MPSC DECODED™
Відкрити в Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Показати більше8 953
Підписники
Немає даних24 години
-117 днів
-6230 день
Архів дописів
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
e-Zero FIR उपक्रम मे 2025 मध्ये मा.गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत सुरु केला. ............रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सायबर आर्थिक फसवणूकीच्या तक्रारी आपोआप Zero FIR मध्ये रुपांतरीत होतील.
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
भारताने राबविलेले ऑपरेशन सिंधू खालीलपैकी कशाच्या बाबत आहे?
8 953
“तुमच्या यशासाठी आवश्यक चालू घडामोडी”
“Everything about current affairs for all competitive exams.” By राहुल मदने Author of - GS Decoded & Current Crux..✍
https://t.me/RapidCurrentRevision
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
बालोद जिल्ह्याला भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा म्हणुन घोषित करण्यात आले तो कोणत्या राज्यातील आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
बिग बॅश लीग मध्ये सामील होणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटु कोण ठरला आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
BCCI च्या 37 व्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
भारतातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात आधुनिक क्रीडा संकुलापैकी एक असणारे वीर सावरकर क्रीडा संकुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो ?
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
RCR - Oneliner June 2024 ते July 2025 By Rahul Madane.pdf
🙋🙋 RCR - Oneliner Oct 2024 ते मे 2025 By Rahul Madane.pdf 👇👇
https://t.me/missioncombined/10513
Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=D6sVG0itbGkbXCdb
Oneliner जुन 2024 ते सप्टेंबर 2024 👇
https://t.me/missioncombined/10142
Rapid Current Revision Batch जुन 2024 ते जुन 2025 👇👇
https://t.me/missioncombined/9894
Youtube Channel For Free Oneliner Video Lectures 👇👇
https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=4xEdaE-pP_GXaMUR
@MissionCombined
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात कोणता दिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
बोऱ्हाडेवाडी - मोशी येथे "Statue of हिंदुभुषण" म्हणुन कोणाच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
जगातील पहिली लाईव्ह अंडरवाॅटर मुलाखत कुठे झाली ?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
आसामी गायक झुबीन गर्ग यांचे स्कुबा डायव्हिंगच्या घटनेनंतर बुडून मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोणत्या देशाने बेटाचे नाव झुबीन गर्ग बेट केले आहे.
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
Unesco चे महासंचालक पहिले अरब प्रमुख खालेद अल- एनानी यांची नियुक्ती करण्यात आली. ते कोणत्या देशात पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री होते.
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
सर्व शिक्षकांसाठी Cashless वैद्यकीय उपचारांची घोषणा करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
FIDE Women's Chess World cup 2025 स्पर्धेत नागपूरच्या दिव्या देशमुखने कोणत्या राज्यातील कोणेरु हम्पीला हारवुन विजेतेपद पटकावले?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
भारतातील पहिले हिंदी माध्यम MBBS महाविद्यालय कुठे स्थापन करण्यात येणार आहे?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले या हिंदी चित्रपटाला प्रदर्शित होउन किती वर्ष पुर्ण झाले आहेत?
8 953
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
कोणत्या राज्यामध्ये यशस्वी ठरलेले हर्गीला आर्मी मॉडेलचा कंबोडियामध्ये स्विकार करण्यात आला?
8 953
Repost from IRA IAS Academy
सूचना ❤️
Gs २ राज्यसेवा मेन्स २०२५ BATCH ला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उद्या दुपारी ४ नंतर इरा ऑफिस मधून नोट्स ची हार्ड कॉपी प्रिंट COLLECT करू शकताHARD कॉपी AVAILABLE होण्यास वेळ लागेल म्हणून आपण विद्यार्थ्यांना सॉफ्ट कॉपी देणार होतो. पण ज्या विद्यार्थ्यांना HARD कॉपी घेणे शक्य आहे त्यांनी उद्या दुपारी ४ नंतर आपली कॉपी COLLECT करावी. ✍🏻पुण्या बाहेरील विद्यार्थ्यांना HARD कॉपी हवी असल्यास आपण ती उद्या रात्री ट्रॅव्हल्स माध्यमातून (कुरिअर नाही) पाठवू शकू.
उद्या दुपारी ४ नंतर जे विद्यार्थी पुण्यातून ऍडमिशन घेत आहेत त्यांना ऍडमिशन वेळीच नोट्स ची hard कॉपी AVAILABLE करून दिली जाईलआपण नोट्स घेत असताना आपण गुगल फॉर्म दिलेली भाषा (मराठी किंवा इंग्रजी) यानुसार नोट्स घ्याव्यात. दोन्ही भाषेतील नोट्स स्वतंत्र आहेत. या संदर्भात काही पण doubt असल्यास +919022054928 या नंबर वर कॉल करावा ✍🏻Batch Admission Details : 👉🏻👉🏻👉🏻https://t.me/iraiasacademy/1213
Notes - हार्ड कॉपी साठी वेगळे नवीन कोणतेही चार्जेस नसतील 🧞♂️ #WeTheIrratics
भेटू लवकरच - सोमवारी 24 November सकाळी ६.१५ वाजता ❤️
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 