MPSC DECODED™
Ir al canal en Telegram
8 921
Suscriptores
-224 horas
-307 días
-6630 días
Archivo de publicaciones
8 919
Repost from Revisers Initiative
💥कर दिखाने का मौका
जब भी किस्मत देती है
गिण के तयारी के दिन
तुझको मोहलत देती है
मांगती है लागत में
तुझसे हर बूँद पसीना
पर मुनाफा बदले में
ये जान ले बेहद्द देती है..💯💫
Good morning Warrior's😍👍
Make your Day As Much Productive As You Can✌️
8 919
Repost from Revisers Initiative
अभ्यासाला वापरु शकत होता असा किती वेळ अनावश्यक गोष्टीत गेला ?
8 919
Repost from Revisers Initiative
'दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही.'कोणाचे मत आहे?
8 919
Repost from Revisers Initiative
हृदयाचा संपूर्ण एक ठोका(heart beat) पूर्ण होणे म्हणजेच कार्डियाक Cycle होय. एक कार्डियाक Cycle पूर्ण व्हायला किती वेळ लागतो.
8 919
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
आज 6"30 वाजता April 2023 मधील सर्व Exam दृष्टीने महत्त्वाच्या Current News आपण Cover करणार आहोत.
April 2023 मधील Handwritten Notes Pics स्वरुपात share केल्या जातील व त्यावर Lecture असेल. Live session Free असेल Recording Channel ला दिली जाणार नाहितर फक्त Paid Batch वर दिली जाईल.
8 919
राज्यातील पहिले कवितांचे गाव..!!
कवी मंगेश पाडगांवकर यांच्या जन्मदिनी (१० मार्च ) त्यांच्या जन्मगावी उभादांडा (सागरेश्वर) ता. वेंगुर्ला येथे सदर उपक्रमाची सुरुवात मराठी भाषा विभाग , महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत करण्यात आली. उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहता आले.
त्यातील एका दालनाचे चलचित्र..
@mpscdecoded
8 919
🔴उद्या- परवा मंत्रिमंडळ बैठक असल्याने 10 ते 1 या वेळेत राज्यसेवा 2024 जागावाढसाठी ट्विटर वाॅर नियोजित आहे.
👉वेळ:- सकाळी 10 ते दुपारी 1
👉हॅशटॅग:- #राज्यसेवा 2024 जागावाढ
@Mpscdecoded
8 919
Repost from Revisers Initiative
🔺️अंगकोर वाट मंदिर-जगातले 8 वे आश्चर्य🔺️
स्थान: कंबोडिया
बांधणी: सूर्यवर्मन 2 nd(खमेर राजा)
मूलतः मंदिर भगवान "विष्णु" ला समर्पित आहे...नंतर ते Buddhist temple बनले.
➡️1992-UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत
8 919
Repost from Revisers Initiative
खालील विधाने विचारात घेवून योग्य पर्याय निवडा.
a. देवेंद्रकुमार उपाध्याय यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
b. त्यांनी न्या.नितीन जामदार यांची जागा घेतली. c.2011 रोजी ते पणजी उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश होते.
8 919
Repost from Revisers Initiative
Which of the following vitamin is only produced by microorganisms?
8 919
Repost from Revisers Initiative
अ) प्रभावी महसुली तुटीची संकल्पना 2011-12 च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा वापरण्यात आली.
ब) 2012 च्या FRBM कायद्यात या संकल्पनेला वैधानिक दर्जा देण्यात आला.
क) प्रभावी महसुली तूट= महसुली तूट-भांडवली मालमत्ता निर्माण करण्यासाठी वापरलेली अनुदाने.
8 919
Repost from Revisers Initiative
'प्राथमिक शिक्षण सक्तीचे असावे व जे पालक आपल्या मुला- मुलींना प्राथमिक शिक्षण देणार नाहीत त्यांना दंड करावा.प्राथमिक शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहेच व घेणार्याची पण आहे', असे मत खालीलपैकी कोणाचे आहे?
8 919
Repost from Revisers Initiative
मराठा समाज मागास असल्याची भूमिका संविधान कामकाज सभेत कोणी मांडली?
8 919
Repost from Revisers Initiative
71st Miss World 2024....
ठिकाण: Mumbai,INDIA
विजेती: क्रिस्टिना पिस्कोव्हा (चेक प्रजासत्ताक)
भारताच प्रतिनिधित्व: सिनी शेट्टी
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
