fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 953
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-117 روز
-6230 روز
آرشیو پست ها
e-Zero FIR उपक्रम मे 2025 मध्ये मा.गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत सुरु केला. ............रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सायबर आर्थिक फसवणूकीच्या तक्रारी आपोआप Zero FIR मध्ये रुपांतरीत होतील.
Anonymous voting

भारताने राबविलेले ऑपरेशन सिंधू खालीलपैकी कशाच्या बाबत आहे?
Anonymous voting

“तुमच्या यशासाठी आवश्यक चालू घडामोडी” “Everything about current affairs for all competitive exams.” By राहुल मदने Author of - GS Decoded & Current Crux..✍ https://t.me/RapidCurrentRevision

बालोद जिल्ह्याला भारतातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा म्हणुन घोषित करण्यात आले तो कोणत्या राज्यातील आहे?
Anonymous voting

बिग बॅश लीग मध्ये सामील होणारा पहिला भारतीय आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटपटु कोण ठरला आहे?
Anonymous voting

BCCI च्या 37 व्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

भारतातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात आधुनिक क्रीडा संकुलापैकी एक असणारे वीर सावरकर क्रीडा संकुलाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे?
Anonymous voting

आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो ?
Anonymous voting

RCR - Oneliner June 2024 ते July 2025 By Rahul Madane.pdf 🙋🙋 RCR - Oneliner Oct 2024 ते मे 2025 By Rahul Madane.pdf 👇👇 https://t.me/missioncombined/10513 Oneliner Video Lectures 👇👇 https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=D6sVG0itbGkbXCdb Oneliner जुन 2024 ते सप्टेंबर 2024 👇 https://t.me/missioncombined/10142 Rapid Current Revision Batch जुन 2024 ते जुन 2025 👇👇 https://t.me/missioncombined/9894 Youtube Channel For Free Oneliner Video Lectures 👇👇 https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=4xEdaE-pP_GXaMUR @MissionCombined

भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात कोणता दिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला?
Anonymous voting

बोऱ्हाडेवाडी - मोशी येथे "Statue of हिंदुभुषण" म्हणुन कोणाच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
Anonymous voting

जगातील पहिली लाईव्ह अंडरवाॅटर मुलाखत कुठे झाली ?
Anonymous voting

आसामी गायक झुबीन गर्ग यांचे स्कुबा डायव्हिंगच्या घटनेनंतर बुडून मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कोणत्या देशाने बेटाचे नाव झुबीन गर्ग बेट केले आहे.
Anonymous voting

Unesco चे महासंचालक पहिले अरब प्रमुख खालेद अल- एनानी यांची नियुक्ती करण्यात आली. ते कोणत्या देशात पर्यटन आणि पुरातन वास्तू मंत्री होते.
Anonymous voting

सर्व शिक्षकांसाठी Cashless वैद्यकीय उपचारांची घोषणा करणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे?
Anonymous voting

FIDE Women's Chess World cup 2025 स्पर्धेत नागपूरच्या दिव्या देशमुखने कोणत्या राज्यातील कोणेरु हम्पीला हारवुन विजेतेपद पटकावले?
Anonymous voting

भारतातील पहिले हिंदी माध्यम MBBS महाविद्यालय कुठे स्थापन करण्यात येणार आहे?
Anonymous voting

रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले या हिंदी चित्रपटाला प्रदर्शित होउन किती वर्ष पुर्ण झाले आहेत?
Anonymous voting

कोणत्या राज्यामध्ये यशस्वी ठरलेले हर्गीला आर्मी मॉडेलचा कंबोडियामध्ये स्विकार करण्यात आला?
Anonymous voting

Repost from IRA IAS Academy
सूचना ❤️ Gs २ राज्यसेवा मेन्स २०२५ BATCH ला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उद्या दुपारी ४ नंतर इरा ऑफिस मधून नोट्स ची हार्ड
सूचना ❤️
Gs २ राज्यसेवा मेन्स २०२५ BATCH ला ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी उद्या दुपारी ४ नंतर इरा ऑफिस मधून नोट्स ची हार्ड कॉपी प्रिंट COLLECT करू शकता
HARD कॉपी AVAILABLE होण्यास वेळ लागेल म्हणून आपण विद्यार्थ्यांना सॉफ्ट कॉपी देणार होतो. पण ज्या विद्यार्थ्यांना HARD कॉपी घेणे शक्य आहे त्यांनी उद्या दुपारी ४ नंतर आपली कॉपी COLLECT करावी. ✍🏻पुण्या बाहेरील विद्यार्थ्यांना HARD कॉपी हवी असल्यास आपण ती उद्या रात्री ट्रॅव्हल्स माध्यमातून (कुरिअर नाही) पाठवू शकू.
उद्या दुपारी ४ नंतर जे विद्यार्थी पुण्यातून ऍडमिशन घेत आहेत त्यांना ऍडमिशन वेळीच नोट्स ची hard कॉपी AVAILABLE करून दिली जाईल
आपण नोट्स घेत असताना आपण गुगल फॉर्म दिलेली भाषा (मराठी किंवा इंग्रजी) यानुसार नोट्स घ्याव्यात. दोन्ही भाषेतील नोट्स स्वतंत्र आहेत. या संदर्भात काही पण doubt असल्यास +919022054928 या नंबर वर कॉल करावा ✍🏻Batch Admission Details : 👉🏻👉🏻👉🏻https://t.me/iraiasacademy/1213
Notes - हार्ड कॉपी साठी वेगळे नवीन कोणतेही चार्जेस नसतील 🧞‍♂️ #WeTheIrratics
भेटू लवकरच - सोमवारी 24 November सकाळी ६.१५ वाजता ❤️