uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 922
Підписники
-424 години
-307 днів
-7030 день
Архів дописів
📌उद्या 6 th Geo वर questions टाकले जातील. खूप कमी content आहे. Read करा ते आणि फक्त Save नका करून ठेवू नोट्स नंतर करू म्हणून.

📌 दिल्ली संदर्भात विशेष तरतुदी👇 ▪︎69 वी घटनादुरुस्ती 1991 ने संघराज्य प्रदेशाला विशेष दर्जा दिला. ▪︎दिल्लीचा राष्ट्रीय राजधानी प्रदेश अस नामाभिधान(Delhi NCR) ▪︎या दुरुस्तीनुसार दिल्लीसाठी विधानसभा व मंत्रिमंडळाची निर्मिती करण्यात आली. ▪︎याआधी महानगर परिषद व कार्यकारी परिषद अस्तित्वात होती. ▪︎विधानसभेच्या सदस्यांची संख्या 70 निश्चित. ▪︎राष्ट्रपती मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतात.(नायब राज्यपाल नाही) JOIN US🤝 @Revisers_Initiative

Don't Dream..😄
Don't Dream..😄

Repost from MPSC
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8827

Repost from MPSC
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8827

राष्ट्रपतींच्या निवडणुकीत दिल्ली आणि पुड्डुचेरी विधानसभांचा कोणत्या घटनादुरुस्ती ने समावेश करण्यात आला.
Anonymous voting

बर्लिन Committee For Indian Independence. ▪︎वीरेन्द्रनाथ चटोपाध्याय,भूपेन्द्रनाथ दत्त,लाला हरदयाळ...यांनी 1915 मध्ये Zimmerman plan नुसार कमिटी ची स्थापना केली. #Spectrum Book Facts

Current सारखेच इतर विषयांचे Live Revision Lecture घ्यायचे का?
Anonymous voting

• भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ • लॅन्सेट अहवाल , • 1990 ते 2021 दरम्यान जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान 6.2 वर्षांनी वाढ
• भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ • लॅन्सेट अहवाल , • 1990 ते 2021 दरम्यान जागतिक पातळीवर सरासरी आयुर्मान 6.2 वर्षांनी वाढले आहेत तर भारतात ते 8 वर्षे इतके वाढले आहे. • दक्षिण आशिया विभागात सरासरी आयुर्मान वाढ - भुतान (13.6 वर्ष वाढ) , बांगलादेश - 13.3 वर्ष , नेपाळ - 10.4 वर्ष • कोरोना संकटामुळे 1.6 वर्षांची घट #Current #Prelims #CombineMains #Mains #Gs3 #Health @MissionCombined

📌पहिल्या 5 प्रकरणांच्या Notes आहेत यात. Remaining उद्या share केले जाईल.😍👍

6 वी भूगोल Notes_240404_180805.pdf8.09 KB

६ वी भूगोल .pdf11.72 MB

माल्थस Theory -लोकसंख्या- Geometric पद्धतीने वाढते. (1+2+4+8) -अन्नधान्य-Arithmetic पद्धतीने वाढते. (1+2+3+4)

1, 2, 5, 10, 20, 50, 100, 200, 500, 1000 या सिरिजची संकल्पना पुढीलपैकी कुणी मांडली?
Anonymous voting

photo content

• फोर्ब्स जागतिक अव्वल 200 अब्जाधीश यादी जाहीर • जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतातील 25 व्यक्ती • जगातील सर्वांत श्
• फोर्ब्स जागतिक अव्वल 200 अब्जाधीश यादी जाहीर • जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये भारतातील 25 व्यक्ती • जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि संपत्ती :- बर्नार्ड अरनाल्ट (233 अब्ज डॉलर) , एलाॅन मस्क (195 अब्ज डॉलर) , जेफ बॆझोस (194 अब्ज डॉलर) • भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि संपत्ती :- 1) मुकेश अंबानी - 116 अब्ज डॉलर , भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती तसेच जगात नवव्या क्रमांकावर आहेत. 2) गौतम अदानी - 84 अब्ज डॉलर 3) शिव नाडर - 36.9 अब्ज डॉलर 4) सावित्री जिदल - 33.5 अब्ज डॉलर , भारतातील सर्वात श्रीमंत महिला. #Current #Prelims #CombineMains @MissionCombined श्रीमंत व्यक्तींबाबत Channel वरील प्रश्न 👇👇 https://t.me/missioncombined/2295 https://t.me/missioncombined/3637 https://t.me/missioncombined/3990 हूरुन ग्लोबल अब्जाधीश अहवाल 👇👇 https://t.me/missioncombined/8002

📌Hello Warriors... State Board च्या Books चे महत्व माहित असून पण आपण ते करण्यासाठी टाळाटाळ करत असतो. So, आपण उद्यापासून Geography चे State Board मधील content इयत्तेनुसार ( 6 ते 12 वी) Cover करणार आहोत. Content हे Notes nd question च्या स्वरुपात असेल. त्यावरून तुम्ही तुमच्या short notes सुद्धा तयार करू शकता. Share with Your Friend's😍👍 @Revisers_Initiative

🔴महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 कट ऑफ(Open General) 🔴 STI 2023 - 281.50 ASO 2023 - 288.00 SR 2023 - 292.50 @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8820 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8821 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8822

📌🔺Study करावा वाटतो पण होत नाही त्यांच्यासाठी..... अभ्यासाचा कितीही कंटाळा आला किंवा त्याच त्याच गोष्टी करून कंटाळा आलाय असं वाटत असेल तर लक्षात ठेवा...स्पर्धेत राहायच असेल..300/400 जागांमध्ये आपल नाव बघायच असेल.....तर हे सगळं रोज करण्यावाचून गत्यंतर नाही...... नाहीतर जी परिस्थिती आज आहे...एका वर्षानंतर पण तीच राहील. ●थोड Discipline लाऊन घ्या जे ठरवल आहे ते शक्य तितक पूर्ण करायच. ●जरा व्यायाम,योगा यांचा समावेश करा Routine मध्ये. ●उगाच काहीतरी excuses च्या emotional trap मध्ये स्वतः स्वतःला फसवू नका. ●Doubts असतील ते विचारा. ●मागच्या चुका लक्षात घेऊन काम करा त्यावर. ▪︎तुम्ही कुठही अभ्यास करत असला तरी स्पर्धेचा अंदाज mpsc च्या कोणत्याही निकालाची Pdf open केली तरी येऊन जाईल. #अजून ही वेळ गेलेली नाही dear Warrior's...Give your 💯 You can't expect different Result With Same Habit😍👍 #Together_we_can