uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 919
Підписники
-124 години
-277 днів
-6430 день
Архів дописів
आजचा अभ्यास??
Anonymous voting

आपल्या चॅनेल च्या सदस्या प्रतीक्षा भालेकर मॅडम(2022 STI जस्ट निकाल आलाय त्यांचे वडील आहेत हे ) Needy आहेत कोणी interested असेल तर मदत करा आप आपल्या परीने ही नम्र विनंती.... आपला एक हात कोणाची तरी खुप काही मदत करू शकतो😊🙏 (Pappa ahet maze Bypass scheduled ahe.. ithe estimate 3 Dil ahe but 5lac paryant jat ahe cost.. if anyone can help.. plz share to them)

कृपया लक्ष द्या An Urgent Heart Surgery Is A Key To My Father's Life I come to you with a plea that carries the weight of hope and healing for my beloved father, Shambhaji Bhalekar. He is bravely battling heart disease and urgently requires surgery at Bhaktivedanta Hospital And Research Institute in Mira Bhayandar. The cost of this life saving treatment stands at 290,000 rupees, a sum that our family cannot manage alone. *Read More:* http://impactguru.com/s/jLIIn1 *Donate Here:* http://impactguru.com/s/fwgELp *NEFT / IMPS / RTGS* (Transfers to this account number would be allowed from Banks in India only) =========================== Account number: 2223330097705827 Account name: Shambhaji Bhalekar IFSC code: RATN0VAAPIS Bank Name: RBL Bank =========================== ------------------------------------- *UPI Handle:* assist.shambhaji@icici *Pay via GooglePay / PhonePe / UPI (Android Only):* http://impactguru.com/s/PFMAqD ------------------------------------- *Donations via ICICI UPI and RBL Bank Transfers are safe with ImpactGuru.*

चारीका म्हणजे पायी फिरणे, धम्माचा उपदेश करण्यासाठी गौतम बुद्ध यांनी सुमारे - - - - - - - वर्षे चारीका केली
Anonymous voting

तीर्थकरांचा सभांमध्ये - - - - - - - - -
Anonymous voting

तीर्थकरांच्या सभांना अर्ध मागधी भाषेत - - - - - - म्हणत
Anonymous voting

पंचमहाव्रते, त्रिरत्ने - - - - - - शी संबधित आहेत
Anonymous voting

वैदिक काळात राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, जन, समिती, विदथ या चार संस्था होत्या यातील कोणत्याही संस्थेत स्त्रियांचा सहभाग नव्हता
Anonymous voting

------ नावाचा गळ्यातील दागिना वैदिक काळात प्रसिद्ध होता
Anonymous voting

वैदिक काळात यव, गोधूम,व्रीही असे शब्द वापरत. गोधूम म्हणजेच
Anonymous voting

वैदिक काळात घरासाठी - - - - - - शब्द वापरत
Anonymous voting

तामिळनाडू मधील _______ येथे इसवी सनाच्या चौथ्या व तिसर्‍या शतकात नवाश्म युगाची सुरुवात झालेली दिसून येते
Anonymous voting

------------मधील बुर्झोम व गुफ्राकाल येथे इसवी सनाच्या 2500 वर्षापूर्वी नवाश्म युगीन गाव वसाहतींची सुरुवात झाली
Anonymous voting

आजचा अभ्यास??
Anonymous voting

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 12 ते 20 मार्च, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये घेण्यात येतील. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8483

🎯 Prediction Batch Prelims 2k24 🎯मुख्य भर GS Solving Techniques and Tricks , Data , Facts. 🎯समाविष्ट घटक :- 1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2021 ते 2023)Data , Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील) 2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers). 3)  महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. 4)  सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल. 5)  Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील. 6)  Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील. 🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते. 🎯 Fees - 500 रुपये. 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा. 🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024 (Admissions सुरु झालेले आहेत) 🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल. 🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.

Repost from N/a
• तमिळनाडू स्टेट बोर्ड #Rajysewa #Ancient #History #Predicted • चंद्रगुप्त मौर्य प्रशासन व्यवस्था • सप्त अंगे • मंत्रीपरिषद •
• तमिळनाडू स्टेट बोर्ड #Rajysewa #Ancient #History #Predicted • चंद्रगुप्त मौर्य प्रशासन व्यवस्था • सप्त अंगे • मंत्रीपरिषद • अधिकारी वर्ग

For Admission @Mrahulkumar

Repost from N/a
• तमिळनाडू स्टेट बोर्ड • जैन परिषदा 02 • बौद्ध परिषदा 04 #Rajysewa #Ancient #History #Predicted
• तमिळनाडू स्टेट बोर्ड • जैन परिषदा 02 • बौद्ध परिषदा 04 #Rajysewa #Ancient #History #Predicted

Repost from N/a
• तमिळनाडू स्टेट बोर्ड • विवाहाचे विविध प्रकार • प्रश्न स्वरुप - जोड्या / Oneliner #Rajysewa #Ancient #History #Predicted
• तमिळनाडू स्टेट बोर्ड • विवाहाचे विविध प्रकार • प्रश्न स्वरुप - जोड्या / Oneliner #Rajysewa #Ancient #History #Predicted