uk
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Відкрити в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Показати більше
8 885
Підписники
-124 години
-287 днів
-8430 день
Архів дописів
आजचा अभ्यास??
Anonymous voting

खालीलपैकी कोणती कथने बरोबर नाहीत? a. INS विंध्यगिरीची रचना नौदलाच्या 'डिझाइन ब्यूरो' ने केली आहे. b. हे एक निलगिरी श्रेणीचे फ्रिगेट आहे. c. 'Project17alfa' अंतर्गत 6वी युद्धनौका आहे. d. यातील 90% भाग आपल्या देशात बनविण्यात आला आहे.
Anonymous voting

Which of the following protected areas are located in Cauvery basin? 1.Nagarhole 2.Wayanad Wildlife Santuary 3.Sathyamangalam Tiger Reserve 4.Papikonda National Park
Anonymous voting

भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यात 'Mission 929' राबवले होते.
Anonymous voting

💥कर दिखाने का मौका जब भी किस्मत देती है गिण के तयारी के दिन तुझको मोहलत देती है मांगती है लागत में तुझसे हर बूँद पसीना पर मुनाफा बदले में ये जान ले बेहद्द देती है..💯💫 Good morning Warrior's😍👍 Make your Day As Much Productive As You Can✌️

अभ्यासाला वापरु शकत होता असा किती वेळ अनावश्यक गोष्टीत गेला ?
Anonymous voting

'दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही.'कोणाचे मत आहे?
Anonymous voting

हृदयाचा संपूर्ण एक ठोका(heart beat) पूर्ण होणे म्हणजेच कार्डियाक Cycle होय. एक कार्डियाक Cycle पूर्ण व्हायला किती वेळ लागतो.
Anonymous voting

आज 6"30 वाजता April 2023 मधील सर्व Exam दृष्टीने महत्त्वाच्या Current News आपण Cover करणार आहोत. April 2023 मधील Handwritten Notes Pics स्वरुपात share केल्या जातील व त्यावर Lecture असेल. Live session Free असेल Recording Channel ला दिली जाणार नाहितर फक्त Paid Batch वर दिली जाईल.

photo content

photo content

photo content

राज्यातील पहिले कवितांचे गाव..!! कवी मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनी (१० मार्च ) त्यांच्या जन्मगावी उभादांडा (सागरेश्वर) ता. वेंगुर्ला येथे सदर उपक्रमाची सुरुवात मराठी भाषा विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात आली. उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहता आले. त्यातील एका दालनाचे चलचित्र.. @mpscdecoded

🔴 सर्वांनी ट्विट करा @Mpscdecoded
🔴 सर्वांनी ट्विट करा @Mpscdecoded

आजचा अभ्यास??
Anonymous voting

🔴उद्या- परवा मंत्रिमंडळ बैठक असल्याने 10 ते 1 या वेळेत राज्यसेवा 2024 जागावाढसाठी ट्विटर वाॅर नियोजित आहे. 👉वेळ:- सकाळी 10
🔴उद्या- परवा मंत्रिमंडळ बैठक असल्याने 10 ते 1 या वेळेत राज्यसेवा 2024 जागावाढसाठी ट्विटर वाॅर नियोजित आहे. 👉वेळ:-  सकाळी 10 ते दुपारी 1 👉हॅशटॅग:- #राज्यसेवा 2024 जागावाढ @Mpscdecoded

🔺️अंगकोर वाट मंदिर-जगातले 8 वे आश्चर्य🔺️ स्थान: कंबोडिया बांधणी: सूर्यवर्मन 2 nd(खमेर राजा) मूलतः मंदिर भगवान "विष्णु" ला स
🔺️अंगकोर वाट मंदिर-जगातले 8 वे आश्चर्य🔺️ स्थान: कंबोडिया बांधणी: सूर्यवर्मन 2 nd(खमेर राजा) मूलतः मंदिर भगवान "विष्णु" ला समर्पित आहे...नंतर ते Buddhist temple बनले. ➡️1992-UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

खालील विधाने विचारात घेवून योग्य पर्याय निवडा. a. देवेंद्रकुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. b. त्यांनी न्या.नितीन जामदार यांची जागा घेतली. c.2011 रोजी ते पणजी उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश होते.
Anonymous voting