ष त्यांचा स्थापना वर्ष यावर बरेच प्रश्न सापडतात आणि हा part factual आहे पाठच करावा लागतो.
8 906
Repost from N/a
आजपर्यंत आपले 12 कायदे,87 institution, 25 आयोग आणि 17 समाजसुधारक,आणि बऱयाच योजना पूर्ण झाल्या आहेत...हे सर्व revise करत राहा.
उद्या पासून योजना जास्त घेऊ कारण बाकी almost गोष्टी cover झाल्या आहेत.
8 906
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (राज्यसेवा) पुर्व परीक्षा - 2023 उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना"...👈
@Missioncombined
8 906
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ उतीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की मुख्य परीक्षेकरिता अर्थसहाय्य मिळण्याबाबतचा अर्ज करण्याची सुविधा महाज्योतीच्या संकेतस्थळावर www.mahajyoti.org.in लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृपया विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी...
@MissionCombined
8 906
Repost from Revisers Initiative
मुस्लिम धर्मातील सुधारणा चळवळी
Live Lecture @ 8.10 pm
@Revisers_initiative
8 906
Repost from MPSC
जा.क्र.04/2021 सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका,महापालिका वरिष्ठ सेवा, गट अ संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7679
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7680
8 906
Repost from MPSC
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. (जाहिरात क्रमांक 052/2023)
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 3 ऑक्टोबर, 2023
परीक्षेचा दिनांक:- 2 डिसेंबर, 2023
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7678
8 906
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
लवकरात लवकर फॉर्म भरा... फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी हा initiative असेल...
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
