MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 926
Підписники
-624 години
-267 днів
-6630 день
Архів дописів
8 926
Q 2 - - - - - - - एक mental disease ( मानसिक आजार) आहे ज्यात पेशंट Imagination ला खरे मानतो
8 926
Repost from MPSC
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8914
8 926
Repost from N/a
+2
• घटनात्मक जडण घडण Key points
• कायद्यावर प्रश्न आला तर याबाहेर कधी जात नाही त्यामुळे व्यवस्थित वाचून ठेवा.
#Rajysewa #Combine #Modern #History #Predicted
8 926
Repost from N/a
• पृथ्वी अंतरंग
• प्रत्येक वर्षी किंवा वर्षाआड राज्यसेवा तसेच Combine पुर्व आणि मुख्य साठी प्रश्न यावर विचारला जातो
#Rajyasewa #Combine #Geography #Predicted
8 926
Repost from N/a
• जीवावरण प्रकार आणि त्याबद्दल तुलनात्मक माहिती
#Rajyasewa #Environment #Predicted
8 926
Repost from N/a
• घटना मुख्य समित्या आणि उपसमिती अध्यक्ष
#Rajysewa #Combine #Polity
#Prediction
8 926
Repost from N/a
• राष्ट्रपती आणि त्यांना असणारे नकाराधिकार
• नकाराधिकार प्रकार आणि तरतूद
#Rajysewa #Combine #Polity
#Prediction
8 926
Repost from N/a
• राज्य आणि राष्ट्रीय पक्ष घोषित करण्यासाठीच्या अटी / नियम
• हे कितिही वेळेस केले तरी ऐन exam मध्ये विसरते त्यामुळे तुलनात्मक रित्या लक्षात ठेवा
#Rajysewa #Combine #Polity
#Prediction
8 926
Repost from N/a
• Types of Bonds - Ionic and Covalent
• types of Covalent Bond - single-double आणि triple bond
• types of Hydrocarbon
#Rajyasewa #Combine #Science #Predicted
8 926
Repost from N/a
• Source - State Board आणि bhaske sir
• Temperature Unit and Conversion (तापमान एकक आणि रुपांतरण)
• Temp Conversion Formulae वर मागच्याच वर्षी प्रश्न विचारलेला आहे तो Formulae पाठ करून ठेवा.
• Conversion of State
#Rajyasewa #Combine #Science #Predicted
8 926
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🎯 Prediction Batch Prelims 2k24
🎯मुख्य भर
GS Solving Techniques and Tricks , Data , Facts.
🎯समाविष्ट घटक :-
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण(2020 ते 2023)Data तसेच संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण (2020 ते 2023)Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील)
2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers).
3) महत्त्वाच्या Topics च्या Short Notes ज्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.
4) सर्व GS च्या महत्वाच्या Facts आणि त्यावर कसा प्रश्न विचारला जाईल याबाबत Direction दिली जाईल.
5) Weekly Subjectwise Target दिले जाईल आणि त्यानुसारच Predicted Facts /Topics Batch वर Upload केलॆ जातील.
6) Predicted Facts/Topics च्या Short Notes आणि त्याबद्दल असणाऱ्या Tricks सुद्धा सांगितल्या जातील.
🎯 राज्यसेवा पूर्व 2023 मध्ये 23 प्रश्न आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मध्ये 24 प्रश्न मागच्या Prediction Batch मधुन आले होते.
🎯 Fees - 500 रुपये.
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा.
🎯 Batch Starts From : 10 फेब्रुवारी 2024
(Admissions सुरु झालेले आहेत)
🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल , तरच Batch चा फायदा होइल.
🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.
8 926
Repost from Revisers Initiative
+1
📌प्रश्न नीट समजून घेण महत्त्वाच असत ते यासाठी..ही कुठली trick नाहिये but आपण आतापर्यंत जो study करत आलोय त्याच्या basis वर अश्या प्रश्नांसोबत dealing करण आहे...यासाठी PYQ स्वतः अभ्यासा😍👍
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
